Wordle (https://www.powerlanguage.co.uk/wordle/) या खेळाचा मी फॅन झालोय. हा एक ऑनलाईन खेळायचा शब्दकोड्याचा एक प्रकार आहे. दर दिवशी एक नवं कोडं या वेबसाईटवर उपलब्ध होतं. खेळाचे नियम अगदी सोप्पे आहेत
१. त्या दिवसाचा पाच अक्षरी शब्द ओळखायचा
२. सुरुवात अर्थात एका रॅन्डम गेस ने करायची. प्रत्येकाचा एक आवडीचा पहीला शब्द असतो असं माझं निरीक्षण आहे. मी नेहमी T A B L E या शब्दाने सुरुवात करतो
३. तुम्ही गेस केलेल्या शब्दामधली जी अक्षरं बरोब्बर जागी असतील ती हिरव्या पार्श्वभुमीवर दिसतात
४. जी अक्षरं चुकीच्या जागी आहेत, ती पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसतात
५. जी अक्षरं कोड्यामधल्या शब्दात नाहीच आहेत, ती राखाडी पार्श्वभुमीवर दिसतात.
६. आपलं उद्दीष्ट आहे की कोड्यातला शब्द बरोबर ओळखणे. म्हणजेच सगळी अक्षरं हिरव्या पार्श्वभुमीवर दिसायला हवीत.
७. आपण गेस केलेला शब्द डिक्शनरी मध्ये असायला हवा. म्हणजेच आपण A E I O U असा गेस नाही करु शकत
कालचं उदाहरण घेउ. कालचा शब्द होता S O L A R
मी नेहमी सारखी सुरुवात केली T A B L E ने. खेळाने सांगितलं की A आणि L हे चुकीच्या जागे आहेत. ती अक्षरं पिवळ्या पार्श्वभुमीवर दिसली.
मग मी पुढचा गेस केला F I N A L. यात मी A आणि L ची जागा बदलली आणि काही नवीन अक्षरं वापरली. आता खेळाने सांगितलं की A बरोबर जागी आलाय पण L मात्र अजुनही चुकीच्या जागी आहे. शिवाय इतर ३ अक्षरंही चुकीची आहेत.
पुढच्या गेस साठी मला A चौथ्या घरात पण L पहिल्या ३ घरात असलेला शब्द शोधायचा होता. आणि जमल्यास O किंवा U देखिल वपरायचे होते. L O A N. हा शब्द सुचला पण तो फक्त चार अक्षरी होता. मी S L O A N. हा शब्द चालतो क बघितलं तर तो चालला.
आता S आणि A हे बरोबर जागी होते पण L आणि O मात्र चुकीच्या जागी होते. या येवढ्या माहीतीवरुन पुढच्या गेस मधे S O L A R शोधणे सोपे होते.
हा खेळ खुप व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे, खेळ संपल्यावर तुम्हाला हिरवे, पिवळे चौकोन असलेलं चित्र (?) मिळतं जे तुम्ही तुमच्या सोशल मिडियावर शेअर करु शकता. एखाद्याचं चित्र बघुनही त्यानी तो शब्द ओळखण्यासाठी केलेली धडपड आणि त्यांची thought process आपण समजु शकतो.
तुम्ही देखिल हा खेळ खेळा आणि इथे तुमची "रांगोळी" इतरांबरोबर शेअर करा
तळटीप १: डॉक्टर कुमार यांनी जुन्या सर्व शब्दांचा खजिना उघडून दिला. या लिंक वर सगळे जुने wordle शब्द मिळतील https://www.devangthakkar.com/wordle_archive/
तळटीप २: पुरुष आयडी यांनी सहा अक्षरांच्या Wordle २ खेळाची ओळख करून दिली आहे. https://www.wordle2.in/ इथे तुम्ही खेळू शकता.
(No subject)
(No subject)
वेगळाच शब्द आहे आजचा!
मला हा शब्द असेल असे वाटले
मला हा शब्द असेल असे वाटले नव्हते.
शेवटी तो एंटर करताना जरा भीत भीतच केला.
सुरुवातीची 3 अक्षरे शोधावीत
सुरुवातीची 3 अक्षरे शोधावीत मग सरळ गुगलवर words starting with xxx सर्च करावे
नुसते खेळत बसलेत. आता बास
नुसते खेळत बसलेत. आता बास नाहीतर आई Wordle!
भूतकाळ, तृतीय वचनी वर्तमानकाळ
भूतकाळ, तृतीय वचनी वर्तमानकाळ, अनेक वचन असायला नकोत.
मस्त आहे हा गेम
मस्त आहे हा गेम
मी आजच ट्राय केले.मुलाला आणि मला आवडलाच..दोघेही खेळतोय.
मामी धन्य आहेस
मामी धन्य आहेस

(No subject)
(No subject)
(No subject)
as per wordle covid is not
as per wordle covid is not even a word
हल्ली काही वाचायला लागलो तरी
हल्ली काही वाचायला लागलो तरी डोळे तिथेच पाच अक्षरी शब्दावर प्रेम करू लागतात.
मामी माझ्या बाबतीत हे शब्दशः
मामी
माझ्या बाबतीत हे शब्दशः घडलं आहे. काल वर्डल सोडवुन इथे डकवण्याच्या नादात whatsapp वर येत जात होते. तेव्हढ्यात आई तिकडून म्हणाली, का ग जागी अजून? 
गजानन, अगदी
Covid सारखे शब्द घेत नाही कारण तो शब्द हे corona virus decease या तीन शब्दांचे संक्षिप्त रूप आहे.
(No subject)
- पि - - -
- पि - - -
- हि हि - -
- हि हि - -
हि हि हि हि हि
आजचा शब्द विशेषण म्हणुनही
आजचा शब्द विशेषण म्हणुनही वापरतात का?
मानव
मानव
*भूतकाळ, तृतीय वचनी वर्तमानकाळ, अनेक वचन असायला नकोत.
>>>>अगदी. +१११
(No subject)
हे लोक आता past टेन्स वापरू
हे लोक आता past टेन्स वापरू लागलेत .चिटिंग आहे ही.
आज 5 व्या स्टेप्स पर्यत खेचलं
Wordle 225 5/6*

धागा वाहता करून टाका. डेलि
धागा वाहता करून टाका. डेलि शेरिंग व्यतिरिक्त काही नाही यात.
(No subject)
मला नाही आले 225चे उत्तर.
मला नाही आले 225चे उत्तर.
रच्याकने,आपल्या रांगोळीपेक्षा भरत यांच्या रांगोळीचे रंग वेगळे कसे?
नुसते खेळत बसलेत. आता बास
नुसते खेळत बसलेत. आता बास नाहीतर आई Wordle!
>>>>>
मस्त गेम . मी खेळ ते नेहमी.
मस्त गेम . मी खेळ ते नेहमी.
५ प्रय त्नांत सुटले
या वेळेस, ६ पैकी ५ प्रयत्नांत सुटले
फक्त यु हे एकच स्वर असलेले
फक्त यु हे एकच स्वर असलेले शोधणे
मी तर गुगलवर शोधले
(No subject)
(No subject)
(No subject)
पक्या !!
Pages