Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सहीच लंपन!!!
सहीच लंपन!!!
उप्स क्लुज लिही पर्यन्त उत्तर
उप्स क्लुज लिही पर्यन्त उत्तर आले पण.

सहीच लंपन
सीमंतिनी त्यातलं हॉले हॉले
सीमंतिनी त्यातलं हॉले हॉले आहे ते पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा इतकं डोक्यात बसलं होतं .. मला आवडत हे गाणं
मलाही आवडतं हे गाणं.
मलाही आवडतं हे गाणं.
आणि कोडं कुणी असं फटक्यात सोडवलं की भारी वाटतं.
दुपारी लोक पकले तेव्हा लंपन
दुपारी लोक पकले तेव्हा लंपन हवे होते उपस्थित...
(No subject)
जरा सी दिल मे दे जगह तू -
जरा सी दिल मे दे जगह तू - जन्नत
मानव वडिलांची कृपा .. आम्ही
मानव वडिलांची कृपा .. आम्ही वाड्यात होतो रहायला, सकाळ विविध भारती ने सुरू व्हायची ते रात्री बेला के फुल पर्यंत चालूच. त्यावेळी सोनी टीडीकेच्या कॅसेट मध्ये वडील गाणी भरून आणत, काहीही सिक्वेन्सने ..बॉबी नंतर मध्येच चोरी चोरी, मध्येच लंबूजी लंबूजी, मग चंदा ओ चंदा किसने चुराई, अमरप्रेम .. वडिलांनी आवड निर्माण केली. हिंदी आणि मराठी दोन्ही.
मागितले तर क्लू देईन.
मागितले तर क्लू देईन.

हे गोरी तेरे अंग अंग मे किंवा
हे गोरी तेरे अंग अंग मे किंवा उ ला ला
हिम्मत्वाला किंवा डर्टी
हिम्मत्वाला किंवा डर्टी पिक्चर
https://youtu.be/Yg-qlKb4X7U
https://youtu.be/Yg-qlKb4X7U?t=29 हे मडके हे बूंबाट!!
व्हेरी क्लोज गाणे सांगा
डेंजर
इतकी अस्पष्ट इमेज दिली होती तरी दीड मिनिटात ओळखले
घागरी, मडकी इ प्रॉप्स म्हणजे
घागरी, मडकी इ प्रॉप्स म्हणजे जितेंद्र किंवा त्यांचे रिक्रिएटेड सिनेमे...
ऊ ला ला ऊ ला ला
ऊ ला ला ऊ ला ला
अर्र, उशीर झाला उत्तर टाकायला
अर्र, उशीर झाला उत्तर टाकायला.
इमेज अस्पष्ट असली तरी हिरोची पोझ जितेंद्रची नक्कीच नाही, वेगळी दिसते.
(No subject)
वृन्दावन का क्रिश्न कन्हैया
वृन्दावन का क्रिश्न कन्हैया आहे का
नाही. नटी ओळखु आली का?
नाही.
नटी ओळखु आली का?
नाही. कोण है
नाही. कोण है
नाही..... नाचणार्या
नाही..... नाचणार्या साऊथवाल्या ३=४ होत्या त्यातील एक. सोशिक सून वगौरे पण असायची
राधिके तूने बन्सरी चुरायी
वैजयंती माला?
वैजयंती माला?
ही पद्मिनी आहे. जिस देशमे
ही पद्मिनी आहे. जिस देशमे मध्ये होती...
नाचणार्या साऊथवाल्या ३=४
नाचणार्या साऊथवाल्या ३=४ होत्या त्यातील एक. >> त्यांना त्रावण्कोर सिस्टर्स म्हणायचे. रागिणी, पद्मिनी आणि तिसरी नाही माहिती.
बी सरोजादेवी आहे.
बी सरोजादेवी आहे.
आणि नायक जो नंतर खलनायक म्हणुन प्रसिद्ध.
त्रावण्कोर सिस्टर्स त्या
त्रावण्कोर सिस्टर्स त्या वेगळ्या अपलम चपलम वाल्या ........ अजूनही होत्या बर्याच
हल्ली मला नावे आठवत नाहीत
राधिके तूने बन्सरी चुरायी नव्हे का?
त्रावण्कोर सिस्टर्स त्या
त्रावण्कोर सिस्टर्स त्या वेगळ्या अपलम चपलम वाल्या ....... >> हायला... ये तो सिनेमा मे ट्वीस्ट हो गया. अक्ख्ही लाईम रागिणी पद्मिनी त्रावणकोरच्या समजले
लता आहे का सिंगर?
लता आहे का सिंगर?
हो.
हो.
बी सरोजादेवीचे चश्मेबद्दूर
बी सरोजादेवीचे चश्मेबद्दूर सोडून कुठलेही गाणे माहिती नाही....
Pages