Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
किकू सुटला खरा.मग अजून विंदू
किकू सुटला खरा.मग अजून विंदू सिंग पण टाकू यादीत.
दारासिंघ चा मुलगा?
दारासिंघ चा मुलगा?

आदित्य पांचोली, त्याचा मुलगा, सुनील शेट्टी मुलगा, खामोशिया मधला मेलेला हिरो, हिरोईन पण.. दुनियामे बहुत दगड्स है.
मला तर सन्नी सिंग पण भयानक दगड वाटतो. तरी पंचनामा २ मधे काम मिळाले होते. टीटू की स्वीटी मधे पण
अक्षय खन्ना तोंडलं….हा अन्याय
अक्षय खन्ना तोंडलं? हा अन्याय आहे अध्यक्षमहोदय…
सन्नी सिंग टीटू की स्वीटी मधे चांगला दिसला होता. म्हणजे मठ्ठ हट्टा कट्टा पंजाबी गब्रू कॅटगरी
धमाल चालू आहे इथे.
धमाल चालू आहे इथे.
जियाला फर्स्ट डे बघायचा होता
कोण हा धाडसी नरपुंगव ! >>>> पुसटसं आठवतंय, याच्या पोस्टर वर गन घेऊन उभा असलेला हिरो....सिराज खान.....
त्यातल पट पट पट पटाका गाणं आठवतंय
खरोखर असे चित्रपट फर्स्ट डे बघणारे नरपुंगवच >>>>>
किशन कुमार चे भारतीय चित्रपट
किशन कुमार चे भारतीय चित्रपट सृष्टीतील महत्व यावर पीएचडी करता येऊ शकेल.
अविनाश वाधवान, कमल सदाना वगैरे विसरलात का आचार्य? 
त्याच्या मुळे अनेक दगड अभिनेते वाटू लागले. >>> आय ऑब्जेक्ट!
किशन कुमारचे भारतीय चित्रपट
किशन कुमारचे भारतीय चित्रपट सृष्टीतील महत्व >>>
बाजरीवरील कीड किंवा दुसर्या बाजीरावाचे शुद्धलेखन याच्या तोडीस तोड विषय
सन्नी सिंग टीटू की स्वीटी मधे
सन्नी सिंग टीटू की स्वीटी मधे चांगला दिसला होता>>>दिसतो चांगलाच तो.
अविनाश वाधवान, कमल सदाना वगैरे विसरलात का>> दिसायला चांगले होते ते, विकास भल्ला पण. करिश्मा च्या कम बॅक मुव्हीतील हीरो पण छान दिसायला.
अविनाश वाधवान, कमल सदाना >>
अविनाश वाधवान, कमल सदाना >> त्यांच्या भुवयातली खैबर खिंड नॉर्मल होती. त्यामुळे ते अभिनय करतात कि नाही याकडे लक्ष देता येत होतं.
माझेमन, आसाराम ह्याच काळातला
माझेमन, आसाराम ह्याच काळातला गं.. असे अजुन किती असतील ज्यांचे गुन्हे दाबले गेले. पिडीतालाच जाणीव नसेल अन्यायाची तर कोण बोलणार??
विकास भल्ला मनिषा कोइरालासोबत एका गाण्यात होता ना? गाणे मस्त होते आणि दोघेही गोड दिसले होते. त्याला नंतर कुठे पाहिल्याचे आठवत नाही.
मला चित्रपटात रस आहे तरी जियाला कधी ऐकले नाही.
विकास भल्ला म्हणजे "ऐसे ना
विकास भल्ला म्हणजे "ऐसे ना मुझे तुम देखो "वाला ना ?
चांगला आहे की .
साधना, त्या वेळी टीव्हीवर
साधना, त्या वेळी टीव्हीवर लोकांच्या डोळ्यांवर आणि डोक्यावर सारखं मारलं जाणारं 'कल चौदहवी की रात थी' गाणं, त्यातला मोठ्या भावाचा डबल ब्रेस्ट सूट घातलेला हिरो, त्याचे चमकते दात, त्याचा हेअरकट, या गाण्यांतलं भडक रिसेप्शन डेकोरेशन हे पाहिलं नाही? खूप मिस झालं
मला ही उणीव पूर्ण करुदे.
https://youtu.be/k4VgBvYQc3Q?feature=shared
हे गाणे बघून झाले की तातडीने
गाणे बघून झाले की तातडीने उतारा म्हणून हे किंवा हे ऐका . बाय द वे, या हिरोला कोलगेट, क्लोज अप वगैरेच्या जाहिरातींसाठी खूप स्कोप होता. शाम्पूची पण चालली असती. स्टेप कट फारच शॉर्ट झाला की साधारण त्याच्यासारखे केस होतात.
जियाला काय आहे
जियाला काय आहे
जियाला, पहिल्यांदाच ऐकतो आहे
जियाला, पहिल्यांदाच ऐकतो आहे नाव !
हा बघाhttps://m.imdb.com
हा बघा
https://m.imdb.com/title/tt2679060/
यात be the first to review बनणारं सर पे कफन बांधे आहे का कोणी इथे?
मोठ्या भावाचा डबल ब्रेस्ट सूट
मोठ्या भावाचा डबल ब्रेस्ट सूट घातलेला हिरो, त्याचे चमकते दात, त्याचा हेअरकट, या गाण्यांतलं भडक रिसेप्शन डेकोरेशन हे पाहिलं नाही?>>>> mi_anu स्मरणरंजनासाठी धन्यवाद.
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या सुटाचा.....
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या सुटाचा.....

