Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा निर्णय चुकला, हे
माझा निर्णय चुकला, हे पहिल्याच दिवशी प्रांजळपणे कबूल करणं, पहिला डाव विसरून दुसऱ्या डावात अप्रतिम खेळ करणं इ .गोष्टी आपला संघ ' चॅम्पियन ' वर्गातला आहे हेच सिद्ध करतो.
माझा निर्णय चुकला, हे
माझा निर्णय चुकला, हे पहिल्याच दिवशी प्रांजळपणे कबूल करणं, पहिला डाव विसरून दुसऱ्या डावात अप्रतिम खेळ करणं इ .गोष्टी आपला संघ ' चॅम्पियन ' वर्गातला आहे हेच सिद्ध करतो.
दुसऱ्या कसोटीत गिल फिट
दुसऱ्या कसोटीत गिल फिट असल्यास तिघांपैकी कोण दोघे खेळणार?
राहुललाच बसवणे योग्य राहील असे वाटते.
कारण तेच जे मी अगदी पहिल्यापासून म्हणत आलोय, डू ऑर डाय सिच्युएशन प्रेशर तो हॅण्डल करू शकत नाही.
त्यापेक्षा तर वॉशिंग्टन सुंदर सुद्धा चांगला आणि जिगरबाज फलंदाज आहे जो स्पिन ऑप्शन देऊ शकतो.
दुसऱ्या कसोटीत गिल फिट
दुसऱ्या कसोटीत गिल फिट असल्यास तिघांपैकी कोण दोघे खेळणार? >> रोहित ने राहुलवर शिक्का मारलाय आधीच.
रोहित ने राहुलवर शिक्का
रोहित ने राहुलवर शिक्का मारलाय आधीच.
>>>>
नक्की काय स्टेटमेंट दिले आहे?
क्रिकबज अँप वर प्रीव्यू पाहिला आता त्यात संभाव्य अकरामध्ये राहुलचा पत्ता कट आहे.
नक्की काय स्टेटमेंट दिले आहे?
नक्की काय स्टेटमेंट दिले आहे? >> असे पटकन सांगितले तर मजा काय उरली. अयुष्याचे पण असेच असते
(१०१,४,८, dnb),८६,२२,१६,२२*,
(१०१,४,८, dnb),८६,२२,१६,२२*, ६८,dnb, ०,१२ - ३३९ धावा १० इनिंग्स् मधे ३७.६९ च्या सरासरीने
( ५,०, ३९ ,१७ ,१७*),२४,३९,१४,१३,१३१,१९,२,५५,१०३,६,५,२३,८,२,५२ - ५५७ धावा १९ इनिंग्स् मधे ३०.९५ च्या सरासरीने
तुम्ही ह्यांना कसे जोखाल ? () मधे नसलेले आकडे होम पिचवरचे आहेत.
या डायलॉगचे लगेच पेटंट घेऊन
या डायलॉगचे लगेच पेटंट घेऊन ठेवतो..
उद्या व्हॉटस्पवर फिरू लागल्यास सिद्ध करणे अवघड जाईल
असे सिच्युएशन माहीत नसलेले
असे सिच्युएशन माहीत नसलेले आकडे कधी जोखू नयेत..
ते खूपच जास्त किंवा खूपच कमी असतील तर गोष्ट वेगळी..
“अयुष्याचे पण असेच असते” -
“अयुष्याचे पण असेच असते” -
असे सिच्युएशन माहीत नसलेले
असे सिच्युएशन माहीत नसलेले आकडे कधी जोखू नयेत.. >> अजून दहा वर्षांनंतर आकड्यांवरच जोखले जातात प्लेयर्स ! आत्ता तूच बघ कि रोहित ने अमका विक्रम केला म्हणून आकदे टाकत असतोस
३४४/४
३४४/४
T20 इंटरनॅशनल मधील आता सगळ्यात मोठा स्कोअर. काल.झिंबावे यांनी गांबिया विरुद्ध केला. नेपाळचा स्कोअर दुसऱ्या क्रमांकावर तर भारताने श्रीलंकेविरुद्ध केलेला स्कोअर तिसऱ्या क्रमांकावर (फुल्ल नेशन मध्ये सगळ्यात मोठा).
झिंबावेच्या सिकंदर रझा याने ७ चौके आणि १५ छक्के मारत ४३ चेंडूत नाबाद १३३ रन काढले.
India (Playing XI): Yashasvi
India (Playing XI): Yashasvi Jaiswal, Rohit Sharma(c), Shubman Gill, Virat Kohli, Rishabh Pant(w), Sarfaraz Khan, Ravindra Jadeja, Washington Sundar, Ravichandran Ashwin, Akash Deep, Jasprit Bumrah
बिच्चारा राहुल. पत्ता कटला.
बिचारा राहुल??
बिचारा राहुल??
