Submitted by Filmy on 17 January, 2021 - 10:05
क्रिकेटवरील पहिले पाच धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
https://www.maayboli.com/node/67443
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मालिका संपत आली आहे. जुन्या धाग्यावरील प्रतिक्रिया ओसंडून वाहत असल्याने परंपरेनुसार २K हून अधिक प्रतिक्रिया असल्याने हा नवा धागा. खेळातला रस निघून जातोय असे वाटत असतानाच नवी पिढी वा जनता असा खेळ करते की गोडी पुन्हा क्रिएट होते. आणि म्हणून हा प्रपंच.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छोडो कलकी बातें...........
छोडो कलकी बातें...........
आज बसूंया टिव्हीसमोर ..... चर्चा नको , भाकितं नको, नको आंकडेवारी, आडाखे ...फक्त समोर उलगडणारं खरंखुरं , जीवंत कसोटी क्रिकेट अनुभवत !
अर्थात, भारताला लाख लाख शुभेच्छा !!!
अर्थात, भारताला लाख लाख
अर्थात, भारताला लाख लाख शुभेच्छा !!!>>>
अगदी सहमत!
पंतची दणकेबाज फलंदाजी पहिले दोन तास आणि शेवटच्या ४ तासात विजयासाठी भारताला शुभेच्छा!
गेला पंत.
गेला पंत.
(No subject)
बुमरा आणि सिराज दोन तासात
बुमरा आणि सिराज दोन तासात दोनशे धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून देतील. बोलो आमीन
आपली बोलिंग इंग्लंडच्या
आपली बोलिंग इंग्लंडच्या बॅटिंग समोर पहिल्या डावात तरी तितकीशी भेदक वाटली नव्हती.
पार्टनरशिप ब्रेक करणार्या बोलरला आपण क्लिअरली मिस केलं. शमीनी खोर्यानी धावा लुटल्या (टेस्टमधे ४ च्या आसपासचा रेट खोरंच म्हणायला लागेल).
पावसाची काही चिन्हं नाहीत.
एकूणात, अवघड आहे बॉस...
काही चमत्कार झाला तरंच जिंकू...
जर शेवटच्या तिघांनी आंधळी बॅट
जर शेवटच्या तिघांनी आंधळी बॅट फिरवत अजुन ३०-४० धावा जोडल्या तर सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो! कारण शेवटी त्या धावा सामना जिंकण्यासाठी इन्गजी फलंदाजांना कराव्या लागणार आहेत!
एवढे लिही पर्यंत शर्मा गेला विश्रांती करायला तंबूत!
शमी अन बुमरा ... यो यो यो...
२४२ चा लीड झाला...
१४ ओव्हर्स मधे ६० ची पार्टनरशिप...
शमी अन बुमरा ... यो यो यो...
इन्ग्रजांची आता
इन्ग्रजांची आता
टीक टीक वाजेल डोक्यात
धडधड वाढेल ठोक्यात!
प्रत्येक धाव महत्वाची!
९ व्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी!
मला वाटते आता इन्ग्रजदेखिल वेळकाढूपणा सुरु करतील!
बुमरा आणि शमीच खेळताहेत तर
बुमरा आणि शमीच खेळताहेत तर एव्हडा स्कोर झालाय. मी म्हटल्याप्रमाणे अजून बुमरा नि सिराजची भागीदारी बाकी आहे. बुमरा ५० करतोय आज.
शामी चे अर्धशतक लीड
शामी चे अर्धशतक लीड अडीचशेच्या पार... बहुदा भोजना नंतर इन्ग्रजांना खेळायला लावयचा विचार दिसतोय!
शमी! काय सिक्स! खुर्चीच्या
शमी! काय सिक्स! खुर्चीच्या कडेवर आहे किती वेळ!
सकाळपासूनच्या २६ षटकांच्या
सकाळपासूनच्या २६ षटकांच्या सत्रात शेपटाने १०५ धावा जोडल्या!
हा सामना जिंकण्याचे इन्ग्रजांचे स्वप्न मोडीत काढायला पुरेश्या ठराव्या ह्या धावा!
कठीण समय येतां, कोण कामास
कठीण समय येतां, कोण कामास येतो ! ही खरी गंमत आहे कसोटी क्रिकेटची !! देखते रहो, आगे आगे होता है क्या !!!
