Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<<मला यंदाच्या दिवाळीत
<<<<मला यंदाच्या दिवाळीत मातीचा किल्ला बनवायची खूप इच्छा आहे पण त्यासाठी मोठे अंगण किंवा जागा नाही.. घरातच पाटावर छोटा किल्ला बनवून तो गॅलरी मध्ये ठेवता येईल का?? या आधी कधी किल्ला बनवला नाहीये..>>>>
Submitted by jui.k on 24 September, 2024 - 22:55
माझी रिक्षा फिरवून घेते...
https://www.maayboli.com/node/77233
मनिम्याऊ छान बनवलाय किल्ला..
मनिम्याऊ छान बनवलाय किल्ला..
aashu29,
aashu29,
खाली फोटोत दिलेले किल्ले घरातील मोठ्या पाटावर दगडी, डबे रचून केले आहेत.
अगदी बाळबोध आहेत. छोट्या पुतणीसाठी केले होते.
.
.
मोठ्या किल्ल्यांचे फोटो सापडत नाहीत पण त्याला जरा जास्त जागा लागते.
ऋतुराज, मस्तच. केवढी कल्पकता
ऋतुराज, मस्तच. केवढी कल्पकता आहे. पुतणी खूष झाली असेल.
masked आधार कार्ड करून घ्या,
masked आधार कार्ड करून घ्या, साईट वर तसा पर्याय येतो
ऋतुराज.मस्तच आहेत किल्ले
ऋतुराज.मस्तच आहेत किल्ले
सर्वच किल्ले फार गोड, आकर्षक.
सर्वच किल्ले फार गोड, आकर्षक.
सुंदर. मला मातीचे केलेले
सुंदर. मला मातीचे केलेले किल्ले बघायला आवडतात.
किल्ले मस्तच झाले आहेत. अत
किल्ले मस्तच झाले आहेत. अत डबे वगैरे ठेवले आहेत, वाटतच नाहीये.
ऋतुराज, मस्तच. केवढी कल्पकता
ऋतुराज, मस्तच. केवढी कल्पकता आहे. पुतणी खूष झाली असेल......+१.
सुरेख किल्ले!
सुरेख किल्ले!
मला मंद वासाच्या उदबत्त्या सुचवा. कुठल्याही जनरल स्टोअर्स वगैरे दुकानात सहज मिळाव्यात. ऑनलाईन नकोच. फार हटके सुवासही नको. साधं सरळ सुटसुटीत काम हवंय.
मी सायकल ब्रँड वापरला पण मधे त्यांचे 2 अख्खे पुडे तीव्र वासाचे निघाले आणि मला खूप खोकला आला. मी रोज नाही लावत उदबत्ती, पण आवडते.
आमच्या ठाण्यात गावदेवी मंदिरा
आमच्या ठाण्यात गावदेवी मंदिरा शेजारी पंढरपुरी अगरबत्ती कुंकू पूजा साहित्य मिळणारे दुकान आहे, तिथे " इराणी गुलाब " अशी एक अगरबत्ती मिळते , ती खुप छान असते. मला woods ह्या चंदनी ब्रँडेड उदबत्ती पेक्षा ही ही अधिक आवडते. पुण्यात हा ब्रँड मिळाला तर बघ किंवा ठाणेकर ही ट्राय करू शकतात.
Btw हल्ली आम्ही उदबत्ती लावणं सोडून दिलं आहे, मुलाच्या मुलाला कृत्रिम वास नकोत म्हणून. असो.
प्रज्ञा, हेम नावाचा ब्रँड
प्रज्ञा, हेम नावाचा ब्रँड चांगला आहे. त्यांचे मोगरा, केवडा इत्यादी छान आहेत. वूड्स चंदन (वरती ममो म्हणाल्यात ते) मलाही खूप आवडतं. ते माईल्ड प्रकारात नाही, पण छान आहे. विकत घेताना बॉक्सचा वास येईल, त्यावरून ठरवा तो कितपत उग्र वाटतो ते. सायकल ब्रँड मला फारसा आवडत नाही.
प्रज्ञा, हेम नावाचा ब्रँड
प्रज्ञा, हेम नावाचा ब्रँड चांगला आहे. त्यांचे मोगरा, केवडा इत्यादी छान आहेत. वूड्स चंदन (वरती ममो म्हणाल्यात ते) मलाही खूप आवडतं. ते माईल्ड प्रकारात नाही, पण छान आहे. विकत घेताना बॉक्सचा वास येईल, त्यावरून ठरवा तो कितपत उग्र वाटतो ते. सायकल ब्रँड मला फारसा आवडत नाही.
मी अधूनमधून चामुंडेश्वरी
मी अधूनमधून चामुंडेश्वरी ब्रँडची धुपकांडी लावते. विशेषतः नवरात्रीकरता हिचा वास मला आवडतो. थोडा धूर होतो मात्र.
हे प्रॉडक्ट आजूबाजूला मिळालं
हे प्रॉडक्ट आजूबाजूला मिळालं तर बघ.थोड्या सुगंधालय किंवा काळे, मनोहर सुगंधी टाईप दुकानात मिळेल.शेणाचा धूप आहे.चारकोल वास येत तरी नाही.यावर थोडा भीमसेन कापूर ठेवून लावून थोड्या मोठ्या एरियात किंवा खिडकी जवळ ठेवायचा.धूर बराच होतो मात्र

Good morning. Please do not
Good morning. Please do not use agarbatti. Apart from smell many ingredients and the raw batti itself have many harmful ingredients. Carsinogens That too in close spaces they don't go and disperse very soon. Harm ful for children as they have to face outside pollution also. Get real flowers for kids.
Hem and cycle have same perfume supplier.
