Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारताचा डाव झटपट संपतो कि काय
भारताचा डाव झटपट संपतो कि काय
जुन्या आठवणी जागृत झाल्या.
जुन्या आठवणी जागृत झाल्या.
भारत Vs ऑसीस. स्मिथचे शतक, पांडू साळगावकरची चौकशी.
तसं काही नको व्हायला.
तिकडे पाकिस्तान 46/3.
तिकडे पाकिस्तान 46/3.
उद्या या सामन्या सारखे होऊ
उद्या या सामन्या सारखे होऊ नये म्हणजे झाले
पुणे तिथे काय उणे
Australia vs India, 1st Test
Australia tour of India
AUS 260 & 285
IND 105 & 107
Australia won by 333 runs
Click here to view more @espncricinfo : https://www.espncricinfo.com/series/ind-v-aus-2016-17-1030197/india-vs-a...
सुंदरने मात्र सर्वाँना खोटे
सुंदरने मात्र सर्वाँना खोटे ठरवले...
मास्तरस्त्रोक ठरला...
आणि आकडे मी खेळाडूंना जोखायला
आणि आकडे मी खेळाडूंना जोखायला नाही आणत तर त्यांच्या कौतुकात आणतो. >> हा नमन मिनार नाही. उगाच सबगोलांकार पोस्ट्स टाकू नकोस.
*कुलदीपला बसवून सुंदरला घेणं पटलं नाही. * +१ . सुरवातीपासूनच कुलदीपवर ठाम विश्वास दाखवायला आपण कां कचरतो, हे मला कोडच आहे. >> +१. फक्त ही ऑसी टूरची पूर्व तयारी असावी असे वाटते. जाडेजा कमी पडतो आहे असे वाटले तर अक्षर, सुदर नाहितर सुंदर, जाडेजा असे वापरून तीन पेसर्स बरोबर बॅटींग कच्ची पडायला नको म्हणून सुंदर ला जोखण्यात येत आहे.
आज शेवटची ४० मिनिटं ईंडियन
आज शेवटची ४० मिनिटं ईंडियन बॅट्समेन बर्यापैकी चाचपडत होते. होपफुली, उद्या सकाळी ते जास्त कॉन्फिडंटली खेळतील.
ईंडियन बॅट्समेन बर्यापैकी
ईंडियन बॅट्समेन बर्यापैकी चाचपडत होते >> हो. चौथा डाव माईन्फिल्ड्वर नाही झाला म्हणजे मिळवली.
“ चौथा डाव माईन्फिल्ड्वर नाही
“ चौथा डाव माईन्फिल्ड्वर नाही झाला म्हणजे मिळवली.” - आयडियली एकदाच बॅटिंग करायला लागावी (भारताला). चौथी बॅटिंग करायला लागणं म्हणजे लागोपाठ दोन टेस्ट्स खडतर होण्याची चिन्ह असतील.
अरेरे! बोकलत.मला वाईट एव्हढेच
अरेरे! बोकलत.मला वाईट एव्हढेच वाटते आहे कि सँटनरला आता फक्त नऊच विकेट मिळणार.
शिकार करनेको आये थे | शिकार
शिकार करनेको आये थे | शिकार होके चले.
अश्या वेळी टॉप स्कोअरर साधारण
अश्या वेळी टॉप स्कोअरर साधारण पंतच असतो.
Submitted by ऋन्मेऽऽष on 17 October, 2024 - 03:41
आज पुन्हा सगळा भार चुम्मा वर. कर्णधार आणि विराट अनुक्रमे ० आणि १ रन करून बाद झाले. पहिल्या कसोटीत मध्यमगती गोलंदाज समोर फेल गेले आता दुसऱ्या मध्ये फिरकी गोलंदाज समोर विकेट सोडत आहेत. ७३/४ झाले सुद्धा.
फुकाची हिरोगिरी. गेला
फुकाची हिरोगिरी. गेला बाराच्या भावात. सर, बोला काही तरी.
अरे परिस्थिती काय आहे आणि तू खेळतोस काय आहे. चुपचाप मान खाली घालून प्रत्येक चेडू बघून खेळा ना. नाही मी प्रत्येक चेंडूवर सिक्स मारणार. त्यात सर भरीला घालायला.
कोहली आणि पंत बेजबाबदार
कोहली आणि पंत बेजबाबदार पद्धतीने बाद झाले. बॉलर पेक्षा फलंदाजाचे बाद होण्याचे श्रेय.
फिरकीने घेतली फिरकी .
फिरकीने घेतली फिरकी .
चुपचाप मान खाली घालून
चुपचाप मान खाली घालून प्रत्येक चेडू बघून खेळा ना. नाही मी प्रत्येक चेंडूवर सिक्स मारणार. त्यात सर भरीला घालायला.
