गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : गावांची नावे
सातारा जिल्ह्यातल्या या गावात तोंडातून एकही शब्द काढायचा नाही.
उं?ज
भीमा कोरेगाव
भीमा कोरेगाव
नाही सर्व चूक ? वि ? ?
नाही
सर्व चूक
? वी ? ?
देवीखिंडी
देवीखिंडी
देवीखिंडी बरोबर
देवीखिंडी
बरोबर
रायगड जिल्हा
रायगड जिल्हा
झाड चिकटून बसेल ना!
??ख?
वडखळ
वडखळ
बरोब्बर अन्जूताई
बरोब्बर अन्जूताई
चला आजोळच्या जिल्ह्याचं
चला आजोळच्या जिल्ह्याचं काहीतरी आलं.
सांगलीतलं देवीखिंडी पहील्यांदाच ऐकलं, माहीती नव्हतं मला.
पुढचं कोडं, सोपं आहे एकदम.
एक वृक्ष त्याच्यावरून बऱ्याच ठिकाणी नावं आहेत, मराठवाड्यात आहे, पालघर तालुक्यात आहे, कर्जत तालुक्यात (रायगड जिल्हा) आहे अजूनही आहेत कुठे कुठे. अति कॉमन वाटतं मला हे नाव.
- - ब.
कळंब
कळंब ?
परफेक्ट कृष्णा.
परफेक्ट कृष्णा.
घरातील जल स्त्रोतासह आहे इथे
घरातील जल स्रोता आहे इथे किल्ला
शोधा तुम्ही जाऊन धाराशिव जिल्हा
- - दु -
नळदुर्ग
नळदुर्ग
बरोबर !!
बरोबर !!
नळदुर्ग
नळदुर्ग
कोण देताय पुढचं ?
कोण देताय पुढचं ?
क्षारयुक्त निवासस्थान
क्षारयुक्त निवासस्थान घ्या सोपे आणि द्या तुम्ही..
- र - -
खारघर
खारघर
उस्मानाबाद जिल्ह्यातील हे फळ
उस्मानाबाद जिल्ह्यातील हे गाव? की फळ?
कोणीतरी द्या पुढचे..
कोणीतरी द्या पुढचे..
वाघोली
वाघोली
शिरसुफळ
शिरसुफळ
वाघोली नावाचे फळ असेल आणि या
वाघोली नावाचे फळ असेल आणि या नावाचे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात असेल तर हे ही बरोबर.
नसेल तर दुसरे उत्तर शोधा.
नावात केवळ फळ हा शब्द नको, ते फळ सुद्धा असावे.
शिरसु अथवा शिरसुफळ नावाचे फळ आहे का?
कट फळ
कट फळ
आंबेहोळ
आंबेहोळ, आंबेवाडी, आंबेजवळगा
दारफळ
आंबेहोळ हे पण फळ नाही.
आंबेहोळ हे पण फळ नाही.
तीन अक्षरी आहे.
बोर गाव
बोर गाव
निंबूत
निंबूत
पोफळ
पोफळ
त्या गावाचे नाव उच्चारले अथवा
त्या गावाचे नाव उच्चारले अथवा लिहिले तर कोणालाही वाटणार नाही की हे गाव आहे. म्हणतील तुम्ही फळाचे नाव लिहिलंय.
नाही याच नावाचं गावपण आहे असं सांगितल्या शिवाय कळणार नाही.
बेगाडा ( ? बेहडा
बेगाडा ( ? बेहडा
लसोना ( ? लसूण
Pages