दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

mala jau dya ghari

mala jau dya ghari

mala jau dya ghari

mala jau dya ghari

mala jau dya ghari

हिंदी विनोदी चित्रपट
यातले एक पात्र अतिशय प्रसिद्ध आहे.
यातल्या दोन्ही नायिका बंगाली आहेत.
यात एक मराठी मॉडेल आणि एक गुजराती नाट्य कलाकार पण आहे.
यातल्या एका कलाकाराचे नाव तो नोकरी करत असलेली कंपनी आहे.
IMG_20201101_212811.jpg
हे अजून एक त्याच धर्तीवर

herapheri 2

gaurav more

net jatey..

net jatey..

तुरु बरोबर आहे. श्रवु ने आधी सांगितले.>> thank you..मला वाटलं श्रवू ने मला जाऊ दया घरी अस लिहिलंय..

Pages