दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मराठी
Screenshot_20201101-233650_YouTube.jpg

हो

unnamed_1.gif

20201102_000720.jpg

सामो..मला हे नाही पण वैजयंती माला च दूसरं नऊवारी तल गाणं सापडलं.. ओ सखिया सखिया..मेरी अखिया लड गई..एक जादूगर से...

Screenshot_20201101-150856.jpg
मजेदार सिनेमा , शास्त्रीय संगीत , थोडे कमी मेनस्ट्रीम नटनटी (या जोडीने खूप धमाल सिनेमे केलेत), गाणं अप्रतिम , ऐंशीच्या दशकातले , येसुदास, गायिका अप्रसिद्ध
हा गाण्याचा सराव चाललायं.

अजून थोडे डिटेल्स
माझ्या डोळ्यासमोर एक नाव आहे.पण थोडे अजून क्लुज

हिरो बिग बॉस मध्ये येउन गेला होता. त्याचे आई वडिल आणि बहिण,सावत्र आई व सावत्र भाऊ सगळे सिनेक्षेत्रात.

हीरोइन मराठी कोकणी आहे

आर्या बब्बर, अमृता राव>> मला माहीत नव्हतं अमृता कोकणी मराठी आहे ते.. तिला काल मुलगा झाला... rj अनमोल तिचा पती..

मला वाटलंच होतं स्टार सन असेल. मी इब्राहिम खान चे, इशान खट्टर चे, हरमोहन बावेजा चे, अश्या अनेक भीषण लोकांचे पिक्चर गुगल केले Happy
केसांवरुन जियाला वाल्या हिरोचे आणि विकि अरोरा चे पण पिक्चर गुगल केले
हा डोक्यातच नाही आला.

Pages