Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आलं लक्षात असामी.
आलं लक्षात असामी.

मोक्याच्या वेळी काहीही होऊ शकतं. फक्त ह्या वेळी टीम आणि एकंदरित डायनॅमिक वेगळं वाटत आहे. हौन जाऊ द्यात! देओ घुमाके!
<<निदान टॉस जिंकून जे निवडले
<<निदान टॉस जिंकून जे निवडले आहे ते सार्थ ठरवायचे दडपण तरी नाही>>
ही असली घाबरट वृत्ति कशाला?
मग खेळताच कशाला? "सेमी फायनलला जायलाच नको, उगाच तिथे हरलो तर फार शिव्या खाव्या लागतील! "
असे म्हणून आधीच हरायचे असे करायचे का?
ही असली घाबरट वृत्ति कशाला?
ही असली घाबरट वृत्ति कशाला?
,>>>>
क्यो की डर के आगे जीत है
आधी घाबरावे, मग जिंकावे.
हरावे परी किर्तीरुपे उरावे
आज काही मला टेन्शन ने झोप येत नाही
तरीही जितेगा तो मोदी ही..
बाई दवे, न्यूझीलांड आठ वेळा सेमीला गेले आहेत असे समजले.. पण कप जिंकले एकदाही नाहीत. थोडक्यात हे चोकर्स आहेत. याना कश्याला घाबरावे. गेले काही काळात जरी यांनी आपल्याला अश्या बाद फेरी सामन्यात डावपेचात हरवले असले तरी आता आपला कर्णधार शर्मा आहे हे विसरून चालणार नाही..
चला..
शुभ रात्री शब्बा खैर खुदा हाफिज..
झक्की +१
झक्की +१
मला पुर्वी कोहली आणि जडेजाच फक्त डॅशिंग वाटायचे. आता बुमराह, ऐय्यर, शमी हे सुद्धा वाटतात. गिल तसा वयाने कमी आहे, सुर्या थोडा बेभरवशी. पण मला वाटतं ओवरॉल इफेक्ट पॉजिटिव असणार आहे टीम करता.
आता आपला कर्णधार शर्मा आहे हे
आता आपला कर्णधार शर्मा आहे हे विसरून चालणार नाही..
>>
अन् कुणी विसरायचं ठरवलं च, तरी तू कुठे तशी सोय ठेवतो आहेस...
Controversy Erupts Over India
Controversy Erupts Over India's Pitch Swap For Semis
By REDIFF CRICKETNovemb
https://www.rediff.com/cricket/report/world-cup-2023-controversy-erupts-...
मॅॅच फिक्सिंग ज्याला म्हणतात ते हेच!
भारताचा धमाकेदार परफॉर्मन्स
भारताचा धमाकेदार परफॉर्मन्स बघून लोक काहीही शंका व्यक्त करत आहेत..
........
भारतीय गोलंदाजांना आयसीसी किंवा बीसीसीआयकडून दुसऱ्या इनिंगमध्ये मदत मिळतीय त्यांना दुसरा बॉल दिला जातोय. तो बॉल अधिक स्विंग होतोय. थर्ड अंपायरही भारतीय संघांना मदत करतायत, असं मला वाटतं,’ असं रझानं या कार्यक्रमात सांगितलं.
......
भाईसाब
भाईसाब
पिच स्विच केले कि नाही ?
आणि केले असेल तर का केले?
उगाच पाकिस्तानला मध्ये घेऊ नका.
आणि ही बातमी डेली मेल ची आहे .
न्यू झीलंड बिच्चारी सभ्य टीम आहे. ते चकार शब्दही काढणार नाहीत.
काहीही असो कप आपणच जिंकणार आहोत यात काही संशय कधीच नव्हता. त्या मुळे मी अजिबात फालो करत नाहीये.
केशावकूल
केशावकूल
माझी पोस्ट तुमच्या पोस्ट वर नव्हती
पीच बातमी मी सुद्धा वाचली
फक्त हेडलाईन्स
जास्त चाळली नाही..
जिंकल्यावर कोणी हा मुद्दा उचलला तर बघू
* न्यूझीलंड बिच्चारी सभ्य टीम
* न्यूझीलंड बिच्चारी सभ्य टीम आहे. * - आपली टीम देखील ' बिच्चारी ' नसली तरी सभ्य निश्चितच आहे ! संबंधित आयसीसी, बीसीसीआय, दोन्ही संघ व्यवस्थापक यांनी अधिकृतपणे भूमिका मांडल्याशिवाय असल्या वावड्यांवर विचार न करणंच योग्य.
