Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाहिजे ..पण फॅमिली ट्री नको..
पाहिजे ..पण फॅमिली ट्री नको..
Submitted by mi_anu on 27
Submitted by mi_anu on 27 October, 2020 - 17:00 >>>>
तो आलियाचा सायकॉलॉजी ट्रीटमेंटवाला सिनेमा आहे का?
कोफ्ते मिळाले की शोधायचेत ?
हा एक रोजगार हमी योजना पिक्चर
हा एक रोजगार हमी योजना पिक्चर आहे(म्हणजे सिरीज मधला)
यात नायिका पिक्चर चा 80% भाग एकाच कपड्यात दिसते
यात खूप खूप स्टार आहेत
हे गाणे रिसायकल्ड आहे
कारवी, याचा लूक इथे डिअर जिंदगी सारखा दिसत असला तरी हा तो नव्हेच
गोलमाल 4आहे का? नायिका
गोलमाल 4आहे का? नायिका परिनिति चोप्रा एकच ड्रेस घालून असते भूत असल्यामुळे.
हो
हो
नींद चुराई मेरी...
नींद चुराई मेरी...
नाही
नाही
हे आते जाते आहे
निंद चुराई देवगण मामांबरोबर आहे
हे नील नितीन मामांबरोबर
आते जाते
आते जाते
ओरिजिनल फ्रॉम मैने प्यार किया
ओरिजिनल फ्रॉम मैने प्यार किया..
हां.. राईट! या गाण्यात बाकी
हां.. राईट! या गाण्यात बाकी गर्दी नाहीये म्हणजे नींद चुराई.. नव्हे, हे लक्षात आले नाही.
ऑ
ऑ
मेरिट लिस्टी असल्या चुका करून कसे व्हायचे
शाळेत असताना कठीण गोष्टी
येऊ द्या पुढचे खंगरी कोडे.
थकल्या भागल्या जीवांसाठी हा
थकल्या भागल्या जीवांसाठी हा सोपा पेपर

माझा हा सब्जेक्ट जरा वीक आहे.
माझा हा सब्जेक्ट जरा वीक आहे..
दिल बेचारा. गाणं नाही आठवत पण
दिल बेचारा. गाणं नाही आठवत पण
मश्करी
मश्करी
विवेक ओबेरॉय आहे का ?
विवेक ओबेरॉय आहे का ?
हम्म्
हम्म्
(No subject)
मला हे गाणं माहीत नव्हतं
मला हे गाणं माहीत नव्हतं दुसरं काही शोधताना हे सापडलं आणि नायिका नायकाचा नाच बघुन जरा हसु आलं.
क्लू द्या हो
क्लू द्या हो
साधना आहे का ती ?
साधना आहे का ती ?
नाही बहुतेक. वृंदावन गार्डन
नाही बहुतेक. वृंदावन गार्डन आहे म्हणजे कोणतरी साऊथ. मजेदार नाच असेल तर सोबत राजेंद्रकुमार्/मेहमुद... (माला सिन्हा पण असेल तिला अनवाणी नाचायची वाईट खोड आहे!)
नटी ओळखली की तीचे नाव आणि
नटी ओळखली की तीचे नाव आणि पुढे song असे लिहून युट्युबवर सहज गाणं मिळतं.
१. नटीच्या नावाचा आयडी माबोवर आहे, काही महिन्यात तो आयडी दिसला नाही. (३ अक्षर)
२. तीन पैकी पहिल्या दोन अक्षरांचा पण आयडी माबोवर आहे. आणि त्या नावाचे बरेच नट होते. पण यात त्यापैकी कुणी नाही.
https://youtu.be/oSCz7IM-frY
https://youtu.be/oSCz7IM-frY
ग्रेट!
ग्रेट!
भयंकर नाच आहे
भयंकर नाच आहे
पहिली मंगळागौर नाचायला निघालेले वाटतात दोघे
जमेल तसे करा आणि सावरून घ्या
जमेल तसे करा आणि सावरून घ्या असा प्रकार चाललंय.. एखाद्या समारंभात अचानक कपल डान्स करतायत असे वाटतेय..
1. हे गाणं तुम्हाला मिळणार
1. हे गाणं तुम्हाला मिळणार नाही, पिक्चर मिळाला तर 56 व्या मिनिटांवर हे गाणं मिळेल

2. पिक्चर रामचंद्र सडेकरांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित
3. या (मराठी) पिक्चर मधला एक कलाकार आता ह्यात नाही
4. यातला एक कलाकार जाहिरातीत शर्ट नीट स्वच्छ धुतला गेला नाही म्हणून बायकोला तडातडा बोलून रागाने निघणारा नवरा आहे. या अक्षम्य पापाबद्दल देवाने त्याला जाहिरातीतल्या बायकोशी जन्माची गाठ बांधण्याची शिक्षा दिलीय
5. यातल्या एका कलाकाराची पुण्याबाहेर मोठी टेकडी आहे आणि सध्या लीगल मॅटर्स चालू आहेत
इया हु आ.. माझं सौभाग्य. दीपक
इया हु आ.. माझं सौभाग्य. दीपक देउलकर आहे तो. सडेकरांची लिंकडिन प्रोफाइल बघितली आणि देउलकर आणि ह्या जोडीचे पिक्चर पाहिले . हा पहिलाच होता 56व्या मिनिटाला हे गाणं होतं
Pages