Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पण हे पूर्ण चिटिंग आहे . क्लू
पण हे पूर्ण चिटिंग आहे . क्लू शिवाय अशक्य आहे असलं काहीतरी शोधणं:)
या गाण्याची चर्चा अतर्क्य
या गाण्याची चर्चा अतर्क्य धाग्यावर झालीय.
जबरीच शोधून काढले तुम्ही लंपन.
हे माहीत नव्हतं मानव
हे माहीत नव्हतं मानव
पुढचं एकदम सोपं घ्या:
पुढचं एकदम सोपं घ्या:
पाण्याखाली सुखासनात ज्ञानमुद्रा
अवघड पेपर नंतर सोपा पेपर
महेंद्र कपूर?
महेंद्र कपूर?
शराबी
शराबी
किशोर.. ह्यातील बालकलाकार
किशोर.. ह्यातील बालकलाकार नंतर मराठीतली हिरोईन झाली आणि एका मोठया मराठी , हिंदी कलाकाराची बायडी..आज दोघेही हयात नाहीत
शराबी नाही मृणालि
शराबी नाही मृणालि
अन्नदाता? आयो कहा से घनश्याम?
अन्नदाता? आयो कहा से घनश्याम?
तेरा मुझसे है पहले का नाता
तेरा मुझसे है पहले का नाता कोई - आ गले लग जा.. क्लु मध्ये रूही बेर्डे
बिंगो श्रद्धा
बिंगो श्रद्धा
पाण्याखाली सुखासनात
बिंगो श्रद्धा<<<<
पाण्याखाली सुखासनात ज्ञानमुद्रा<<<<<
पाण्याखालची दोनच गाणी आठवत आहेत आत्ता.
१. 'ब्लु' चा टायटल ट्रॅक
२. डुबा डुबा रहता हूं
यातले नाही वाटत पण कुठले बरोबर
यातलं नाही.
यातलं नाही.
नविन गाणं आहे गेल्या वर्षभरातलं बहुतेक
आणि बहुतेक चित्रपटातलं नाही.
उप्स चित्रपटातलं आहे.
हे पाण्याखाली जाण्यापूर्वीचे
हे पाण्याखाली जाण्यापूर्वीचे दृश्य
पास
पास
नटी श्रीलंकन
नटी श्रीलंकन
नट हयात नाही.
जॅक्लीन?
जॅक्लीन?
हो.
हो.
हा द्राईव्ह पिक्चर आहे का
हा द्राईव्ह पिक्चर आहे का
गाणे मखना
हे ओ मखना आहे. ड्राईव्ह मधले.
हे ओ मखना आहे. ड्राईव्ह मधले...
बरोबर
बरोबर
(No subject)
रामलीला ?
रामलीला ? ढोल बाजे
हो.ती कळतेच आहे
हो.ती कळतेच आहे
शिवाय भव्य सेट
रिसायकल्ड गाणे
रिसायकल्ड गाणे

तम्मा तम्मा
तम्मा तम्मा
दसर्याच्या मुहूर्तावर कोडे
दसर्याच्या मुहूर्तावर कोडे (उशिराच आहे)
सोने ,चांदी घे म्हणत गाणारी हिरोईन (एकदम सोप्पे)
सोने ,चांदी घे म्हणत गाणारी
सोने ,चांदी घे म्हणत गाणारी हिरोईन (एकदम सोप्पे)>> बै! मला तर नेमकं उल्टं गाणं आठवत आहे.... ना चाहू सोना चांदी
(No subject)
Pages