दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ल्युक केनी
प्राची देसाई
अर्जुन रामपाल(डॅडी पिक्चर हा क्लू)

आलीच आहेस तर दुसरं दे Happy मला २२ मिनीटे वेळ असताना खंगरी कोडी देतात आणि वेळ असतो तर कुणी कोडं देत नाही... Happy

हा एक हाणामारी चा पिक्चर
एका प्रसिध्द विदेशी कादंबरीत देशी मसाला घालून बनलेला
ही कादंबरी इतक्या बॉलिवूड वाल्यानी चावून चघळून चोथा केलाय तरी याचे व्हर्जन्स बनतच राहतात.
आता लगेचच गाणं ओळखाल.न ओळखता आल्यास गीता वचन आठवा.
हा दगड वाला सीन त्या पिक्चर मधला एपिक सीन होता.

नाही

20201101_141707.jpg

नर्गिस?

हो.
१. गायिका लता
२. नायकच गायक.

Pages