गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज
उंब्रज
उंब्रज
बरोबर. पुढचा क्लू तुम्ही द्या
बरोबर. पुढचा क्लू तुम्ही द्या.
पुणे जिल्ह्यातील या
पुणे जिल्ह्यातील या कोपऱ्यातील गावात फतकल मारून बसतात
? डे ??
घोडेगांव ??
घोडेगांव ??
नाही 'कोपरा' ??
नाही
'कोपरा' ??
बसतात ?
खंडेगाव?
कडेठाण
कडेठाण
कडेठाण बरोबर.
कडेठाण बरोबर.
नग जिल्ह्यात मृत्तिका पात्र
नगर जिल्ह्यात मृत्तिका पात्र फलदृप झाले?
_ भे_ _
अहमदनगर जिल्ह्यात का?
अहमदनगर जिल्ह्यात का?
आता लक्षात आलं . आधी नुसतं नग दिसत होतं
कुंभेर्फल
कुंभेर्फल
कुंभेफळ हा बरोबर शब्द!
कुंभेफळ हा बरोबर शब्द!
शा मा द्या पुढचे.
या गावात समाधान मिळतच नाही.
या गावात समाधान मिळतच नाही. फक्त एकच काम उरले आहे नागरिकांसाठी.
? ? र ? डी
भंगारवाडी ?
भंगारवाडी ?
थोडा नेमका प्रयत्न करा. जमेल
थोडा नेमका प्रयत्न करा. जमेल.
फकिरवाडी
फकिरवाडी
खराबवाडी
----
क्ल्यु - पुणे जिल्हा
क्ल्यु - पुणे जिल्हा
समाधान न होणे ( सोल्युशन नसणे)
हा धागा बंद झाला का ?
हा धागा बंद झाला का ?
पिंपरवडी
पिंपरवडी
समाधान नसण्याचं काय लॉजिक कळलं नाहीये. असाच अंदाज.
अस्करवाडी
अस्करवाडी
कासारवाडी
कासारवाडी
किर्कीरवाडी?
किर्कीरवाडी?
काय अर्थ अस्करचा?
काय अर्थ अस्करचा?
अर्थ नाही माहित
अर्थ नाही माहित
असेच आपले लिहिले...
असं कर..... तसं कर....
या गावातली लोक फक्त हेच एक
या गावातली लोक फक्त हेच एक काम करतात ज्याचं सोल्युशन कधीच निघत नाही. त्यामुळे गावाचे नाव तसे पडले.
स्वरूप - किरकिटवाडी नावाचे गाव आहे. तुम्ही जवळ आहात मात्र.
तक्रारवाडी
तक्रारवाडी
भिगवण च्या जवळ आहे
तक्रारवाडी बरोबर उत्तर आहे
तक्रारवाडी बरोबर उत्तर आहे
सांगली जिल्ह्यात
सांगली जिल्ह्यात
पूज्य असलेले भगदाडीत गेले
भुदरगड का (कुठे आहे माहीती
भुदरगड का (कुठे आहे माहीती नाही, पटकन हेच आठवलं)
दुसरं आटपाडी आठवलं. तिसरं वीटा आठवलं.
मी एडीट करेन हे असं लिहीणं बरोबर नसेल तर.
Pages