>>
हे टीम ॲप्रोच मधे बसत नाही म्हणून असं खेळणाऱ्यान्ना घरी बसवलं आहे.
रहाणे पुजारा सोडा... विहारी तरी लक्षात आहे का?
रहाणे, पुजारा असताना
रहाणे, पुजारा असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुण्याला अश्याच pitch वर आपला दारुण पराभव झाला होता, आपल्याला आता फिरकी खेळता येत नाही हेच खरे आहे
रहाणे आणि पुजारा काही
रहाणे आणि पुजारा काही राजकारणाचे बळी नाहीयेत.
सातत्याने अपयशी ठरत होते म्हणूनच बाहेर गेले आहेत.
मला कालच कल्पना आली होती की आज पुण्याला पुन्हा तेच होणार. म्हणून कालच ती भीती व्यक्त करत त्या सामन्याचा स्कोर कार्ड शेअर केला होता. हा पराभव पचवायला मानसिकरीत्या तयार होतो. त्यामुळे मी काही धक्क्यात नाहीये. आता नजर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये कसे पोहोचायचे यावर. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अजून मजा येणार. पण त्याआधी किमान पुढचा सामना जिंकणे गरजेचे.
सर, पिक्चर अभी बाकी है. असा
सर, पिक्चर अभी बाकी है. असा धीर सोडू नका.
यश मिळाले की त्यामध्ये
यश मिळाले की त्यामध्ये बीसीसीआयचा हात.
आणि अपयश आले की कर्णधार आणि खेळाडूंवर खापर.
अशी भूमिका नसावी.
सामन्याची अशी स्थिती झाल्यावर अॅप्रोचला टोमणे मारणे खूप सोपे असते. पण आज 25 ओवर होईपर्यंत आपली धावगती फक्त दोन-सव्वादोन होती. म्हणजे काही मारून खेळत नव्हतो. तरीही विकेट जायच्या त्या जात होत्याच.
एक सामना, एक मालिका, अगदी एक सीजन खराब गेल्याने ही काही संपत नाही.
माझा या संघावर विश्वास आहे. पुन्हा उसळी घेणार..
Sun will Rise again !!!
केशवकूल
केशवकूल
धीर नाही हो सामना बघणे सोडला.
पण या संघाची साथ कधी सोडणार नाही.
चुपचाप मान खाली घालून
चुपचाप मान खाली घालून प्रत्येक चेडू बघून खेळा ना. नाही मी प्रत्येक चेंडूवर सिक्स मारणार. त्यात सर भरीला घालायला.
>>
हे टीम ॲप्रोच मधे बसत नाही म्हणून असं खेळणाऱ्यान्ना घरी बसवलं आहे.
रहाणे पुजारा सोडा... विहारी तरी लक्षात आहे का?++१
चुम्मा वगर्रे सोडा जबाब दारि
चुम्मा वगर्रे सोडा जबाब दारि आहे का नाहि.
चुपचाप मान खाली घालून
चुपचाप मान खाली घालून प्रत्येक चेडू बघून खेळा ना. नाही मी प्रत्येक चेंडूवर सिक्स मारणार. त्यात सर भरीला घालायला.>> एकदम बरोबर. आहे
४१ ओवर्स नंतर ह्या इनिग्स
४१ ओवर्स नंतर ह्या इनिग्स मध्ये भारताने केलेली पहिली मेडन ओवर!!!
यश मिळाले की त्यामध्ये आपल्या
यश मिळाले की त्यामध्ये फक्त आपल्या आवडत्या कर्णधार आणि खेळाडूंचा हात
आणि अपयश आले की बीसीसीआयवर खापर.
अशी भूमिका नसावी.
हे वाचले आहे का तुम्ही?
हे वाचले आहे का तुम्ही?
From 52 for 2 to 53 all out, defending champions Western Australia lost their last eight wickets for just one run in Australia's one-day cup.
ती एक रन पण वाइड बॉल ची.
https://indianexpress.com/article/sports/cricket/from-52-2-to-53-all-out...
आणि अपयश आले की बीसीसीआयवर
आणि अपयश आले की बीसीसीआयवर खापर.
अशी भूमिका नसावी.
>>>
अशी पोस्ट दाखविल्यास मी मायबोली सोडून जाईन.
शर्माच जबाबदार .. लीडर आहे तो. जबाबदारी घ्यायलाच हवी.
केशवकूल खतरनाक बातमी...
केशवकूल खतरनाक बातमी...
त्याच्या समोर कोलॅप्सिबल
त्याच्या समोर कोलॅप्सिबल इंग्लंड (Always 3 down 30 वाले) पण लाजून चूर.
Pages