मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सामो , खूप गोड दिसत आहेस
सामो , खूप गोड दिसत आहेस
सूर्यगंगा, अन्जु धन्यवाद.
सूर्यगंगा, अन्जु धन्यवाद.
इस धागेपे सामो छा गयी!
इस धागेपे सामो छा गयी!
(No subject)
वाॅव सामो... मस्त मस्त.
वाॅव सामो... मस्त मस्त. उत्साह, तुझा लुक, expressions, साडी... सगळंच भारी!
सी ताई... लोल.
एकसे बढकर एक दागिने आहेत
एकसे बढकर एक दागिने आहेत सगळ्यांचे.
सामो, गोड दिसते आहेस ,फ्रेश हसू अगदी.
साडी भारी, दागिने भारी आणि हे ल्यायलेली सामो पण भारी
मी इथे आता कोणाला झब्बु देवु
मी इथे आता कोणाला झब्बु देवु ??
अजुन आहेत पण टाकायला वेळ लागतोय.
सगळ्यात वरचा फोटो नकली खालचे सगळे असली आहेत. फ्लॅशमुळे जास्त चमकताय त्यांची डिझाईन नीट उमटुन दिसत नाही कदाचित. नंतर पुन्हा कधी टाकेन
वाह!!! ००७ मस्त.
वाह!!! ००७ मस्त.
कानातले सुंदर आहेत. सर्वच मस्त. अंगठ्या नाजूक.
००७, मस्त आहेत सौंचे दागिने
००७, मस्त आहेत सौंचे दागिने
मस्त जेम्सबॉन्ड
मस्त जेम्सबॉन्ड
Submitted by जेम्स बॉन्ड >>
Submitted by जेम्स बॉन्ड >> सुंदर आहेत सगळे दागिने..ते पहिल्या फोटो मधील रेड नेकलेस same आहे माझ्याकडे
सर्व कलेक्शन सुंदर आहे।
सर्व कलेक्शन सुंदर आहे।
(No subject)
.
(No subject)
.
007 बघताव हां, पोतडी उघडलीत.
007 बघताव हां, पोतडी उघडलीत. मस्त च सगळे दागिने. खोटे पण छान आहेत. मोत्याचे फारच छान, बांगड्या, नथ, कानातले, चिंच पेटी ( म्हणजे गळ्यातलं नाही तर चिंच कुठे ते शोधाल) नाजूक आहे एकदम. वरची दोन मंगळसूत्र आवडली. अंगठ्या पण मस्त.
सोन्याचे दागिने सोन्याचे असतात.
(मला स्वतःला सोन्याचे रेअर /हटके डिझाइन असेल तरच आवडतात.)
एंजलस खुपच मस्त दोन्ही
एंजलस खुपच मस्त दोन्ही कानातले
एजलेस - मस्त.
एंजल्स - मस्त.
धन्यवाद ... सामोरे आणि धनुडी
धन्यवाद ... सामो आणि धनुडी
अँजेल्स कानातले सुरेख..
अँजेल्स कानातले सुरेख..
Angelssss मस्त कानातले..
Angelssss मस्त कानातले..
(No subject)
007 मस्तं कलेक्शन!
007 मस्तं कलेक्शन!
वाह!!! पांढरे मोती मस्त , मोर
वाह!!! पांढरे मोती मस्त , मोर!!! सुंदर.
हे अजून एक... गाईचे झालेले...
हे अजून एक... ताईचे ढापलेले.. फोटो काढण्यासाठी
Zoom kelya mule pic neet
Zoom kelya mule pic neet disat nhi
धन्यवाद ... Anamika आणि
धन्यवाद ... Anamika आणि अमुपरी
Photo डिलीट कस करू शकतो...
Photo डिलीट कस करू शकतो... कृपया सांगा
सर्व कलेक्शन सुंदर आहे। >>>
सर्व कलेक्शन सुंदर आहे। >>> मम.
Angelssss भारीच आणि cary छान करता.
जेम्स बॉंड: मस्त आहेत तुमच्या
जेम्स बॉंड: मस्त आहेत तुमच्या सौं चे दागिने. त्यातल्या दुसर्या रेड नेकलेसला हा घ्या माझा झब्बू
माझे मन सहीच.
माझे मन सहीच.
Pages