Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धनि, प्राजक्ता यांच्याशी सहमत
धनि, प्राजक्ता यांच्याशी सहमत.
ट्रेलरवरून अंदाज येत नाहीये
ट्रेलरवरून अंदाज येत नाहीये गंगूबाईचा. आलियाची डायलॉग डिलीव्हरी स्टायलिश आहे. अभिनयाच्या कसोटीला किती उतरतेय हे चित्रपट बघूनच समजेल. ट्रेलरमध्ये अभिनयाचा कस लागणारी द्रुश्ये नव्हती. अजय देवगण ईंटेन्स लूक फॅन क्लबला अजून एक मेजवानी आहे असे वाटते. विजय राजचे कॅरेक्टर कसे असेल याबाबत उत्सुकता. एक अवली कलाकार आहे तो. त्याला पाहिले की मला नेहमी रन पिक्चर आठवतो. त्यात त्याचे शॉट जोडून चित्रपटापासून स्वतंत्र असा वेगळा कॉमेडी ट्रॅक तयार होतो.
ऋन्मेऽऽष ला रन फक्त बिर्याणी
ऋन्मेऽऽष ला रन फक्त बिर्याणी करता आवडतो ना
अरे कौवा बिर्याणी तर अफलातून.
अरे कौवा बिर्याणी तर अफलातून.. अबे किडनी निकाल दिये यार., गंदे नालीचा आणि गोबरबाबाचा सीनही भारी.. टेलिफोन बूथचाही धमाल.. थांबा शोधतो मी लिंक
ट्रेलर भारी आहे गंगुबाइचं ,
ट्रेलर भारी आहे गंगुबाइचं , आलिया मला आवडते पण इथे कदाचित प्रियांका चोप्रा जास्तं शोभली असती.. तरी बघुया, आलिया कॅन सरप्राइझ यु !
Thursday (Wednesday चा पुढचा
Thursday (Wednesday चा पुढचा भाग?? )
https://www.youtube.com/watch?v=7O_96yftBRc
यामी , अतुल कुल्कर्णी , नेहा धूपिया , डिम्पल .
यामी looks promising
आलिया क्युट आहे.पिक्चर बघणार
आलिया क्युट आहे.पिक्चर बघणार.कोणत्या ओटीटी वर आहे?
कडक ट्रेलर थुर्सडे
कडक ट्रेलर थुर्सडे
कडक ट्रेलर +१
कडक ट्रेलर +१
थुर्सडे
थुर्सडे
ट्रेलर मात्र मस्तच आहे.
थर्सडे - का कोण जाणे पण हा
थर्सडे - का कोण जाणे पण हा फुसका बार निघेल की काय असे वाटते. यामी अन नेहा धुपिया काही फारसे मेनस्ट्रीम कलाकार नाहीत. बहुतेक यामी जरी मुलांना होस्टेज घेताना दाखवलेली असली तरी अॅक्चुअली ती लहान मुलांचा कळवळा असणारी प्रेमळ शिक्षिका असणार आणि मुलांच्या भल्यासाठी सिस्टीम विरुद्ध काहीतरी एक्सट्रीम स्टँड घेत असणार वगैरे अन हेच रहस्य असणार

यापेक्षा काही वेगळे निघाले तर चांगलेच
शक्तिमान मोठ्या पडद्यावर येतो
शक्तिमान मोठ्या पडद्यावर येतो आहे !!
https://www.youtube.com/watch?v=8rfph2xFwpM
ट्रेलर छान आहे थर्सडे चा
ट्रेलर छान आहे थर्सडे चा
पण मायबोलीवरच्या लॉजिकल चीरफाडमध्ये किती तग धरेल हे रीलीज झाल्यावरच समजेल
यामी गौतमी कशीही कधीही कुठेही बघायला छानच वाटते.
नेहा धुपिया माझी फेव्हरेट आहे. कारण तिची स्टाईल आणि पर्सनॅलिटी हटकेच आहे.
अतुल कुलकर्णी जास्त वेळ पाहिला की बोअर होतो मला. पण तरी ॲक्टीँग चांगली करतो म्हणून बोलत नाही कोणाला.
शक्तीमान कधी छोट्या
शक्तीमान कधी छोट्या पडद्यावरही पाहिला नाही. पण मूवी बघायला हरकत नाही. ईनफॅक्ट जरूर बघणार. कोण आहे हिरो काही खबर?
शक्तिमान मोठ्या पडद्यावर येतो
शक्तिमान मोठ्या पडद्यावर येतो आहे !! >> अरे भारीच.. शक्तिमान म्हणजे आपला भारतीय सुपर हिरो.. आवडतात असले सुपरहिरोज चे मुव्हीज
बच्चन पांडे या चित्रपटाची झलक
बच्चन पांडे या चित्रपटाची झलक पाहिली…. https://youtu.be/4d8m59ct2wQ
विनोदी देमारपट आहे. टाईमपासवाला चित्रपट!
टाईमपासही असू शकतो वा
टाईमपासही असू शकतो वा डोक्याला शॉटही असू शकतो.
