सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सल्लू बिग बॉस शो करायला जाताना ६० बॉडी गार्ड सोबत घेऊन जातो. जय हो पिक्चरमध्ये एकदाच २०० - ३०० जणांना एका बुक्कीत लोळवणारा सलमान आता म्हातारा झाला म्हणून बिश्नोईची डेरिंग वाढले. हेच थेरं बिष्ण्याने दहा एक वर्षांपूर्वी केले असते तर सल्लूने एकट्याने जाऊन त्याला चोप चोप चोपला असता.

लॉरेन्स बिष्णोई गँगने याआधी सिद्धू मूसेवालाची गोड बातमी दिली होती. आता बाबा सिद्दिकीची गोड बातमी दिली. आता त्यांनी अशाच गोड बातम्या ममता बॅनर्जी, मुनव्वर फारुकी यांच्याही द्याव्यात , अशी इच्छा काही लोक व्यक्त करीत आहेत. मला ही दोनच नावं दिसली, आणखीही असतील.

good, good; bad, bad; and none Escape the law.
The Song of Sannyasin by Swami Vivekananda

सल्लूने बऱ्याच जणांना घरी बसवले ## अशा प्रकारचे आरोप मंगेशकर भगिनींवर देखील झाले होते. आणि चित्रपटसृष्टीत किंवा मोठ्या व्यवसायात हे होतच असतं.

रघू सरांच्या पोस्टला मम.
# माझा न्याय, माझी गोड बातमी

सल्लूने बऱ्याच जणांना घरी बसवले ## अशा प्रकारचे आरोप मंगेशकर भगिनींवर देखील झाले होते.
>>>

लता मंगेशकर?? आशा भोसले??
कोणाबाबत असे केल्याचे आरोप झाले होते?

त्याला ही शिक्षा नको मिळायला. वागण्याचा सतत पश्चाताप होत राहिल अशी शिक्षा त्याला मिळो.
>>>

हे मात्र खरे आहे.
एकदाच गेम होण्यापेक्षा कधी ही गेम होईल अश्या दडपणाखाली जगावे लागणे ही जास्त मोठी शिक्षा ठरेल.

कायदा आणि नैतिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत. दोन्ही एकाच वेळी असतील असे नसते. कायदे शेवटी ठराविक माणसांनीच बनवले आहेत, आणि आपल्या सोयीचे निकष लाऊन बनवले आहेत.

आता जसे आपण कोंबड्या, बकरे, डुकरे, बदके, मासे मारून खातो. बिनधास्त जीव घेतो आणि आपले पोट भरतो. त्यात कोणाला काही आक्षेप नसतो. कारण कायद्याने त्यांना मारायची सूट दिली आहे.

पण तेच काही प्राण्यांना कायद्याने संरक्षण दिले आहे. त्यांना मारले तर मात्र तो गुन्हा ठरतो.

नैतिकतेचा निकष लावता दोन्ही केसमध्ये आपल्या स्वार्थासाठी निष्पाप प्राण्यांचा जीव घेणे हा समान अपराध आहे.
त्यातही गंमत बघा. काही दुर्बल प्राण्यांना मारले किंवा आपल्या स्वार्थासाठी वापरले तर चालते पण काही जंगली श्वापदे मारणे गुन्हा आहे Happy

कायदा देशादेशानुसार देखील बदलतो.
धर्माधर्मानुसार देखील बदलतो.
कुठे शस्त्र बाळगायची परवानगी असते तर कुठे ती नसते.
कुठे एकापेक्षा जास्त लग्न करायची परवानगी असते तर कुठे ती नसते.

आपण जिथे राहतो तेथील कायद्याचे पालन करणे नेहमीच उत्तम. पण एकूणच मनुष्याजातीचा विचार करता कायदा हा सर्वोच्च नसतो.

हे समजून घ्यायला थोडे अवघड जाते. कारण आपल्याला फक्त आखून दिलेल्या चौकटीत राहूनच विचार करायची सवय असते. स्वतंत्र धागा काढावा लागेल.. इथे सलमान किंवा बिश्नोई वगैरे कोणाची बाजू घेण्याचा किंवा कोणाचा द्वेष करण्याचा मुद्दा यात नाहीये. उगाच ते घुसडले जाईल.

<आता जसे आपण कोंबड्या, बकरे, डुकरे, बदके, मासे मारून खातो. बिनधास्त जीव घेतो आणि आपले पोट भरतो. त्यात कोणाला काही आक्षेप नसतो. कारण कायद्याने त्यांना मारायची सूट दिली आहे.
पण तेच काही प्राण्यांना कायद्याने संरक्षण दिले आहे. त्यांना मारले तर मात्र तो गुन्हा ठरतो.
नैतिकतेचा निकष लावता दोन्ही केसमध्ये आपल्या स्वार्थासाठी निष्पाप प्राण्यांचा जीव घेणे हा समान अपराध आहे.
त्यातही गंमत बघा. काही दुर्बल प्राण्यांना मारले किंवा आपल्या स्वार्थासाठी वापरले तर चालते पण काही जंगली श्वापदे मारणे गुन्हा आहे >>

----- दुर्मिळ प्राण्यांच्या शिकारीला जगांत ( स्थळ, काळानुसार ) बहुतेक सर्व ठिकाणी स्थानिक कायद्याने बंदी आहे. एखादा प्राणी दुर्मिळ असेल तर त्याला मारता येत नाही. शेवटी मानवाला सर्व प्रकारच्या प्रजाती टिकवायच्या आहेत, तसा प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कुत्रे, मांजर, गाय किंवा अन्य प्राणी यांना धार्मिक/ भावनिक महत्व आहे म्हणून त्यांना व्यावसाय किंवा खाण्यासाठी मारता येत नाही.