सायकल मला अजिबात आवडत नाही.
सायकल मला अजिबात आवडत नाही.
माझी १ मैत्रिण १ गृहौद्योग वाल्यांची वितरक आहे, (स्मोकलेस) कमी धूर वाली अगरबत्ती आहे. नाव विचारून कळवेन. पण तुमच्या घराजवळ गृहौद्योग वाल्यांकडे चौकशी करा. नक्की मिळेल. वास पण वेगळेच आहेत, मृदगंध, केवडा, वगैरे अजून बरेच.
ओके, एकदा ट्राय करून बघते
ओके, एकदा ट्राय करून बघते
नाव विचारून कळवेन>>> नाही
नाव विचारून कळवेन>>> नाही सांगीतले तिने नाव.
परस्पर घेऊ नये, तिच्याकडून घ्यावं म्हणून बहुधा.
आमच्याच सोसायटीत बकुळीचं झाड
आमच्याच सोसायटीत बकुळीचं झाड आहे पण बहरत नाहिये काही केल्या. लहानपणी कायम बकुळीचे गजरे घालायचो आम्ही. कधी मिळाले तर सुरंगीचे, क्वचित अबोलीचे. बाबा मुंबई/ पुण्यातून आले तर त्यांनी आणलेले मोगर्याचे गजरे ही मोठ्ठी चैन वाटायची. हळदीकुंकवापुरतं छानसं अत्तर. तेव्हा मिळणारी सनी ब्रँड उदबत्ती देवासाठी.
बाकी आंंघोळीचा साबण आणि पॉंडस पावडर. यापेक्षा वेगळा सुगंध वापरलाच नाही बरीच वर्षं.
परफ्यूमची ॲलर्जीच होती बरीच वर्षं. तीव्र वासाने अजूनही डोकं दुखतं. पण सध्या मलाच प्रसन्न वाटावं म्हणून उपायांची गरज आहे. काल खोली आवरताना उदबत्तीचं लाकडी घर मिळालं म्हणून मनापासून वाटलं. कधीतरी लावावी वाटली तर हवी आहे.
Phool is the brand. They
Phool is the brand. They recycle nirmalya flowers and supposed to be chem free
हो, फुल ची चंदन धूप स्टिक
हो, फुल ची चंदन धूप स्टिक खरंच छान आहे.प्रसन्न मंद वास आहे.
इंस्टामार्ट वर मिळते, किंवा ऑनलाइन नको असेल तर जवळ एखादं फुल चं स्टोअर असल्यास शोधता येईल.
काशी विश्वनाथ घेऊन बघायचीय पण 40 नग 225 रु ला असल्याने सध्या लांबणीवर
झालं. फूलचा धूप फेसबुकवर
झालं. फूलचा धूप फेसबुकवर पाठलाग करू लागला.
गझनी बनवा फेसबुकला, हिस्टरी
गझनी बनवा फेसबुकला, हिस्टरी क्लीन करून
मी कोळसा आणि लोबन आणलाय,घरात
मी कोळसा आणि लोबन आणलाय,घरात जरा मंद सुगंध राहावा सकाळ संध्याकाळ म्हणून,तर कोळसा गॅस च्या जाळी वर लालभडक होईपर्यंत ठेवते,धुपारत मध्ये कोळसा ठेवल्यावर लोबन टाकला की धूर होतो मस्त पण कोळसा लगेच विझतो,मला खूप वेळ मंद सुगन्ध हवाय तो काही मिळत नाही याने
तर मला सांगा हे लोबन वापरणे नक्की असच करायचं असत की अजून काही वेगळी पद्धत असते
लोबान जाळायला धूप च्या
लोबान जाळायला धूप च्या रिकाम्या बादल्या पण मिळतात.त्यात खाली थोडा भीमसेन कापूर आणि बादलीच्या वरच्या भागात लोबान टाकून ठेवला तर मंद जळेल. शक्यतो मोठ्या एरियात, छातीत नाकात थेट धूर जवळून जाणार नाही अश्या जागी ठेवल्यास बरा.म्हणजे गॅलरीत टोकाला ठेवून वाहत्या वाऱ्याने अगदी थोडा थोडा धूर आत येत राहील असा.
किंचित तूप टाकून बघा. आणि
किंचित तूप टाकून बघा. आणि कोळसा आत पर्यंत पेटलेला होता ना? बाहेरुन चटकन लाल झाला तरी आत पेटायला वेळ लागतो.
मला फक्त बटर चिकनला स्मोकी फ्लेवर द्यायला कोळसा पेटवून तूप टाकून तो वास कोंडायचा अनुभव आहे.
आणि खूप वेळ म्हणजे किती वेळ? काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ वारा नसेल आणि आग नसेल तर एकच कोळशाचा तुकडा असेल तर तो धुमसेल असं वाटत नाही.
इतकी मेहनत करण्यापेक्षा १
इतकी मेहनत करण्यापेक्षा १ ईलेक्ट्रिकल (पुर्वी गूड नाईट मशिन असायचे तसे) धूप बर्नर मिळते. त्यात कापूर्/ईस्सेंशियल ऑईल वगैरे घालून १० मिन ऑन ठेवायचे. सद्ध्या मी ते वापरत आहे. कापूर जाळून तसा सुगंध येत नाही जसा ह्या बर्नर मधून येतो. हार्डवेयर शॉप ला मिळेल.
तोही चांगला ऑप्शन, फक्त
तोही चांगला ऑप्शन, फक्त मोठ्या खोलीत कोणी थेट फ्युमस घश्यात घेणार नाहीत अश्या जागी प्लग असूदे
ते सगळीकडे मिळतेय आता, अगदी कधीकधी मोठ्या हार फुलांच्या दुकानात पण.
Pages