Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती किमी आहे का?
ती किमी आहे का?
शाहरुख पूजा भट्ट
शाहरुख पूजा भट्ट
ती किमी नाही.
ती किमी नाही.
शाहरुख पूजा भट्ट >>> नाही.
क्लू १: हा पिक्चर 90s चा आहे.
क्लू २: जो दिखता है वो होता नहीं है
आमच्या घरातल्यांचं म्हणणं आहे
आमच्या घरातल्यांचं म्हणणं आहे की हे शाहरुख खान आणि जुही चावला आहेत.
शाहरुख चा हा झगरी शर्ट तू मेरे सामने मध्ये आहे पण पॅन्ट वेगळी आहे.
अमीर खान आणि माधुरी दीक्षित
अमीर खान आणि माधुरी दीक्षित ( दिल )
जरा नात्यागोत्याचे क्लू
जरा नात्यागोत्याचे क्लू पाहिजे rmd.
डर दिवाना बाजीगर प्रेम कैदी कुली नंबर 1 सुहाग असे बरेच अवांतर पिक्चर गाणी पळवून बघून झाले
अगदी रितू शिवपुरी असेल म्हणून आंखे ची पण गाणी पाहिली.
जरा नात्यागोत्याचे क्लू
जरा नात्यागोत्याचे क्लू पाहिजे rmd. >>> असले क्लूज या पिक्चरच्या बाबतीत देणं अशक्य आहे!
अजून क्लूज :
१. शाहरुख चा हा झगरी शर्ट तू मेरे सामने मध्ये आहे पण पॅन्ट वेगळी आहे. >>> हा सगळ्यात मोठा क्लू. शाहरुख ने हा शर्ट इतर कुठेही घातला नाही पुन्हा. तर हा शाहरूख असेल का याचा विचार करा.
२. या मूव्हीचे ३ हिरो आहेत. पण सगळे नवीन आहेत.
३. एक शून्य शून्य मालिकेतल्या तीन प्रमुख लोकांपैकी एक माणूस यात आहे.
४. याचे म्युझिक दिलीप सेन - समीर सेन यांनी दिले आहे.
यार दिल से दिल मिला ले
यार दिल से दिल मिला ले
चित्रपट - तीन मोती
हिरो, हिरोईन - नाव माहित नाही, पण हिरो शाहरुख खानचा डुप्लिकेट आहे
शर्ट थोडा वेगळा आहे. आणि तसा
शर्ट थोडा वेगळा आहे. आणि तसा सीन पण नाही.मी बघितलं हे गाणं. खुप शोधलं पण नाही सापडलं.
अबब
अबब
हा पिक्चर शोधून काढण्याबद्दल rmd साष्टांग नमस्कार आणि सादर प्रणाम.खंगरीपणाची हद्द पार करण्यात आली आहे.
सोनाली ०४, 3:45 पासून बघा
सोनाली ०४, 3:45 पासून बघा गाणं. साधारण 3:53चा स्क्रीनशॉट आहे.
Rmd, खतरनाक गाणे शोधलेय, खंग्रयोत्तम! _/\_
बाय द वे ते आय डाय फॉर यू हे त्या टाय डाय केलेया शर्टाकरता असावे.<<<<<<<

हो बघितलं. खुप हार्ड होतं.
हो बघितलं. खुप हार्ड होतं.
काल पासून गाणं शोधतेय त्यात
काल पासून गाणं शोधतेय त्यात माझा एमबी पण संपला.
झिलमिल, परफेक्ट! कुठला क्लू
झिलमिल, परफेक्ट! कुठला क्लू उपयोगी पडला?
मी_अनु, श्रमाता - थँक्यू!
हे गाणं चित्रलोकमधे ऐकलेलं होतं त्या काळी. मेमरीत जाऊन बसलं होतं. परवा सहज गाण्याच्या दोन ओळी मेमरीत सरफेस झाल्या आणि मी ते शोधलं यूट्युबवर. गाणं पाहिल्यावर ते या धाग्याच्या लायकीचं आहे हे लगेच लक्षात आलं
त्यामुळे म्हटलं तुम्हा सगळ्यांना हा पिक्चर माहिती करून द्यावा 
ही मुख्य नायिका नाही
ही मुख्य नायिका नाही

पंजाबी नायक नायिका.
पिक्चर बहुतेक 90 दशकातील असेल.
दिवे पाहिल्यासारखे वाटतात
दिवे पाहिल्यासारखे वाटतात

पंजाबी नायक नायिका हा अगदी सर्वव्यापी क्लू झाला
तीन मोती बद्दल ऐकले होते.
तीन मोती बद्दल ऐकले होते. बहुधा सुभाष घईचा "त्रिमुर्ती" आला होता त्यावर बेतलेले हे नाव असावे.
ही वरच्या चित्रातील हीरॉइन सुद्धा घईच्या पिक्चर्स मधे नायकाच्या मागे असलेली दुय्यम नायिका असते तशी वाटते.
पंजाबी नायक इन्स्पेक्टर आहे
पंजाबी नायक इन्स्पेक्टर आहे
)
गाणे शत्रू अड्ड्यावर आहे आणि या गाण्याचे बोल अगम्य अर्थहीन शब्द पंक्ती आहेत(हाही फारच जनरीक क्लू झाला
या गाण्याचे बोल अगम्य अर्थहीन
या गाण्याचे बोल अगम्य अर्थहीन शब्द पंक्ती आहेत(हाही फारच जनरीक क्लू झाला Happy ) >>> ९०ज मधले गाणे असेल तर हा क्लूच नाही
नायक नायिका नृत्य पारंगत आहेत
नायक नायिका नृत्य पारंगत आहेत(हे सांगून मी किमान 1 नायक एलिमीनेट करून प्रश्न सोपा केलाय)
अक्षय कुमार आणि करिश्मा कपूर
अक्षय कुमार आणि करिश्मा कपूर आहे का?
नावं नाही सांगणार, अलरेडी
नावं नाही सांगणार, अलरेडी बरेच क्लू दिले
तुंबक तू बाबा तुंबक तू
तुंबक तू बाबा तुंबक तू
चित्रपट : मुक़ाबला (१९९३)
पंजाबी नायक नायिका - गोविंदा, करिश्मा कपूर
यार दिल से दिल मिला ले
यार दिल से दिल मिला ले
चित्रपट - तीन मोती
>>> हा चित्रपट आणि गाणे माहीत नव्हते... जबरदस्त आहे हे गाणे, कालपासून रिपीट मोड वर आहे.. कुमार शानु मस्त मस्त मस्त... धन्यवाद...
हेच खऱ्या शाहरुख ला मिळाले असते अजून सुपरहिट झाले असते...
झिलमिल बरोबर!!
झिलमिल बरोबर!!
(No subject)
दिव्या भारती किंवा आयेशा
दिव्या भारती किंवा आयेशा झुल्का वाटते आहे.
मला राधिका वाटली
मला राधिका वाटली
मला राधिका वाटली >>> मलाही
मला राधिका वाटली >>> मलाही
नसीब अपना अपना वगैरे...
नसीब अपना अपना वगैरे... >>>
नसीब अपना अपना वगैरे... >>> करेक्ट. कारण मेरा पती सिर्फ .. मधे ती जाम तेलकट आहे पिक्चरभर
Pages