Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला कभी हां कभी ना चा शेवट
मला कभी हां कभी ना चा शेवट आठवला.पण त्यात गाणं नाही.
हे कोणतं तरी दुःखी गाणं आहे इतकं नक्की.
क्लू द्या मानव. अशी अंगठी
क्लू द्या मानव. अशी अंगठी पडण्याचा सीन मला फक्त कभी हा कभी ना मधे होता आठवते(अनुला पण तेच आठवले)
इमरान हाश्मि मरतो एका सिनेमात तेव्हा पण एक अंगठी पडलेली असते पण गाणे नाही
रेडिओवर लागणारं गाणं,
रेडिओवर लागणारं गाणं, युट्युबवर आजच शोधुन दिलं.
नवीन गाणं आहे (दोन वर्षांतलं) आणि मी ही आता चेक केलं तर लक्षात आलं चित्रपटातलं नाहीय, एका अल्बम मधलं आहे. तो अंगठी काढुन टाकतो आणि गाणं सुरू होतं.
गायकच गीतकार आणि संगीतकार आहे.
आणि युट्युबवर दिसतंय की या गाण्यावर काही व्हल्गर व्हिडिओ पण बनवल्या गेलेत.
इसमे तेरा घाटा
इसमे तेरा घाटा
इमरान हाश्मि मरतो एका सिनेमात
इमरान हाश्मि मरतो एका सिनेमात तेव्हा पण एक अंगठी पडलेली असते पण गाणे नाही<<<< जन्नत. मलाही तोच सीन आठवला.
ढिनकटीका
ढिनकटीका
मी कोडं सोडवलं
आता खंगरी साठी तयार राहा पुढच्या 20 मिनिटात.
बिंगो अनु.
बिंगो अनु.
आता खंगरी साठी तयार राहा
आता खंगरी साठी तयार राहा पुढच्या 20 मिनिटात<<<<< वीस मिनिटं झाली की अनुबै! येऊ द्या खंगरी.
20 मिनिटे : खंगरी :: ४0
20 मिनिटे : खंगरी :: ४0 मिनिटे : ?
दुप्पट खंगरी.
दुप्पट खंगरी.
20 मिनट खंग्री.
20 मिनट खंग्री.
दुप्पट वेळ: 2! = 2 = दुप्पट खंगरी
तिप्पट वेळ: 3! = 6 = सहापट खंगरी.
अय्यो
अय्यो
मी विसरलेच
आता गुगल करते
4 मुख्य क्लू
4 मुख्य क्लू

1. हा चित्रपटनायक नाही
2. चित्रपट नायक मरतो
3. नायक व नायिका दोघांचे पूर्ण कुटुंब फिल्म शी संबंधित आहे.
4. हा सिनेमा लीडरशिप बद्दल आहे.
इतने बाजू, इतने सर गिनले
इतने बाजू, इतने सर गिनले दुश्मन ध्यान से - मै आजाद हूं
सुटले नसते लौकर तर अजून एक क्लु देता आला असता.. यातल्या लिरिक्सवरून ज्या सिनेमाचे नाव आहे त्यात नायकाच्या मुलाने काम केले.
प्रसिद्ध सिनेमा, प्रसिद्ध
प्रसिद्ध सिनेमा, प्रसिद्ध गाणे,
अजून थोडा क्लु मिळेल का??
अजून थोडा क्लु मिळेल का??
नायिका प्रसिद्ध बालकलाकार
नायिका प्रसिद्ध बालकलाकार होती. गायिका बंगाली. नायक मराठी.
गायिका कळली माझी फेवरेट
गायिका कळली माझी फेवरेट श्रेया घोषाल.. गाणे मराठी आहे?
गाणे हिंदी आहे. गायिका श्रेया
गाणे हिंदी आहे. गायिका श्रेया नाही. तिच्या जन्मापूर्वीचे आहे.
अर्रे..चुकले की
अर्रे..चुकले की
तोपर्यंत मी थिंकीग करत बसते..
बाकीचे लोकंहो...या मदतीला
सचिन सारीका असे काहीसे घाईत
सचिन सारीका असे काहीसे घाईत गेस केले आहे
थोडा वेळ मिळाला की शोधते
तोवर सुटलं असेल
मै वही दरपन वही
मै वही दरपन वही
)
(असं एक वही एका आरश्याच्या कव्हर ची वही हातात धरून म्हणते
1 मिनिट 1 सेकंद झाल्यावर चा स्क्रीनशॉट
बिंगो!!!! सही जबाब...
बिंगो!!!! सही जबाब...
मला का सापडेना हे द्रुश्य..
मला का सापडेना हे द्रुश्य...या गाण्याचे दोन तीन विडिओ बघितले..१ मि.१से. झोका खेळतीए ती सगळीकडे
https://youtu.be/-giBlsu_HBw
https://youtu.be/-giBlsu_HBw
झोका फक्त युट्युब कव्हर वर खेळतेय ती
१ मि ४३ से आसपास सापडेल
१ मि ४३ से आसपास सापडेल कदाचित.
येस येस दिसली उड्या मारताना
येस येस दिसली उड्या मारताना
एका प्रसिद्ध ब्रॅण्ड ची
एका प्रसिद्ध ब्रॅण्ड ची जाहिरात

यात आपल्या शाळेतलया मास पिटी मधल्या बऱ्याच स्टेप आहेत
मध्ये मध्ये जिम मधले क्रांचेस पण दिसतील
पण नाच आणि कपड्यांचे रंग बघायला मजा येईल.
अजून क्ल्यू लागेल... सावत्र
अजून क्ल्यू लागेल... सावत्र बायकोवाले नको हं...
ते क्लू देतेय म्हणून खांगर्य
ते क्लू देतेय म्हणून खांगर्य टिकून राहतंय नव्हं
नायिकेचा नवरा फिल्म उद्योगा मध्ये नाही
नायकाची बायको फिल्म उद्योगा मध्ये नाही
नायकाचा आणि नायिकेच्या बायकोचा प्रांत सारखा आहे.
नायक नायिका एकमेकांशी विवाहित नाहीत.
Pages