दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हे गाणे हॉस्टेल मध्ये इतके वाजते... रेकॉर्ड ब्रेकिंग...
किशोर पार्ट आला की सगळे कोरस...

लोग कहते है मैं शराबी हूँ
लोग कहते है मैं शराबी हूँ
तुमने भी शायद
यही सोच लिया है
लोग कहते है मैं शराबी हूँ

किसिपे हुस्न का गुरुर
जवानी का नशा
किसीके दिल पे मोहब्बत की
रवानी का नशा
किसीको देख के साँसों से
उभरता है नशा
बिना पिए भी कही हद से
गुजरता है नशा
नशे में कौन नहीं है
मुझे बताओ ज़रा
किसे है होश मेरे
सामने तो लाओ ज़रा
नशा है सब पे
मगर रंग नशे का है जुदा
खिली खिली हुई सुबह पे
है शबनम का नशा
हवा पे खुशबू का
बदल पे है रिमझीम का नशा
कही सुरूर है खुशियों का
कही गम का नशा

नशा शराब में
होता तो नाचती बोतल
मैकदे झूमते
पैमानों में होती हलचल
नशा शराब में
होता तो नाचती बोतल
नशे में कौन नहीं है
मुझे बताओ ज़रा
नशे में कौन नहीं है
मुझे बताओ ज़रा

लोग कहते है मैं शराबी हूँ
लोग कहते है मैं शराबी हूँ
तुमने भी शायद यही सोच लिया

रफी का ?

Happy

youwanttocheat.PNG

लंपन,
'हुई शाम उनका खयाल आ गया - मेरे हमदम मेरे दोस्त' का?

यस श्रद्धा!
कसे कळले एवढ्या फास्ट

नाही

ओळखलं ग मी. बदतमीज दिल मध्ये पण असलं पिरॅमिड आहे पण बिग बजेट असल्याने रणबीर त्यावर खुर्ची फेकून फोडतो.....!!!!! मध्यमवर्गीय मन इतकं तळमळलं होतं ना....

मला पिक्चर मध्ये लोक बिअर पिऊन बाटल्या बाकामागे फेकतात ते सीन भयंकर डोक्यात जातात

tut.jpg

ओह
मी बाईला दिप्ती नवल समजून फारुक आणि दिप्ती नवल ची भरपूर गाणी गुगल केली.

मी एक देते कोडे -हिरो माळरानावर मागच्या जन्मातील गाणे म्हणत असतो. हिरोईन गाणे ऐकून त्याच्याकडे जाते. खूप गाणी आहेत अशी पण हे गाणे गायकने गयिकेपेक्षा चांगले गायले आहे.

Pipani.PNG

Pages