Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्याच गाण्यातले दुसरे दृश्य
त्याच गाण्यातले दुसरे दृश्य दाखवा
(No subject)
उत्तर नाही सांगायचं, क्लू देत
उत्तर नाही सांगायचं, क्लू देत जायचे. कोड 24 तास चाललं तरी हरकत नाही.
बरं मानवदादा, स्वभाव दयाळू
बरं मानवदादा, स्वभाव दयाळू आहे
अनवर
अनवर
तेसे नैना लगे
तेसे नैना लगे
https://youtu.be/uLHo2W8JisA
बिंगो सोनाली
बिंगो सोनाली
तोसे नैना लागे पिया सांवरे
(No subject)
ऋषी कपूर आणि माधुरी आहे का
ऋषी कपूर आणि माधुरी आहे का
प्रेमग्रंथ वगैरे ?
प्रेमग्रंथ वगैरे ?
हो
हो
दिल लेने की ऋत आई
दिल लेने की ऋत आई
बरोबर
बरोबर
(No subject)
अरूणा इराणी आहे का
अरूणा इराणी आहे का
हो.
हो.
क्या गजब करते हो जी
क्या गजब करते हो जी
(गुगल केले अरुणा इराणी ब्लॅक ड्रेस पार्टी साँग्स ओल्ड म्हणून )
बरोबर.
बरोबर.
1. दोघेही सध्या फिल्म
1. दोघेही सध्या फिल्म इंडस्ट्रीत नाहीत
)

2. हिरॉईन 2-3 फिल्म करून नंतर ऐकूच आली नाही
3. हिची बरीच गाणी प्रसिद्ध होती मात्र
4. हिचं आडनाव एका महत्त्वाच्या अवयवाशी मिळतंजुळतं आहे.(चावट विचार करू नका
5. यावरून आलं नाही तर एक क्लू देईन त्यावरून लगेच ओळखाल
किलबिल किलबिल पक्षी बोलती....
किलबिल किलबिल पक्षी बोलती....
(आता चावट नाही म्हणल्यावर असलंच सुचायचं)
अगागा
अगागा
इतकी मस्त मॉडर्न शहरी मुलगी आहे. पक्षी कुठून आणले.
ममता कुलकर्णी आहे का ही???
ममता कुलकर्णी आहे का ही???
ते ते वालं गाणं नाहीये (पु लं
ते ते वालं गाणं नाहीये (पु लं भाषेत तो सदरा त्या सदरात नाही पडलेला)
या गाण्यात ती एकदा शिडी पण चढते
मी सर्व प्रतिसादात क्लु दिलेत
वाचा
रविना टंडन म्हणणार होते पण
रविना टंडन म्हणणार होते पण अवयव कुठला यात???
आयेशा झुल्का?
आयेशा झुल्का?
लेट 90ज.. एकदम झकास गाणी होती
अजून एक क्लू: मानवी पचन
अजून एक क्लू: मानवी पचन संस्थेतला महत्वाचा अवयव मराठीत
स्टाईल आहे का लंपन?
स्टाईल आहे का लंपन?
मला त्यांच्या झुलण्याची स्टाईल बघून हसीना गोरी गोरी पण कानात वाजतंय
सॉरी मध्येच आलं माझं कोडं
सॉरी मध्येच आलं माझं कोडं
जठार?
जठार?
Pages