Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा पिक्चर हॉरर नाही पण भयकारी
हा पिक्चर हॉरर नाही पण भयकारी आहे.

हा ज्याची नक्कल आहे तो हॉलिवूडपट फार महान नाही पण भयकारीही नाही.
क्ल्यू लागेल.
क्ल्यू लागेल.
१. चित्रपट नायिकेचा एक
१. चित्रपट नायिकेचा एक नातेवाईक फिल्म सृष्टीशी संबंधित आहे तो मृत आहे
२. नायकाचा एक नातेवाईक फिल्म सृष्टीशी संबंधित नाही, पण प्रसिद्ध आहे. तो मृत आहे.
३. नायिका नसलेली एक स्त्री मराठी आहे आणि प्रसिद्ध आहे.
४. पिक्चर त्यात भूत प्रेत नसले तरी घाबरुन किंचाळावे असा आहे.
हा ऐशवऱ्याचा कमबॅक पिक्चर
हा ऐशवऱ्याचा कमबॅक पिक्चर वाटत आहे
श्रीराम राघवनचा एक हसीना थी
श्रीराम राघवनचा एक हसीना थी का? नायिकेवाला क्लु माहीत नाही पण तो सोडून बाकी फिट बसत आहेत. नायकाचा प्रसिद्ध मृत नॉन फिल्मी नातेवाईक(क्रिकेटपटू पतौडी), नायिका नसलेली प्रसिद्ध मराठी रसिका जोशी.. वगैरे.
श्रद्धा, पॅरलल्स शोध.
श्रद्धा, पॅरलल्स शोध.
नायकाचा आंतर धर्मिय विवाह खऱ्या आयुष्यात आहे
पिक्चर घाबरवणारा नाही
पण त्याची कथा पाहून पळून जावे इतकी भीती वाटते हे खरे
नायकाचा आंतर धर्मिय विवाह
नायकाचा आंतर धर्मिय विवाह खऱ्या आयुष्यात आहे.<<<< पहा, पुन्हा सैफला फिट बसणारा क्लु..
नाही नाही श्रद्धा वहिनी रस्ता
नाही नाही श्रद्धा वहिनी रस्ता चुकलेल्या आहेत
त्यामुळे आणि एक जीपीएस क्लू
यात 1 नायिका आणि 2 नायक आहेत
पण नायिका खऱ्या अर्थाने नायिका नाही.
या गाण्यात ती प्रेग्नंट आहे
मनोज वाजपेयी?
मनोज वाजपेयी?
अगंबाई, मिस्टर या मिस का हा?
अगंबाई, मिस्टर या मिस हा..
कान्हा जग का गोरखधंदा...
जगदीश माळी, विलासराव देशमुख असे क्लुज बरोबर बसले बै फिट एकदाचे.
यो श्रद्धा !!!
यो श्रद्धा !!!
खरोखर भयाकारी सिनेमा आहे.
हे एक
हे एक
जाने तू या जाने ना...जेनेलिया
जाने तू या जाने ना...जेनेलिया
स्क्रीनशॉट घ्यायला आणि
स्क्रीनशॉट घ्यायला आणि टाकायला पण यापेक्षा जास्त वेळ लागला
सही जवाब
आजकाल कधीतरीच उत्तर येतं पटकन
आजकाल कधीतरीच उत्तर येतं पटकन.. म्हटलं दुसरं कुणी बक्षीस घेऊन जायचं म्हणून
(No subject)
हंगामा हो गया - ओरिजिनल बिंदू
हंगामा हो गया - ओरिजिनल, बिंदू असलेले गाणे.
बिंगो श्रद्धा
बिंगो श्रद्धा
गझल आहे ,सिनेमातले आहे ,
बाई वाळलेल्या पानांवरून येरझाऱ्या मारत आहेत.
गझल आहे ,सिनेमातले आहे , अप्रसिद्ध गाणे
खंगरीची वेडी आशा.....
साडीवाली बाई तब्बू वाटते
साडीवाली बाई तब्बू वाटते
जुने आहे.
जुने आहे.
मलाही तबूचं 'मेरी आंखो ने
मलाही तबूचं 'मेरी आंखो ने चुना है तुमको दुनिया देखकर' वाटलं होतं. पण नाहीये हे ते.
अस्मिता, खंगरी लेव्हल चांगली आहे, आता क्लु दे.
"बात निकलेगी तो फिर" आठवले.
"बात निकलेगी तो फिर" आठवले. पण व्हिडीयो पाहिला तर ते घरात आहे. सुगाव्याच्या खुणा द्या जरा. (खंगरी कोडी देणे हे भूषणास्पद नाही बरं
शहाणी/वेडी आशा करू नये.
)
मला क्लु देता येत नाही ,
मला क्लु देता येत नाही , कितीदा मिटवला... सगळंच कळेल असे क्लु दिल्या जातात.
आशा भोसले गायिका
आशा भोसले असं थेट नाही
आशा भोसले असं थेट नाही सांगायचं - ह्या गायिकेचे नातेवाईक संगीत क्षेत्रात आहेत मात्र पुढील पिढी संगीतात फार नाही. हॉटेलियर गायिका. हिची बहिण गायिका आणि ज्वेलरी डिझायनर आहे.... असले क्लू देत रहायचे
(ती गिनीज बुकात आहे, ती मराठी आहे इ महत्त्वाचे क्लू गाळायचे!!)
पण अगदी आशा भोसले क्लु देऊनही
पण अगदी आशा भोसले क्लु देऊनही कसं कळेल? हजारोंनी गाणी आहेत त्यांची. गजल्स पण खूप असतील. मुळात ज्या चित्रपटातलं गाणं आहे त्यासंदर्भात, कलाकारांसंदर्भात क्लुज हवेत ना!
बरं बरं , चला तर मगं
बरं बरं , ... एवढं मलाही माहिती नसतं तरीही....
नटी समांतर सिनेमातल्या , हाही त्यापैकी.... प्रसिद्ध
लेखिकेवरील कथा असलेला चित्रपट, उस्ताद/पंडित असलेले संगीतकार , अज्ञात गझलांपैकी एक.
हे बरे क्लु आहेत का ? की अजून देऊ.
(No subject)
जरा स्पष्ट चित्र
शबाना आझमी दिसतै..
शबाना आझमी दिसतै..
Pages