प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने शकुनाच्या
शकुनाच्या मेंदीने.

गाणं आठवलं.

सर्वांचे दागिने सुरेख.

सामो एखादा खडा त्यात घालून फोटो काढा आणि आम्हाला दाखवा.

Angelsss मेहेंदीवाले हात खुप सुरेख दिसताएत. बांगड्यंमुळे अजूनच छान दिसताएत.
सामो किती युनिक आहे ही आयडिया, नाव वाचण्या आधीच ओळखलं मी हे तुझंच कलेक्शन असणार!

IMG_20210925_220843.JPG
झब्बू..वेगळे आहेत जरा

सुंदर आहेत मृ.मस्त पिस्ता किंवा पोपटी साडी.
हे लुमिअर चे मंडला कानातले.बऱ्याच गोष्टींवर मॅच होतात.
IMG_20220615_114900.jpg

मी_अनू >>> चोकर मस्त
मृ, ssj >>> कानातले मस्त,
angelsss >>>> ठुशी, नेकलेस मस्त

सामो >>> फारच छान. मलाही तुमच्यासारखं कलेक्शन करायचं आहे. तूर्तास एवढंच…
555C1F0C-8F3F-421A-90B8-7881870A3197.jpeg

होय तुझा तो स्ट्रॉबेरी जॅस्परच वाटतो आहे. हा बघ डाल्मेशिअन जॅस्पर टंबल आणि स्ट्रॉबेरी जॅस्पर टंबल.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLV77VVCsOr842JqvEzZ0AOJcyM1xDHqOmQX5zhg2JC7zvI8qm7LRLMPunxBwr6wtQhTLysVuoIwi5SodX2j8V7pvlZa1c1dyVsHHT3hnb3d8znV4GIhNQLqeRQWMI9Rgl83ozvwr4gUlqkOKBKMuT9CrA=w427-h568-no?authuser=0

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLU6HP5uETLVjN_Jl3aAzJtBalmFhAXL1sneergiu4ck5U9x-TXbvam1HjJbwi69dBdQFu_txzUVohr7tbOHCj9SzWwmxjwmhskwogHgoskfUmqsh8kXMqA9PVzjEJLSFvbdiU_QO_GashHtX2arswv5dg=w469-h625-no?authuser=0

.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXsDxChNSAFHvTDJMe4TGUYAOkHAsBCKu62mewYRAAFhfL9MSccdHgXWWNc5yK22x0NyidR31KZkUezqI6Vqnuf2dTJP0o49sY3wn1JTD1cxByZRSaY_70vGhV663eglBP0WyBnQ4Ph-HR7016DwH12sg=w469-h625-no?authuser=0

मस्त आहेत किल्ली, विशेषतः तो स्टार आणि त्याच्या शेजारचे स्टेटमेंट इयरिंग मोठे आवडले.
छंदीफंदी, फुलपाखरू एकदम नाजूक आहे.नेव्ही ब्लू थोड्या व्ही नेक च्या ड्रेस वर ग्रँड दिसेल.
हे एका ख्रिसमस ला मुलीला दिलं होतं.
IMG_20231212_114739.jpg

Pages