कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>तो माझ्याकडे पाहून अगदी गोड हसला..आयुष्यात पहिल्यांदा मी लाज लाज लाजली..अगदी फिल्मी वाटतं होत मला तर सगळं..
अर्रे मस्त Happy

धन्यवाद वावे आणि सुनिधी.. हो हो नक्की टाकेन इथे फोटो.. त्या दिवशी सुद्धा फोटो काढायला पाहिजे होता..पण इतक्या गोंधळात कुणाच्याच लक्षात नाही आले फोटो काढायचं.. आता वाटतंय पहिल्यांदा डोक्यावर पदर वाला फोटो असायला पाहिजे होता.. lifetime memory.. Sad

रिया Happy फुकटचा असला तरी छान सल्ला Happy नायतर अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा.

होय सामो.. मला सुद्धा अपेक्षित नव्हत की सगळ इतकं traditional आणि फिल्मी होईल.. even वेळेवर साडी आणि ज्वेलरी सुद्धा जी मी ठरवली ती नव्हती..आणि प्रोग्राम सुद्धा ताई कडे होईल हे वेळेवर ठरले..सगळच अगदी unexpected.. लेकिन अंत भला तो सब भला Lol

अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा. >> Lol

अमृताक्षर किस्सा मस्त आहे पण रियाचा सल्ला नक्की लक्षात ठेवा आणि मुलाशी आधी भेटून घ्या. दोघेच बोलतात तेव्हा जास्ती गोष्टी समजुन येतात.

रिया Happy फुकटचा असला तरी छान सल्ला Happy नायतर अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा.> Rofl सी जाम हसले.

अमृताक्षर भाचा भारीच खट्याळ दिसतोय. कसले भाव आहेत चेहेऱ्यावर. आणि तू खुपच गोड आहेस. दागिने पण ओळखले बरं.

>> लग्नाआधी एकदा दोघांनी भेटाव असं दोघांना वाटतंय
अहो एकदा काय भरपूर वेळा भेटा की. लग्न ठरल्यानंतर लग्न होइपर्यंतचे दिवस छान गुलाबी असतात Happy
आणि आपले आचार विचार जुळताहेत की नाही हेही कळू शकतं या भेटींमध्ये

अगदी अविस्मरणीय किस्सा आहे, अमृताक्षर..... अभिनंदन !!!

रिया Happy फुकटचा असला तरी छान सल्ला Happy नायतर अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा.>> Rofl पण पटलं हे.

अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा >>> Rofl

अमृताक्षर : हार्दिक अभिनंदन! किस्सा पण झकास आहे.

>>>>>>>आपले आचार विचार जुळताहेत की नाही हेही कळू शकतं या भेटींमध्ये
आणि जर नाही जुळले तर???? तर घंटा काही करता येत नाही. अर्थात असा मा झा अनुभव.

Yeah!!!

आणि जर नाही जुळले तर???? तर घंटा काही करता येत नाही >>> आधीच स्पष्ट करावे फायनल होकार काही भेटींनंतर.

अमृताक्षर भाचा भारीच खट्याळ दिसतोय. कसले भाव आहेत चेहेऱ्यावर. आणि तू खुपच गोड आहेस. दागिने पण ओळखले बरं. >> Lol धन्यवाद धनुडी.. तुम्ही इतकं नोटीस केलं दागिने सुद्धा लक्षात आले..छान वाटलं..

धमाल किस्सा आणि रंगवलाय पण मस्त च, अमृता.
भाजी माझा भाऊ करेल की काय नंतर तू त्यांना हो म्हणुन मग हसत सुटलिस असे इमॅजिन करून खूप हसले लोल
क्युट च!
पण खरंच होणार्या नवर्या शी काही वेळा भेटा, बोला आणि मग ठरवा, कारण लग्न ही महत्वाची गोष्ट आहे, ती लहान मुलांच्या घबडक्यात काही गोष्टी स्पष्ट न केल्याने पुढे त्रास होऊ शकतो.

Pages