Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेच्च्या लोकांनी नाद सोडला
अरेच्च्या लोकांनी नाद सोडला की काय?
क्लु१: हातामध्ये काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करा
चित्र जरा अस्पष्ट आहे.खूप
चित्र जरा अस्पष्ट आहे.खूप डोळे ताणून पाहिले.
अजून थोडे क्लू द्या
आरसा
आरसा
चिठ्ठी
करवाचैौथची चाळणी
ह्यापैकी काही आहे का?
हातात कम्युनिकेशन डीव्हाईस
हातात कम्युनिकेशन डीव्हाईस आहे
हिरोईन चित्रपटात आणि नंतर टीव्ही वर होती/आहे
प्रिंट खराब आहे.त्याअर्थी
प्रिंट खराब आहे.त्याअर्थी पिक्चर जुना आहे.हिच्या हातात आय पॅड नसेल.मोबाईल पण नसेल.
हिच्या हातात पत्र आणि हिरो चा फोटो आहे.
सोचो दया सोचो.
जरा बरी क्वालिटी
जरा बरी क्वालिटी
ही भाग्यश्री वाटते आहे.
ही भाग्यश्री वाटते आहे.
तनहा दिल घबराता है - त्यागी.
तनहा दिल घबराता है - त्यागी. भाग्यश्री, हिमालय.
नेहमीप्रमाणे साष्टांग नमस्कार
नेहमीप्रमाणे साष्टांग नमस्कार !!
(No subject)
यातील नृत्य रात्री गाढ झोपेतून खडबडून उठून शर्टात पाल गेल्यावर जी अवस्था होईल तितक्या उच्च कोरिओग्राफी चे आहे.

चंकी पांडे आणि नीलम ( कसक)
चंकी पांडे आणि नीलम ( कसक)
क्या ankhe है क्या मुखडा है.
क्या ankhe है क्या मुखडा है. ये लडकी चांद का तुकडा है.
Chunkey पांडे टाकलं you ट्यूब
Chunkey पांडे टाकलं you ट्यूब वर लगेच दाखवले
बरोबर.
बरोबर.
हिरो नीट न दिसणारी खंगरी गाणी शोधायला हवीत
यातील नृत्य रात्री गाढ
यातील नृत्य रात्री गाढ झोपेतून खडबडून उठून शर्टात पाल गेल्यावर जी अवस्था होईल तितक्या उच्च कोरिओग्राफी चे आहे.---


अशक्य हसले
श्र, नेहमी प्रमाणे ये लगा
श्र, नेहमी प्रमाणे ये लगा सिक्सर करेक्टेय. हिमालय - भाग्यश्री भयानक जोडी
क्या ankhe है क्या मुखडा है.<
यातील नृत्य रात्री गाढ झोपेतून खडबडून उठून शर्टात पाल गेल्यावर जी अवस्था होईल तितक्या उच्च कोरिओग्राफी चे आहे.<<<<<
क्या ankhe है क्या मुखडा है.<<<< हे मी आधी 'क्या ankle है..' असं वाचलं. म्हटलं, एकदम आपादमस्तक वर्णन दिसतेय.
मॅक्स, दुसऱ्या स्पष्ट फोटोनंतर सोपे झाले कोडे. पहिल्या फोटोमुळे मला कुठल्यातरी हॉरर फिल्मचे गाणे असावे असे वाटलेले.
लताचं अजून एक सदाबहार गाणं.
बहना ओ बहना, मै पानी लेके
बहना ओ बहना, मै पानी लेके आया >> मुन्ना और गुड्डू
आजा पिया तोहे प्यार
आजा पिया तोहे प्यार
एकदम सही जवाब सियोना. लता आणि
एकदम सही जवाब सियोना. लता आणि पंचम
अशी गाणी त्याने बरोबर लताला दिली आहेत.
(No subject)
सांभाला है मैने
सांभाला है मैने
अतुल अग्निहोत्री सोनाली बेंद्रे नाराज
पर्फेक्ट मी_अनु!
पर्फेक्ट मी_अनु!
खंगरी हा शब्द कोणत्या तरी
खंगरी हा शब्द कोणत्या तरी अभिप्रायात आलेला आहे...कित्येक वर्षांनी ऐकला...
तो सु.शि. कादंबरी मधला टिपिकल
तो सु.शि. कादंबरी मधला टिपिकल शब्द आहे.
आमच्या लहानपणीचा अतिप्रचलित
आमच्या लहानपणीचा अतिप्रचलित उद् गारवाचक शब्द !
त्याचा सु.शिंं. शी उगम आज कळला.
आता हे ओळखा बरं
आता हे ओळखा बरं
ही करीष्मा किंवा ममता आहे का?
ही करीष्मा किंवा ममता आहे का? १९९२ आसपास सिनेमा असावा कारण हमको आजकल है नंतर अशा कोळीगीतांचा ट्रेंड असावा.
ममता मागून अशी नाही दिसत.आणि
ममता मागून अशी नाही दिसत.आणि ती असा गोमू टाईप केस वाला आंबाडा पण नै बांधणार(नॉट अ ममता फॅन, तरीही)
ही ऐश/दिया मिरझा असू शकेल
ही उर्मिला आहे असं उगीच वाटतं आहे.
Pages