मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काँग्रेस नी धूर्त पना केला नसता आणि पाकिस्तान वेगळा केला नसता.
तर .
आरएसएस, BJP हे आज अस्तित्वात पण नसते.
आरक्षण पण अस्तित्वात नसते.
सत्ता तर खूप लांबची गोष्ट आहे

देशाच्या अडचणी,समस्या,.
प्रतेक राज्याचे प्रश्न त्या वरची उत्तर .
देशाची गरज ..
शेजारी देशांशी संबंध,कोणत्या देश शी मैत्री करावी.
कुठे अलिप्त राहावे ..म्हणजे देशाचा फायदा होईल.
हे सर्व साध्य तर करायचे आहे आणि निवडणुका पण जिंकायच्या आहेत..
त्या साठी काय योजना असाव्यात.. जेणे करून देशातील वातावरण पण बिघडणार नाही.
इतका खोल विचार करण्याची क्षमता राज्य कर्त्या पक्षा कडे असाही लागते.
आणि ती काँग्रेस कडे होती.
Bjp कडे बिलकुल ती क्षमता नाही
पाकिस्तान मधील राज्यकर्ते आणि bjp ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही.

भ्रमर, मी पीत नाही.
आणि पीत असतो तर स्वतःच्या पैशाने पिलो असतो.
तुझ्या सारखं उरलेली भीक मागून कधीच पिलो नसतो.
तू ज्यांचे उष्टे ग्लास उचलत होतास ते खरे रंग दाखवत संघी लोकांसोबत सत्तेत आहेत.
तू आता भिडेचं धोतर धू.

भ्रमर, मी पीत नाही. >> सामना, तुम्ही कोण, हा तुमचा डु आय आहे का हे मला ठाऊक नाही आणि हे जाणुन घेण्यात रसही नाही. मी माझा आयडी स्वतः चालवतो आणि मायबोलीवर हा माझा एकुलता एक आयडी आहे. त्यामुळे माझ्यावर मी दुसरा आयडी घेऊन लिहितो असा आरोप /सन्शय व्यक्त करु नये

मी माझा आयडी स्वतः चालवतो आणि मायबोलीवर हा माझा एकुलता एक आयडी आहे. त्यामुळे माझ्यावर मी दुसरा आयडी घेऊन लिहितो असा आरोप /सन्शय व्यक्त करु नये >>>> Lol

असं कोण कबूल करायला लागलंय ? भाषेवरून कोण कुणाचा आयडी आहे हे कळतं की.
आता मायबोलीवरच्या संघ समर्थक बायका लगेच समर्थन द्यायला येतील.

अवल लिंक बघितली. परिस्थिती भयानक दिसत आहे.
".... when the assailant is not punished, when killer goes scot free, it is a message sent out to the rest of this criminal world that as long as the power is on your side, do whatever you like.... "

हिंसाचार आटोक्यात यावा असे राज्य तसेच केंद्र सरकारला वाटयला हवे. त्यासाठी इच्छाशक्ती लागते. अजूनही हिंसाचारात भाग घेणारे मोकाट आहेत.

माझे हे पण स्पष्ट मत आहे.हिंसाचार करणाऱ्या लोकांवर
सरकार नी कारवाई करावी.
पण maiti समाजाला कोर्टाच्या आदेशाने जो एसटी चा दर्जा दिला आहे तो निर्णय बदलू नये
हिंसाचार केला की सरकार निर्णय बदलते हा संदेश देशात जाणे हे कोणत्या ही गोष्टी पेक्षा जास्त धोकादायक आहे
90%मणिपूर च्या जमिनीवर कुकी समाजाचा ताबा ही बाब अत्यंत अयोग्य आहे.
सरकार नी बळाचा वापर करून हा अन्याय थांबवला च पाहिजे

उच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. अर्थात हेमंत सरांचे स्पष्ट मत विचारात घ्यावेच लागेल.

अवल धन्यवाद. माहितीपूर्ण.

Submitted by कॉमी on 24 July, 2023 - 03:00 >>>>>>
ती व्हेरिफाइड लिंक आहे का ?
आठवण करून दिली.....