ही खरी गंमत आहे कसोटी
ही खरी गंमत आहे कसोटी क्रिकेटची...
येस्स्स... ग्लोरिअस अन्सर्टन्टीज....
बर्न्स आणि सिबली गेले...
६० ओव्हर्स मधे २७२ चं टार्गेट...
आणि इंग्लंडची खराब सुरुवात...
चौथ्या बॉलवर बर्न्स गेला
आणि दुसर्या ओव्हरच्या चौथ्या बॉल वर सिबली
३ ओव्हर्स मधे ६/२
रूटला मुळापासून उखडला की आपण गेम मधे इन...
ते मूळच भक्कम आहे सलग चौथा
ते मूळच भक्कम आहे सलग चौथा डाव त्याला गोलंदाजी करणे सहज नाही वाटत भारतीय गोलंदाजांना.
इशांत फॉर्मात आलाय आता ...
इशांत फॉर्मात आलाय आता ... चले चलो!
जो पर्यंत मुळेची घट्ट मुळे
जो पर्यंत मुळेची घट्ट मुळे रोवलेली आहेत तोवर कोवळी काहीच करू शकणार नाही..
मुळेला नॉन स्ट्रायकरला नाबाद ठेवून मॅच जिंकता येईल का?
बेअरस्ट्रो गेला.. टी टाईम..
बेअरस्ट्रो गेला.. टी टाईम.. लास्ट सेशन सहा विकेट.. टेर्रेफिक मॅच चालूय.. ईशांतने काय लाईन पकडलीय
इशांत अन शमी फॉर्मात.
इशांत अन शमी फॉर्मात.
आज नक्की जिंकू असे वाटतंय आता
आता गोरे बहुधा मॅच वाचवायलाच
आता गोरे बहुधा मॅच वाचवायलाच खेळतील, ते जिंकण्याची शक्यता जवळपास शून्य आता
तरी पण मॅच निकाली झाली नाही
तरी पण मॅच निकाली झाली नाही तर कोळीने आपली बॅटिंग खूप लांबवल्यानेच होणार.
गेला
गेला

मुळे झेल कोळी गोलंदाज बुमराह
मुळे झेल कोळी गोलंदाज बुमराह
बुमरा आणि सिराज दोन तासात
बुमरा आणि सिराज दोन तासात दोनशे धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून देतील. बोलो आमीन
Submitted by बोकलत on 16 August, 2021 - 15:53>>>>> जेव्हा तुम्हाला पराभव दिसत होता तेव्हा मी ही भविष्यवाणी केली होती. मी जेव्हा असं काही लिहितो तेव्हा क्वांटम फिजिक्स मधील सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन, ग्रहांची स्तिथी, वातावरण बदल, हवेचा वेग, प्रत्येक खेळाडूंची मानसिकता याचा अभ्यास केलेला असतो.
बोकलत आप महान हो. अशीच दिव्य
बोकलत आप महान हो. अशीच दिव्य दृष्टी वापरून आपण वॉरन बफे किंवा जेसी लिव्हमोअर पेक्षा मोठे महान इंवेस्टर व्हाल यात शंका नाही
शमी चा मायबोली आयडी आहे का
शमी चा मायबोली आयडी आहे का अशी शंका यावी असा खेळला एकदम, गेल्या आठवड्यामधे शिव्या घातल्या काय नि एकदम जुना शमी परत आला. इशांतच्या खाली पाठवल्यामूळे डिवचला गेला कि काय
बुमरा चे कौतुक करायला हवे. त्याला शॉर्ट पिच बॉलिंग सहन करायला लागणार हे उघड होते पण पठ्ठ्या अजिबात कचरला नाही. बॉल लागल्यावर धाव न घेणे तर निव्वळ महान . मी पुढचा बोल खेळेन ह्यापेक्षा प्रभावी स्टेटमेंट बॅट्समन काय देऊ शकणार अजून. खल्लास ! त्यापुढे सगळे बोनस माझ्यासाठी तरी.
सामना अनिर्णित राहणार असे
सामना अनिर्णित राहणार असे दिसते कारण lights फार चांगले नाहीत
आता उन्ह आलेय
आता उन्ह आलेय
क्रिकेट आहे, हॅट्रीक वा एका ओवरमध्ये ३ विकेट असे होऊ शकते
बटलरची कॅच सुटली नसती तर मजा आली असती
Pages