मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
Mazeman मस्त रेड नेकलेस.
Mazeman मस्त रेड नेकलेस.
Thnku anju
Thnku anju
Koni plz taklele pratisad
.
प्रतिसाद च्या sidela खाली
....
माझा सुद्धा त्या रेड नेकलेस
माझा सुद्धा त्या रेड नेकलेस ला झब्बू.. अगदी सेम आहेत
(No subject)
.
Hyat neet earings disat ahet
Hyat neet earings disat ahet
angelsss >> वाह सुरेख कानातले
angelsss >> वाह सुरेख कानातले आणि गोड smile
Thnku अमृताक्षर
Thnku अमृताक्षर
वाह सुरेख कानातले आणि गोड
वाह सुरेख कानातले आणि गोड smile >>> अगदी अगदी आणि साडी रंगही सुरेख.
Thnku अंजू
Thnku अंजू
सुंदर दागिने आलेत इथे
सुंदर दागिने आलेत इथे
माझमन मस्तच नेकलेस.
(No subject)
.
हे अजून एक earing ...
.
सर्व तै, मै, आक्कांचे धन्यवाद
सर्व तै, मै, आक्कांचे धन्यवाद. कालच्या फोटोतले क्लोजप्स आणी ही लांब मंगळसुत्र.
मस्त आहे मंगळसुत्र..
मस्त आहे मंगळसुत्र..
मीनाकारीचे मंगळसूत्र मस्तच
मीनाकारीचे मंगळसूत्र मस्तच
जबरदस्त मंसू
जबरदस्त मंसू
मीनाकारीचे मंगळसूत्र मस्तच>>
मीनाकारीचे मंगळसूत्र मस्तच>>+११११
आज घरी पोहचेन तेव्हा पत्नी
आज घरी पोहचेन तेव्हा पत्नी कदाचित हवेत चालत असलेली दिसेल :))
(No subject)
.
हे एक गोलाकार वेलींचे कानातले
हे एक गोलाकार वेलींचे कानातले
ताईचे ढापलेले
ताईचे ढापलेले
सुंदर आहेत.
सुंदर आहेत.
छान आहे angelss
छान आहे angelss
कानातल्यापेक्षा तुझ्या हसऱ्या
कानातल्यापेक्षा तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे जास्त लक्ष गेले.
>>>>कानातल्यापेक्षा तुझ्या
>>>>कानातल्यापेक्षा तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे जास्त लक्ष गेले.
+१०१
टवटवीत मस्त फोटो.
छान फोटो.
छान फोटो.
कानातल्यापेक्षा तुझ्या हसऱ्या
कानातल्यापेक्षा तुझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे जास्त लक्ष गेले. >>.100
आणि हाच का तो माबो फेमस अनियन की मॉव कलर
धन्यवाद all of u...
धन्यवाद all of u...
Pages