कल चौदहवी की रात थी' >>>
कल चौदहवी की रात थी' >>> पाहिल्यावर आठवलं.
अरे देवा! टोटल विस्मृती झाली होती.
मी अनु व माझेमन, हे रत्न
मी अनु व माझेमन, हे रत्न कसे काय निसटले होते नजरेखालुन देव जाणे..
कल चौदवीकी रात थी.. मी जगजीतचे खुप जुने ऐकले होते आणि डोक्यात तेच फिट होते. वरच्या लिन्कमध्ये त्याने नंतर थोडा फरक करुन गायलेय. गुलामअलीचे ऐकले नव्हते. मनापसुन आभार.
आबा+१ मलाही हे जियाला माहिती
आबा+१ मलाही हे जियाला माहिती नव्हते

तेच बरे होते.रमड, अनु, माझेमन
धमाल चालू आहे. बॉबी देओलमुळे आलेली पहिलीच धमाल
बंडल हिरोंच्या मांदियाळीत माझ्या डॉलर शॉपच्या अक्षय कुमारला म्हणजे कार्तिक आर्यनला विसरू नका, नव्या युगाचा विकास भल्ला म्हणून तरी सांभाळून घ्या.
तो जेव्हा
Madly searchin' for this fine shawty
In my world, the number one hottie
हे म्हणतो, तेव्हा मी मनातल्या मनात 'जा नं मग इथे का थांबला आहेस ?' म्हटलं.
धन्यवाद आचार्य. तुमच्या पोस्टीही
डॉलर शॉपच्या अक्षय कुमार
डॉलर शॉपच्या अक्षय कुमार
जा नं मग इथे का थांबला आहेस ? >>> अस्मिता
जियाला
जियाला
हे माहिती नव्हतं अजिबात
विडिओ पाहिला महान आहे
तेच बरे होते.
तेच बरे होते.
तेव्हा मी मनातल्या मनात 'जा नं मग इथे का थांबला आहेस ?' म्हटलं
>>>>>
'जा नं मग इथे का थांबला आहेस
'जा नं मग इथे का थांबला आहेस ?' >>
डॉशॉअकु
डॉशॉअकु
नविन भुलभुलय्या मी पाहिला नव्हता, पाहणारही नव्हते म्हणून हे रत्न मिसलं. ‘सोनु के टिटू की’ मध्ये बरं काम केलंय त्याने. किंवा मग समोर सनी सिंग नी नुसरत भरुचा असल्याने तो बरा वाटला असेल.
कल चौदहवी की रात
कल चौदहवी की रात
अजून एक होतं असंच गाणं, ते फक्त लग्नात वाजायचं.
ती हिरवीन मोहरा मधे सुनील शेट्टीची बायको दाखवलीय.
कार्तिक आर्यन ने चंदू
कार्तिक आर्यन ने चंदू चॅम्पियन मध्ये चांगलं काम केलंय ऐकलं.
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या सुटाचा.....
>>> हे मिसल होत
मी_अनु, एक नंबर!
मी_अनु, एक नंबर!
हे विसरायला झालं होतं
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या
"लख्ख पडला प्रकाश" त्याच्या सुटाचा..... >>>
हे मिसलं मगाशी.
लखलख चंदेरी तेजाचा न्यारा सूट हा!
Pages