Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
संस्कृतमध्ये कुठलं गाणं
संस्कृतमध्ये कुठलं गाणं भाषांतर केलंय असं विचारलं होतं.
तेवढं जुळत नाहीय हे भाषांतरातील दोष दाखवण्यास नव्हे तर कदाचित अजून वेगळं गाणे आहे का कदाचित असे वाटले.
आणि आता लक्षात आले की मीच जरा चुकीचा अर्थ काढला होता घाईत वाचुन, तो भागही जुळतोय.
तेवढं जुळत नाहीय हे
तेवढं जुळत नाहीय हे भाषांतरातील दोष दाखवण्यास नव्हे >>> ते आलं लक्षात... गैरसमज / वादाचा मुद्दा नव्हता.
जवळपास सारखी वाटणारी २ गाणी असूच शकतात. मग हे की ते क्लिअर करतोच आपण.
हो मूळ हिंदी आहे हे मी द्यायला पाहिजे होते. पण मराठी नसतातच इथे, त्यामुळे गृहीत धरले गेले, ही माझी चूक.
संस्कृत मध्ये दिलाशी साधर्म्य
संस्कृत मध्ये दिलाशी साधर्म्य असलेला हृदय आहे शब्द. मीही तिसऱ्या ओळीलाच जरा अडले होते कारण होश नसणेला 'विवश' असेल का हा विचार करत होते.
पण मस्त कोडे... अजून चालतील.
अजून चालतील.
अजून चालतील.
नवीन Submitted by श्रद्धा >>>> अजून नाहीयेत. एकाचीच २ कडवी करेपर्यंत फॅ फॅ झाली. व्याकरण विसरायला झालेय आता. पुस्तके हाताशी नाहीत. पण व्याकरणाची चूक शक्यतो नाही + शब्द फार मिसमॅच नकोत + त्याच चालीत गाता येईल असे हवेत असा नियम स्वतःलाच घातला. त्यात इतकेच जमले. भावार्थ घेतलाय, शब्दार्थ कमी.
मस्त केलंय हां संस्कृत
मस्त केलंय हां संस्कृत भाषांतर
यावरून चिप थ्रील्स चं संस्कृत व्हर्जनआठवलं
माझ्या भाचीला हे संस्कृत क्लास मध्ये दाखवतात, मुलांचा इंटरेस्ट वाढावा म्हणून
https://youtu.be/w1zo9HbJmWA
इंग्रजी
इंग्रजी
चौघी बहिणी
चौघी बहिणी
अजून क्लू मराठी का हिंदी
अजून क्लू
मराठी का हिंदी
इंग्रजी आहे. हा आणखी क्लू:
इंग्रजी आहे. हा आणखी क्लू:
इंग्रजी ला आपला पास
इंग्रजी ला आपला पास
ओके ऐकुन घ्या एकदा मग.
ओके ऐकुन घ्या एकदा मग.
पुढच्यास मैदान मोकळे.
हिरोईन तुम्ही ओळखलीच
हिरोईन तुम्ही ओळखलीच
हिरोचा भाऊ, वडील,आजोबा,वहिनी,मुलगा,सुनबाई,पुतण्या,पुतणी हे सगळे फिल्म मध्ये काम करतात.
या पिक्चर ची काही गाणी लोकगीत आणि अरेबियन गाण्यावरून कॉपी पेस्ट आहेत.
गाणी हिट होती.पिक्चर उडाला की आपटला माहीत नाहीये.
याराना मधलं आहे
याराना मधलं आहे
जाने वो कैसा चोर था दुप्पटा
जाने वो कैसा चोर था दुप्पटा चुरा गया...
2 मिनिटात पेपर फुटला
2 मिनिटात पेपर फुटला
मी खूपच दयाळूपणे वागतेय
एक तर गाणं आठवत नव्हत, ते
एक तर गाणं आठवत नव्हत, ते दुपट्टा आहे का.. मला डसता चला गया वाटायच
असा चावरा चोर
असा चावरा चोर
म्हणजे पहिले नाच बिच सोडून 5 इंजेक्शन घ्यावी लागणार
मला माहिती आहे , हे लईच सोप्प
मला माहिती आहे , हे लईच सोप्प आहे
विद्या सिन्हा आहे का पलीकडची.
विद्या सिन्हा आहे का पलीकडची..?
नाही
नाही
महंगाई मार गई - मनोज भारत
महंगाई मार गई - मनोज भारत कुमारांचा रोटी कपडा और मकान
एकूणच फार व्यथा आहेत गाण्यात
बरोबर
बरोबर
त्या याराना चोर दुपट्टाची चाल
त्या याराना चोर दुपट्टाची चाल जुन्या --- शिशी भरी गुलाब की पत्थर पे तोड दी सारखी वाटते
याराना मधली बरीच गाणी कॉपी
याराना मधली बरीच गाणी कॉपी पेस्ट आहेत
पिया घर आया प्रसिध्द लोकगीतावरून आहे
लोये लोये किंवा अल्ला अल्ला दिल धडके अरेबिक गाण्यावर
माधुरीची क्रोधगीते अशी
माधुरीची क्रोधगीते अशी प्लेलिस्ट बनवणार आहे मी_अनुची कोडी ऐकून मी....
कोण जाणे... जुनी गाणी जास्त
कोण जाणे... जुनी गाणी जास्त ऐकते...मला तो दिवेवाल्या अमिताभचा याराना माहीत. माधुरी विशेष नाही आवडत
बर एक खडूसवालं द्या... रात्रभर चालेल असं
(No subject)
हिंदी
मौसम आया है रंगीन
मौसम आया है रंगीन
सिक्स्टीज, कॉलेज साँग??
सिक्स्टीज, कॉलेज साँग??
१. चित्रपटाचे नाव वरील
१. चित्रपटाचे नाव वरील चित्रातुन कळु शकते.
२. चित्रपटाचा नायक पुढे प्रसिध्द खलनायक झाला.
३. गायिका सुलोचना कदम (गायकाचा थोडा आवाजही आहे, त्याचेही नाव सांगितले तर लगेच शोधून गाणे कळेल म्हणुन सांगत नाही.)
Pages