Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
आणि आपले आचार विचार जुळताहेत
आणि आपले आचार विचार जुळताहेत की नाही हेही कळू शकतं या भेटींमध्ये >> हो व्यत्यय.. भेटायच ठरवतोय लवकर.. आणि फोनवर बोलणे चालू आहे तर त्यातून सुद्धा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय
धन्यवाद सुनिधी
धन्यवाद सुनिधी



माऊमैया हो अगदी अविस्मरणीय..
Thank you rmd
Thank you देवकी
हो मानव मी जास्तीच जास्त
हो मानव मी जास्तीच जास्त त्याला फोनवर बोलून समजून घेण्याचा प्रयत्न करतेय भेटायच पण ठरवतोय.. अजून ४ ५ वेळा एकमेकांच्या घरी जाणे येणे होणार तेव्हा पण भेट होईल..
होय aashu29 बोलणं चालू आहे..
होय aashu29 बोलणं चालू आहे.. नंतर मुलगा मला फोनवर म्हंटला की cooking त्याची हॉबी आहे आणि आता सुद्धा त्याच जेवण तो स्वतः च बनवतो.. लग्नानंतर सुद्धा जमेल तशी पूर्ण मदत करेल असं म्हणतोय..आता खरच मदत करेल की नाही हे तर लग्नानंतरच समजेल