90%मणिपुर च्या जमिनीवर कुकी लोकांचा ताबा आहे हे तरी खरे आहे ना.
आणि maiti लोक तिथे जमीन घेवु शकत नाहीत हे पण खरे आहे.
फक्त 10% जमीन maiti लोकांकडे आहे .
कुकी लोक मात्र त्यांची जमीन खरेदी करू शकतात.
हे असले कायदे च खूप मूर्ख पणाचे आहेत.
Maiti समाजाचे अस्तित्व च धोक्यात येईल अशी त्यांना भीती वाटतं असेल तर त्यांच्या भावना बिलकुल चुकीच्या नाहीत.
370 हटविले तसे अनेक कायदे जे आताच्या स्थिती मध्ये त्या कायद्याची बिलकुल गरज नाही.
ते हटविले च पाहिजेत.
नाहीतर देशात जी धर्मा धर्मात, जाती जाती मध्ये जो अविश्वास आहे ,दरी आहे ती वाढत च जाईल.
मणिपूर हिंसा ही त्याच प्रकार मधील घटना आहे

बघितली म्हणूनच विचारले !
केरळ फाईल्स वरील धाग्यावर न्युज पोर्टल च्या लिंक्स ना ऑब्जेक्शन घेणारे ते तुम्हीच ना ?

चालू दे तुमच्या नाना कळा विषय भरकटवण्याच्या.
अवल ह्यांनी दिलेल्या लिंक मध्ये मुलाखत आहे भल्या माणसा. मुलाखत. कोणतातरी फोनवर शूट केलेला (120 मेगापिक्सल) आणि ट्विटर वर निनावी ट्रोल नी पोस्ट केलेला आणि तुम्ही pissfull वैगरे विशेषण देऊन इथे चिकटवलेला, काही घटना दाखवणारा व्हिडिओ नाही. उगाच क्रिटिकल विचार येत नसेल तर मध्ये मध्ये करू नये.

बरं मणिपूर चा डेटा भेटला का ?
तुम्हाला प्रत्येक घटनेचा डेटा हवा असतो त्याचं काय झालं ?
डेटा शिवाय बोलायचं नाही , इतकी चांगली सवय मणिपूर धाग्यावर विसरून गेले ?

१२५+ लोकं मारली गेली आहेत, १००+ चर्च जाळली गेली आहेत, हा डेटा कसा आहे फुरोगामी ? ही akdevaarich आहे, anecdote नाही.

. मला एक दोन लिंकांमध्ये रस नाही. विदा हवा. Multiple anecdotes dont make data. पुढे, data सुद्धा प्रॉपर context मध्ये बघायला लागतो पण ते फार अडवान्स लेव्हल होईल, तिकडे नको जायला.

Submitted by कॉमी on 3 June, 2023 - 02:47
एक दोन लिंकांमध्ये रस नाही
>>>>>>>>>>>
मग त्या दोन व्यक्तींच्या बोलणे म्हणजे सरकारी डाटा असतो का ?
मणिपूर मधील विषय गंभीर आहे त्यात वाद नाही .
पण निष्प्रभ करण्याचे तुमचे डाटा मिसाईल तुमच्यावरच का वापरू नये ?

Happy
असू द्या !
असू द्या !!!!!
प्रतिवाद करताना पुन्हा सरकारी डेटा मागू नका .

देशाची संसद मोठी की पंतप्रधनांचे पद ?? मोदीजी अधिवेशनाच्या आधी संसदेबाहेर भाषण करून गेले ते गायबच झालेत. कुठले उद्घाटन /झेंडा दाखवणे ह्यासाठी पण दिसले न्हीत. Wink त्यांना संसदेत येऊन बोलायला कसला कमीपणा वाटतो ? विपक्ष फक्त एवढेच म्हणतोय की मोदीजीनि येऊन माणिपूर बद्दल बोलावे. तर सरकार म्हणते की हे चर्चेपासून पळ काढतात. हा हेकटपणा नव्हे काय ?

Pages