ट्रेलरवरून अर्शद वारसी तेवढा एक नेहमीच्या रंगात वाटला..
धुंद रवीने त्याच्या
धुंद रवीने त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली आहे
https://www.youtube.com/watch?v=ZNwNHYNlKo8&t=34s
मस्त आहे ट्रेलर! पिक्चर
मस्त आहे ट्रेलर! पिक्चर बघायला आवडेल.
Hoy.. आता picture पहायची
Hoy.. आता picture पहायची उत्सुकता आहे फार
आलियाची गंगूबाईमधली डायलॉग
आलियाची गंगूबाईमधली डायलॉग डिइव्हरी खूपशी रामलीला मधल्या सुप्रिया पाठकच्या स्टाइलवरून इन्स्पायर्ड वाटते.
बच्चन पांडे तमिल सिनेमा जिगरथंडा चा ऑफिशिअल रीमेक आहे. विथ अॅडिशनल्ल हिर्विण आणि बॉलिवुडी कॉमेडी मसाला.
(फरहाद सामझीचं नाव डिरेक्टर म्हणून वाचल्यावरच फुली आहे पिक्चरवर)
झुंड ची दोन गाणी यू ट्यूबवर
झुंड ची दोन गाणी यू ट्यूबवर आली आहेत. "लफडा झाला रे" वर "झिंगाट" चा प्रभाव लगेच जाणवतो. पण नीट ऐकले तर ही निव्वळ कॉपी नव्हे. चांगले लिहीलेले गाणे आहे. दुसरे टायटल साँगही जबरी आहे. "अपुन की बस्ती गटर मे है पण तुम्हारे दिलमे गंद है"!
एक बदल म्हणजे सैराटची गाणी बहुतांश अजय-अ तु ल यांनीच लिहीली होती. इथे अमिताभ भट्टाचार्य आहे गीतकार. त्याने मराठी/बम्बैय्या टोन चांगला पकडला आहे. आणि इव्हन झिंगाट सारखीच खटकेबाज वाक्ये आहेत. ही किती हिट होतील माहीत नाही पण गाणी चांगली आहेत.
https://www.youtube.com/watch?v=GLSfLLjcX8U
बाकी बच्चनबद्दल उत्सुकता आहेच.
लफडा झाला रे अमिताभ बच्चन ने
झिंगाट इतके कॅची नाही. पण फनी आहे.
मला चक्क रहमान ची आठवण आली
मला चक्क रहमान ची आठवण आली जरा म्यूजिक ऐकून
युवा वगैरे च्या टाइप्स.
पावनखिन्डhttps://www.youtube
पावनखिन्ड
https://www.youtube.com/watch?v=049jrI-TN6Q
मला चक्क रहमान ची आठवण आली >
मला चक्क रहमान ची आठवण आली >> अगदी अगदी !! गाणी ऐकत राहीले की मग एकदम भारी डोक्यात वाजत राहतात. सेम रहमान स्टाईल.
झुंड गाण्याचे लिरिक्स अजय- अतुलचेच आहेत त्यातली एक लाईन " अपुनकी बस्ती गटर मे है पर तुम्हारे दिल में गंद है" आवडली
सिड श्रीरामने गायलेलं रॅप लात
सिड श्रीरामने गायलेलं रॅप लात मार गलीबॉयची आठवण करून देतं.
बादल से दोस्ती पण गलीबॉयचीच आठवण करून देतं. हे कदाचित ऐकून ऐकून सवयीचं होईल.
झुंड आणि लफडा झाला झिंगाट वरून बनवलेलं वाटतात.
झुंड गाण्याचे लिरिक्स अजय-
झुंड गाण्याचे लिरिक्स अजय- अतुलचेच आहेत त्यातली एक लाईन " अपुनकी बस्ती गटर मे है पर तुम्हारे दिल में गंद है" आवडली >>> हो ती लाइन मलाही आवडली. मी याचेही लिरिक्स अमिताभ भट्टाचार्यचे समजत होतो.
झुंड आणि लफडा झाला झिंगाट वरून बनवलेलं वाटतात. >>> हो. पण अगदी त्या एक दोन नंतर आलेल्या मराठी पिक्चरमध्ल्यासारखी नुसतीच सचिन कुंडलकरचा शब्द वापरायचा तर "झिंगाटचा सिलिंडर वापरून केलेली" गाणी वाटत नाहीत
जरा डेप्थ आहे.
गंगूबाई - मेरी जानhttps://www
गंगूबाई - मेरी जान
https://www.youtube.com/watch?v=RPFkaHG2ONA
सिड श्रीरामने गायलेलं रॅप लात
सिड श्रीरामने गायलेलं रॅप लात मार >> रॅप पोर्शन सौरभ अभ्यंकर ने गायले आहे ( 100RBH)
सिड श्रीराम चा आवाज चांगला आहे. जोधपूरकर नंतर अजून एक चांगला गायक अजय - अतुल हिंदीत आणत आहेत ते चांगले आहे.
Pages