Submitted by मानव पृथ्वीकर on 18 November, 2020 - 12:29

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक श्रद्धा बाकी सबुरी...
एक श्रद्धा बाकी सबुरी...
क्ल्यू द्या..
इतकं रँडम मीही ओळखू शकत नाही.
इतकं रँडम मीही ओळखू शकत नाही. बाकी अनोळखी चेहरा, त्यातून तिचा चित्रपटात काही संबंधही नाही, काही क्लुज पण नाहीत मग इतरांनी कसे काय गाणे ओळखणे अपेक्षित आहे?
कोई रोको ना दिवाने को किंवा
कोई रोको ना दिवाने को किंवा रिमझिम गिरे सावन अशी मित्र-परिवारात गायलेली खिडकीला पडदा असू शकेल अशी घरातील गाणी आठवायची ... किंवा रेडीयोवरची गाणी (मीत ना मिला/ आते जाते खूबसुरत छाप).
मी तर त्या पडद्यापायी 'ये ना
मी तर त्या पडद्यापायी 'ये ना सोचो इसमे अपनी हार है की जीत है, उसे अपनालो जो भी जीवन की रित है' ४० वेळा ऐकलं आज...
क्लू द्या लंपन. कोणी गायक
क्लू द्या लंपन. कोणी गायक गायिका, चित्रपट प्रकार किंवा आम्ही देतो तसे सासर माहेर क्लू.
ते कोडे देऊन विसरले वाटते.
ते कोडे देऊन विसरले वाटते.
ही अशीच आहे गाण्यात.. काहीच सम्बन्ध नाही हीचा पिक्चरशी.>>> यावरून कसे शोधणार?
दुसरे कोडे द्या कुणीतरी. ह्या
दुसरे कोडे द्या कुणीतरी. ह्या कोड्याचं बघू नंतर.
अजून क्लू- मराठी दिगदर्शक आहे
अजून क्लू- मराठी दिगदर्शक आहे. नायक आणि नायिका मराठी. सदर गाणे हा गाण्याचा एक प्रकार आहे.
अंगाईगीत आहे का?
अंगाईगीत आहे का?
वावे अजिबातच नाही .. हे वरचं
वावे अजिबातच नाही .. हे वरचं दृष्य फ्लॅशबॅक मध्ये आहे. गायिका पदमभूषण. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका , आता हयात नाहीत. चित्रपटातील सगळीच गाणी हिट आहेत.
शोभा गुर्टू, किशोरी अमोणकर??
शोभा गुर्टू, किशोरी अमोणकर??
शोभा गुरटू
शोभा गुरटू
याद पिया की आए - प्रहार. शोभा
याद पिया की आए - प्रहार. शोभा गुरटू करेक्ट होतं सीमंतिनी.
बरोबर
बरोबर
हे घ्या सोपं नवं.
हे घ्या सोपं नवं.

क्लू मागाल अशी प्रेमळ अपेक्षा आहे
लक्ष्य?? पण कंधोसे मिलते है
लक्ष्य?? पण कंधोसे मिलते है मध्ये हा शॉट नाही दिसला
उरी शोधू का??
बरीच वर्षं मागे जावं लागेल
बरीच वर्षं मागे जावं लागेल
पण आपले बरेच प्रिय लोक अजूनही धंद्यात आहेत, त्यांना मागे न जाताही बघता येईल.
त्यांना हाक मारुन बघा, आपल्याच हाकेचा प्रतिध्वनी येतो का ते.
ना जैयो परदेस - कर्मा.
ना जैयो परदेस - कर्मा.
बिंगो, थेट स्क्रिनशॉट पाहून
बिंगो, थेट स्क्रिनशॉट पाहून कळलं की प्रतिध्वनीच्या क्लू वरुन?
सुभाष घइ चं पिक्चर हे नक्कीच
सुभाष घइ चं पिक्चर हे नक्कीच वाटत होतं , सौदागर ची सगळी गाणी बघावी लागली, इलु गाण्यात टेंट्स आहेत ते आठवत होते. असाच एक शॉट राम लखन मध्ये पण आहे बहुदा.
वाह लंपन, बराच अभ्यास केला की
वाह लंपन, बराच अभ्यास केला की
मी अजून थोडं थांबून अमक्याची सासू तमक्याचा मेहुणा वगैरे क्लू देणार होते
स्क्रीनशॉट...
स्क्रीनशॉट...
(No subject)
बातो को तेरी हम भुला ना सके -
बातो को तेरी हम भुला ना सके - आल इज वेल.
सोपं आहे:
सोपं आहे:

सोपं आहे पण काय आहे? नीट दिसत
सोपं आहे पण काय आहे? नीट दिसत नाही. गप्पी मासे पाळा नि हिवताप टाळा मधला गप्पी आहे काय?? उजव्या कोपर्यात??
ए दिल-ए नादान आहे का?
ए दिल-ए नादान आहे का?
वाळवंट वाटले मला.
आता कळतंय का काय आहे?
आता कळतंय का काय आहे?
नसेल तर: अंगठी आहे.
अंगठी आहे का तेच विचारणार
अंगठी आहे का तेच विचारणार होते.
अरे देवा आता मला अंगठी सोडून
अरे देवा आता मला अंगठी सोडून सगळे पडलेले दागिने आठवत आहेत - बुम्बरो मध्ये कडं पडतं, एक लडकी को मध्ये डूल पडतो, कुछ ना कहो मध्ये माळ पडते.... जरा सुगाव्याच्या खुणा द्या..
Pages