जिंकलो टॉस
जिंकलो टॉस
अपेक्षेप्रमाणे फलंदाजी स्वीकारली
भाऊ नमसकर
भाऊ नमसकर
Kane Williamson: We would have batted first. Looks like a used pitch...
हायला Kane Williamson पण वावड्या उडवतो आहे.
इतक्या मोठ्या मॅॅच साठी जुने पिच!
आपण मॅॅच , कप जिंकलो आहेच.
केशवसुतजी,
केशवसुतजी,
*ते चकार शब्दही काढणार नाहीत.*. * Kane Williamson: We would have batted first. Looks like a used pitch... *
केशवसुतजी,
केशवसुतजी,
*ते चकार शब्दही काढणार नाहीत.*. * Kane Williamson: We would have batted first. Looks like a used pitch... *
शर्मा दुसरा छाकका...
शर्मा दुसरा छाकका...
राडा सुरू
सुरुवात भारी झालीये
सुरुवात भारी झालीये
रोहीत शर्मा is like
रोहीत शर्मा is like Lamborghini Urus on a highway.. that's his car by the way....
कमेंटेटर्स having fun...
पिच टॉस च्या जास्त आधी बदललं
पिच टॉस च्या जास्त आधी बदललं का? की एक पिच बघून टीम ठरवली अन् ऐन वेळी दुसरच समोर आलं?? नाही ना.
दोन्ही टीम याच पीच वर खेळणार आहेत ना.
मग उगा गळे काढत बसू नका
शर्माने पुन्हा खोलली मॅच.
शर्माने पुन्हा खोलली मॅच.
सायकॉलॉजिकली आपण आता गेम मध्ये बरेच पुढे गेलो आहोत.
ही डावपेचातली मात आहे.
इथून आता सामन्यात आपणच फेवरेट राहणार..
फायनलच्या तयारीला लागा
स्वार्थी खेळाडू आहे कोहली.
स्वार्थी खेळाडू आहे कोहली. पन्नास रन कमी होतील त्याच्या या स्वार्थीपणामुळे.
Hearty congratulations. Virat
Hearty congratulations. Virat 50 th century.
गेला स्वतःचे रन करून. Nz
गेला स्वतःचे रन करून. Nz प्लेअर पण त्याला मुद्दाम आऊट करत न्हवते. त्यांना माहीत होतं जोपर्यंत त्याचं शतक नाही तोपर्यंत हा असाच हळू खेळणार. एकदा शतक झालं की याला आऊट करू.
50th century!!! Simply
50th century!!! Simply amazing. Way to go Kohli !
गेला स्वतःचे रन करून. Nz
गेला स्वतःचे रन करून. Nz प्लेअर पण त्याला मुद्दाम आऊट करत न्हवते. त्यांना माहीत होतं जोपर्यंत त्याचं शतक नाही तोपर्यंत हा असाच हळू खेळणार. एकदा शतक झालं की याला आऊट करू.>>>>>>>


विराट ने कितीही शतके मारू द्या !
ग्रेट batsman फक्त नेहरू होते
अय्यर चं पण शतक...
अय्यर चं पण शतक...
67 बॉल मधे...
कोहलीचे पन्नासावे विक्रमी शतक
कोहलीचे पन्नासावे विक्रमी शतक
आय्यारचे धडाकेबाज शतक
३९८ टारगेट
समोर भारताची गोलंदाजी.. आणि सलग नऊ सामने जिंकणारा कर्णधार शर्मा...
बाय बाय एन झेड एल...
अय्यरने बाकी मजा आणली
अय्यरने बाकी मजा आणली
गिल आत गेला तो अय्यरने टर्निंग पॉईंट होऊ दिला नाही...
जिथे गिलने गेम सोडला त्याच मोमेंटमने पुढे नेला..
430-440 आरामात झाले असते.
430-440 आरामात झाले असते. कोहलीने वाट लावली हळू खेळून.
जसं व्हावं तसं झालंय... अजून
397 !!!! जसं व्हावं तसं झालंय... अजून तरी ..
व तसंच व्हावं पुढेही !!
430-440 आरामात झाले असते.
430-440 आरामात झाले असते. कोहलीने वाट लावली हळू खेळून.>>>>>
आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही राव
Pages