बकरी, डुक्कर, कोंबडी, उंदिर, झुरळ, बेडूक, काही पक्षी यांचे प्रमाण भरपूर आहे - म्हणून त्यांच्या मारण्यावर आज बंधने नाही. उद्या त्यांची संख्या दुर्मिळ होत गेली तर त्यांच्या मारण्यावरही कायद्याने बंधने येतील. कोणा एका प्रजातीचे प्रमाण वाढल्यास किंवा खूप कमी झाल्यास अन्न साखळीतला समतोल ढळायला नको या उद्देशाने कायदा.

शेवटी मानवाला सर्व प्रकारच्या प्रजाती टिकवायच्या आहेत
>>>

मानवाला काही टिकवायचे वगैरे नाहीये.
सगळ्या जगाची पर्यावरणाची त्याने आपल्या स्वार्थासाठी वाट लावली आहे.
असो, हा विषय वेगळा होईल. पण कायदे हे सोयीने केले जातात.

तिथे तो भाजप इडी धागा वर आला आहे.
जर भाजप कुठल्या भ्रष्टाचारी नेत्याचे एन्काऊंटर न करता कायदेशीर मार्गाने ईडीचा वापर करून त्यांना शिक्षा देत असेल तर त्यात गैर काय आहे?

बिग बॉस विनर फारुकीची पण गोड बातमी येणार आहे. फारुकी मागे कोकणी माणसांबद्दल कायतरी बोलला होता. बिश्नोई आता मला हिरो वाटायला लागलाय. डायरेक्ट गेम. अखंड भारत का सपना सच होने वाला है.

The Kshatriya Karni Sena announced a reward of over ₹1 crore to any police officer who kills gangster Lawrence Bishnoi.

स्रोत
याचे सुद्धा समर्थन करणार का लोक?

पोलीस खात्यावर होणारा खर्च पाहता ते इतर खात्यांप्रमाणे रद्द करून त्याचे खासगीकरण करावे.
करणी सेना, बजरंग दल, शिवसेना, लॉरेन्स बिष्णोई, छोटासा राजन , नन्हासा गवळी यांनी निविदेत भाग घ्यावा.

सल्लूने बऱ्याच जणांना घरी बसवले >> घरी बसवणे हा देहदंडीय अपराध असेल तर आख्खी फिल्म इंडस्ट्री, म्युझिक इंडस्ट्री आणि क्रिकेट इंडस्ट्री खाली होईल.

पिक्चरमध्ये हिरोईनची कोणी गुंडांनी छेड काढल्यास कायदा पोलीस भानगडीत न पडता हिरो थेट गुंडांना मारतो.
आणि असे पिक्चर बघून पब्लिक शिट्ट्या आणि टाळ्या वाजवते.
त्यांना अँग्री यंग मॅन म्हणून सुपरस्टार बनवते.
असा आपला दुपट्टी/दुटप्पी समाज आहे Happy

The Indian Penal Code (IPC) covers the right of self-defense in sections 96 to 106:
Section 96
Defines the general right to private defense, which includes the right to defend oneself or others against acts that cause a reasonable fear of death or serious bodily harm, or attempts to commit theft, robbery, mischief, or criminal trespass.
Sections 97–106
Extend the right of private defense in varying circumstances.
Section 99
Qualifies the right of private defense by stating that it does not extend to inflicting more harm than is necessary for defense, and forbids the application of this defense in certain circumstances.
Section 106
Saves a person from liability for harm caused to an innocent person when acting in self-defense against an assault causing a reasonable apprehension of death.
The right of private defense is an inherent right for individuals that is essential for safeguarding their life, freedom, and property. It allows people to use necessary force against an assailant or wrongdoer to protect themselves or others when immediate assistance from law enforcement is not readily available.

गुगलने १ सेकंदात दिले उत्तर.

जियो !!!
हेच हवे होते..
जर हिरो गुंडांना त्यांच्या अड्ड्यावर जाऊन मारू शकतो तर त्याच न्यायाने एक गुंडा सुद्धा एका सो कॉल्ड हिरोला त्याच्या कृत्याची शिक्षा द्यायला त्याच्या फार्महाऊस वर जाऊन मारू शकतो.
जर पहिल्या केस मध्ये कोणी टाळ्या वाजवत असेल तर त्याला दुसऱ्या केस मध्ये कायदा धोक्यात आला म्हणत नाक मुरडायचे कारण नाही.

गुगल सर्वांना एक समान रिझल्ट्स देते. स्वतः शोधले तरी सापडले असते.
टंकनकष्ट वाचले असते, उत्तर वाचले असते.
हा वेळ देशकार्यासाठी खर्ची पडला असता. तर आज भारत एक प्रगत देश असता.

बरोबर
म्हणून स्वतः शोधत नाही. वेळ वाचतो. कोणी ना कोणी शोधून देते Happy

तसेही मला कायदा काय म्हणतो यात इंटरेस्ट नव्हता.
कायदा गाढव असतो. आपणच बनवलेला असतो.
आणि हो, सर्वासाठी समान नसतो.
किंबहुना हीच तर खरी सारे फसाद की जड आहे

जे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात, त्यांचा वेळ वाचवणे जास्त महत्वाचे आहे.
अधोगतीला नेणार्‍याकडे वेळच वेळ असतो.
- अल्बर्टीन रुसकांडो

फुल टॉस मिळतात तेव्हा सगळ्यांनाच फटकेबाजी करायला मजा येते.

यॉर्कर आणि बाऊंसरचा तेजतर्रार मारा सुरू झाला की आई मला बोलावतेय, मला अभ्यासाला जायचे आहे Happy

- गल्ली क्रिकेट

Pages