मला cooking जास्त जमत नसल्यामुळे तो जमेल तेव्हा भाजी करताना व्हिडिओ कॉल करतो आणि फुल्ल रेसिपी सांगतो भारी मजा येते
अभिनंदन अमृताक्षर.
अभिनंदन अमृताक्षर.
एक बेसिक प्रश्न पडलाय मला की फाईव्ह स्टार चे बिल नक्की कुणी भरले,
जीजू/होणारा नवरा/ आपले तीर्थरूप
त्या हॉटलवाल्यांनी हा
त्या हॉटलवाल्यांनी हा अविस्मरणीय सोहळा शूट करून बिल माफ केलंय म्हणे त्यांचं.
आशिकाची हडळ आम्ही सगळे jiju
आशिकाची हडळ आम्ही सगळे jiju चे पाहुणे होतो त्यामुळे बिल त्यांनीच भरले.. त्या दिवशीच सगळ managmement, arrangement सुद्धा ताई आणि jiju ने केलं.. even सगळ्यात जास्त प्रश्न jiju ने मुलाला विचारले
त्या हॉटलवाल्यांनी हा
त्या हॉटलवाल्यांनी हा अविस्मरणीय सोहळा शूट करून बिल माफ केलंय म्हणे त्यांचं>>
मानव बिलाच जाऊ द्या पण काश कुणीतरी खरच तो सोहळा शूट केला असता 
त्या हॉटलवाल्यांनी हा
त्या हॉटलवाल्यांनी हा अविस्मरणीय सोहळा शूट करून बिल माफ केलंय म्हणे त्यांचं. >> हाहा. पण हा बिलाचा नाही, दिलाचा तगादा झाला आहे
हाहा. पण हा बिलाचा नाही,
हाहा. पण हा बिलाचा नाही, दिलाचा तगादा झाला आहे >>
छान कापो समारंभ. सुंदर मजेशीर
छान कापो समारंभ. सुंदर मजेशीर लिहिले आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑनलाईन लग्नपत्रिकेच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद किशोर मुंढे..नक्की या
धन्यवाद किशोर मुंढे..नक्की या ग्रूप वर लग्न पत्रिका टाकेन आणि फोटोज् सुद्धा टाकेन..सगळी पात्र प्रत्यक्षात पाहून हा कापो जास्त चांगला imagine करता येईल सगळ्यांना
अभिनंदन अमृताक्षर.. खुप च
अभिनंदन अमृताक्षर.. खुप च हसले मी ..खूपच धमाल किस्सा ... 5 स्टार हॉटेल मध्ये मुलं अशी धमाल करत असतील हे इमॅजिन करून च हसू आलं...पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा तुला..
अमृताक्षर, मस्त धमाल किस्सा!
अमृताक्षर, मस्त धमाल किस्सा! फोटो किती गोड. सगळे हिंदी का बोलत होते पण?
धन्यवाद चीमू.. लहान मुलांचं
धन्यवाद चीमू.. लहान मुलांचं तेच फार भारी असतं..जसे आहेत तसे मस्त राहतात..कुठे आहोत कुणासमोर आहोत काही देणंघेणं नाही.. निरागस एकदम
पार्वती मी मूळची नागपूर ची
पार्वती मी मूळची नागपूर ची आहे..मुलगा नोकरीला (gov job so posting is in MH) Maharashtra मधे असला तरी मूळचा MP चा आहे..अर्थात नागपूर ला लागूनच त्यांचे गाव आहे पण मधे बॉर्डर असल्यामुळे आमचं two states wedding आहे
एकदम क्युट फेज आहे ही.
एकदम क्युट फेज आहे ही.
एन्जॉय करा,एकमेकांना जास्तीत जास्त ओळखा.छान होऊदे लग्न सोहळा.
Thank you mi_anu.. क्यूट
Thank you mi_anu.. क्यूट phase असली तरी पुढे येणाऱ्या responsibilities आणि पूर्णपणे एक नवीन आयुष्य याची जरा भीती वाटतेय लहान असल्यामुळे घरी एकदम लाडा कोडात वाढलेलो असतो आपण सगळ व्यवस्थित सांभाळून घेऊ की नाही ही भीती वाटतं राहते..
हाच वेळ आहे तुमच्याकडे, जे जे
हाच वेळ आहे तुमच्याकडे, जे जे मनात येयील तस मनसोक्त जगुन घ्या. लग्नाआधीचं म्हणतोय. मला खात्री आहे भावी नवरोबा लग्नानंतर स्वयंपाकात मदत करतीलच.
बाकी साखरपुडा म्हणजे एक धमाल प्रसंगच होता तुमचा.
तुमच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
जेम्स बॉन्ड साखरपुडा नाही
जेम्स बॉन्ड साखरपुडा नाही झाला अजून.. पाहण्याचा कार्यक्रम झाला आहे फक्त साखरपुडा कदाचित November मधे असेल
खूप एन्जॉय करतेय ही phase..
खूप एन्जॉय करतेय ही phase.. गुलाबी दिवस
ओह ओके ओके. काही हरकत नाही
ओह ओके ओके. काही हरकत नाही मनं जुळली म्हणजे साखरपुडा झालाच समजायचा :))
माझ्या मित्रमंडळींच्या
माझ्या मित्रमंडळींच्या लग्नाच्या वयात एक मित्राने "पाच या पचीस law of indian arranged marriages" शोधलेला. म्हणजे पहिल्या पाच स्थळांमध्ये लग्न जुळलं नाही तर पंचवीस स्थळं बघितल्याशिवाय जुळत नाही. आमच्या पहाण्यातले सगळे या नियमात बसत होते.
हो जेम्स बॉन्ड मने तर
हो जेम्स बॉन्ड मने तर दोघांची जुळलीच पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोन्ही family ने पण मनापासून एकमेकांना accept केलं ते फार भारी झालं..
व्यत्यय हो माझ्या सुद्धा
व्यत्यय हो माझ्या सुद्धा पाहण्यात आहे अशा केसेस पण मला भारी वाटतं आहे मला जास्त मुले पाहायला लागली नाही.. नाहीतर प्रत्येक वेळी असा गोंधळ होऊन प्रत्येक किस्सा येथे टाकला असता
चला म्हणजे या लग्नाचे आपण
चला म्हणजे या लग्नाचे आपण सगळे साक्षीदार होणार तर.
हो धनुडी मला पण भारी मजा
हो धनुडी मला पण भारी मजा वाटतेय की तुम्ही सगळे माझ्या कापो ते लग्नाचे साक्षीदार होणार आहात.. हे virtual world असून सुद्धा आपण सगळे मायबोलीकर एकमेकांच्या प्रत्येक सुख दुःखात किती सहभागी असतो शिवाय प्रत्येक वेळी मदतीला तत्पर असतो..
मायबोलीवर मी कधी जास्त काही लिहीत नाही पण इथले लिखाण भरपूर वाचते.. जवळपास कितीतरी आयडी आता ओळखीचे वाटतात कधी कधी तर अस होत की एखादा प्रतिसाद वाचताना आधीच माहिती असत की हा नक्की कुणाचा प्रतिसाद असेल एकदम कनेक्टेड वाटतं माबोवर..
अमृताक्षर, भारी किस्सा आहे
अमृताक्षर, भारी किस्सा आहे
डोक्यावरच्या पदरात नेमकं काय दडलं होतं हे त्या मुलाला सांगितलं का?
Five स्टार हॉटेल वाल्यांना cctv फुटेज मागा आणि नंतर prewedding शूट मध्ये डकवून द्या सुरुवातीला
तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Thank you so much वत्सला
Thank you so much वत्सला तुम्ही खूपच भारी आयडिया दिली माझी खूप जास्त इच्छा होती की त्या दिवशीची काहीतरी आठवण असावी मी नक्की त्यांना सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे त्यांनी मला वेड्यात काढले तरी चालेल

हो सांगितले ना..तो म्हणे तुझे फोटो पाहून समजून गेलो होतो तू इतकी traditional नाहीये..त्याला आधीच शंका होती म्हणे की continue पदर n all मतलब दाल में जरूर कुछ काला है
थँक्स काय ग त्यात!
हुशार आहे मुलगा!
Pages