तो गळणार हे जगजाहीर होतं
पण पहिल्या डावात तीन विकेट्स काढूनही केवळ दुसऱ्या डावात मार खाल्ला अन् बॅटिंग मधे कमी पडतो म्हणून कुलदीप ला बसवून सुंदर ला घेणं पटलं नाही. जर रेग्युलर बॉलर च्या बॅटिंग स्किल ची इतकी गरज असेल तर अवघड आहे. असाच अग्रह कधी रेग्युलर बॅटर च्या कामचलाऊ बॉलिंग स्किल बद्दल मात्र दिसत नाही...
बिचारा राहुल??
बिचारा राहुल??
तो गळणार हे जगजाहीर होतं
पण पहिल्या डावात तीन विकेट्स काढूनही केवळ दुसऱ्या डावात मार खाल्ला अन् बॅटिंग मधे कमी पडतो म्हणून कुलदीप ला बसवून सुंदर ला घेणं पटलं नाही. जर रेग्युलर बॉलर च्या बॅटिंग स्किल ची इतकी गरज असेल तर अवघड आहे. असाच अग्रह कधी रेग्युलर बॅटर च्या कामचलाऊ बॉलिंग स्किल बद्दल मात्र दिसत नाही...
अँकी नं.१ सहमत.
अँकी नं.१
सहमत.
सर, ती कविता सोडा आता. इकडे
सर, ती कविता सोडा आता. इकडे सामना सुरु झाला आहे.
असामी,
असामी,
तो बघा राहुल गेला आणि सरफराज कायम राहिला.
आणि आकडे मी खेळाडूंना जोखायला नाही आणत तर त्यांच्या कौतुकात आणतो. दोन्हीत फरक आहे
आश्र्विनने नेहमीप्रमाणे
आश्र्विनने नेहमीप्रमाणे पाहिला ब्रेक मिळवून दिला.
पण काँवे आणि राचीन या दोघांवर उत्तर शोधावे लागणार..
*कुलदीपला बसवून सुंदरला घेणं
*कुलदीपला बसवून सुंदरला घेणं पटलं नाही. * +१ . सुरवातीपासूनच कुलदीपवर ठाम विश्वास दाखवायला आपण कां कचरतो, हे मला कोडच आहे.
71/1
71/1
चांगला खेळ सुरू आहे, विकेट आवश्यक आहेत. पहिल्या दिवसाचे पहिले सेशन NZ च्या नावे जमा होणार.
PAK v ENG, 3rd Test
PAK v ENG, 3rd Test
ENG 98-5
पाकिस्तानने दोन स्पिनरने सुरुवात केली आणि पाहिले पूर्ण सत्र दोनच स्पिनरने गोलंदाजी केली. १३-१४ ओवर प्रत्येकी..
मागच्या मॅच च्या चौथ्या इनिंग्ला त्यांनी हेच केले
याच दोघांना गोलंदाजी दिली. यांनी १७-१७ मिळून ३४ ओवर टाकल्या आणि इंग्लंड १५० क्या आत सर्वाबाद झाले.
*पाकिस्तानने दोन स्पिनरने
*पाकिस्तानने दोन स्पिनरने सुरुवात केली ...?* - स्पिन आपलं पारंपारिक शक्तिस्थळ असूनही आपण हल्ली अधिकाधिक फक्त फास्ट गोलंदाजीवरच विश्वास दाखवून अवलंबून रहातो, असं मला वाटतं.
स्पिन आपलं पारंपारिक
स्पिन आपलं पारंपारिक शक्तिस्थळ असूनही आपण हल्ली अधिकाधिक फक्त फास्ट गोलंदाजीवरच विश्वास दाखवून अवलंबून रहातो, असं मला वाटतं.>>>
मला वाटते आपले फलंदाज देखिल आता फिरकी समोर प्रभावशाली ठरत नाहीत किंबहुना अपयशी ठरतात हे कारण असावे. नुकत्याच लंकेतील एक दिवसीय मालिकेत हे प्रकर्षाने जाणवले. पुर्वीचे फलंदाज फिरकीसमोर राजे होते. वॉर्न सारखा गोलंदाजही आपल्या फलंदाजाना बिचकून असायचा.
माझा लंच टाईम झाला आणि स्कोअर
माझा लंच टाईम झाला आणि स्कोअर चेक केला आणि अजून तीनच म्हणून चिंता व्यक्त करणार तो डोळ्यासमोर एक विकेट.. लगेच दुसरी..
१९७-३ स्कोअर वर नजर पडलेली..
आता २०१-५ बघायला बरे वाटत आहे..
धन्यवाद सुंदर
आता दिवसा अखेर यांचा डाव
आता दिवसा अखेर यांचा डाव संपायला हवा
सुंदर निवड सार्थ ठरवतोय
सुंदर निवड सार्थ ठरवतोय तूर्तास..
इंग्लंड भारत हम साथ साथ है.
इंग्लंड भारत हम साथ साथ है.
अबब! त्या जामी स्मिथ ने सात सिक्सेस मारल्या आहेत.
सुंदर ने ७ बळी घेतले!
सुंदर ने ७ बळी घेतले!
त्यातील ५ जणांना त्रिफळा!!
झीरो हित शर्मा त्रिफळा 0
झीरो हित शर्मा त्रिफळा 0
Pages