Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. 123 **ची तीव्र इच्छा /
१. 123 **ची तीव्र इच्छा / नितांत गरज असलेला (**काहीही असू शकते शारीरिक / मानसिक गरज)
१०. 23 (शुद्धलेखनाची चूक सोडून) भुतांसाठी वेधक गोष्ट >>>>
खूप जवळ आहात पण हे नव्हे मोडमध्ये
(दिलेली उत्तरे --- १२३ तृषार्त ? // १23 तुषित // 23 शिते )
१०. 23 (शुद्धलेखनाची चूक सोडून) भुतांसाठी वेधक गोष्ट --- punekarp नी दिलेय उत्तर, थोडे सुधारून घ्या. बाकीची ७ जुळवलीत तरी ही १२३ आठवतील. जुन्या लोकांना नक्की
तृषित
तृषित
ओके तृषित बरोबर, १२३
ओके तृषित बरोबर, १२३ सुटल्यावर २३ आलेच...आता १० अक्षरी वाला...
तृषितचातकमेघमाले .
तृषितचातकमेघमाले .
बरोबर सर
बरोबर सर
१. 123 **ची तीव्र इच्छा / नितांत गरज असलेला ---- तृषित
१०. 23 (शुद्धलेखनाची चूक सोडून) भुतांसाठी वेधक गोष्ट ---- शित ( षित )
१० अक्षरी शब्द -- तृषितचातकमेघमाले ( रेफः सं संशयकल्लोळ)
धन्यवाद कुमार सर, anjali_kool , punekarp .
मैदान मोकळे झालेले आहे. द्या पुढचे कोडे कुणी देताय तर.....
आपणच खेळूया “आपलाच’ खेळ !
आपणच खेळूया “आपलाच’ खेळ !
दिलेल्या शोधसूत्रांवरून तुम्हाला १० माबो-सदस्यनामे ओळखायची आहेत. अक्षरसंख्या कंसात. ( सूत्रे ही केवळ सूत्रेच आहेत, व्यक्तिगत खरी माहिती नव्हे).
१० पैकी ५ जणांची खात्यातली नोंद पुरुष, ४ जणांची स्त्री आणि एकाची अशी नोंदच नाहीये.
सर्व १० ओळखले की त्या सर्वांचे १ समान वैशिष्ट्यही ओळखा. (ही ढाल चांगली असते; म्हणजे पर्यायी उत्तरे नाकारता येतात !!)
...................
१. व्यावसायिक, एक उकार व अंत्य जोडाक्षर (५)
२. संयमीला सूर लागतो (४)
३. अरबी उगम व फक्त मुळाक्षरे. खरंच असं असते ? (३)
४. तेजाला पाणी चिकटले (४)
५. आत्ताशी बालवाडीत, पण लिहितोय इंग्रजावाणी ! (5)
६. भाल्याला त्याचेच मुळाक्षर लावा (३)
७. आहे दगडोबा, पण भाषेत स्थान आहे (३)
८. राजघराण्याची प्रेमळ सून, एका जोडाक्षरासहित (३)
९. मोठेपणा, धीटपणा व शहाणपणाचा संगम. जोडाक्षरे हवीतच (३)
१०. मी आहे स्वरांमध्ये आणि ते लटांबर माझ्यापाठी (३...).
मस्त आहे आयडिया ... यायला
मस्त आहे आयडिया ... यायला हवीत फक्त नावे
६. भाल्याला त्याचेच मुळाक्षर लावा (३) --- कुंतल ( कुंत समानार्थी भाला + ल )
आवडले कोडे.
आवडले कोडे.

ही ढाल चांगली असते; म्हणजे पर्यायी उत्तरे नाकारता येतात !!
असयं काय
३. अवल म्हणजे अवलताई आहे का ?
३. अवल अव्वल सारखे आणि मुळाक्षरे नाहीत.
म्हणजे अवलताई आहे का ?
१०. अवनी नी स्वर
९ .जिज्ञासा
फक्त
फक्त
६ कुंतल ( कुंत समानार्थी भाला + ल ) बरोबर !
छान
१० चे लटाम्बर........?
१० चे लटाम्बर........?
.................................................
महत्वाची सूचना :
इथे दिलेली शोधसूत्रे केवळ सदस्य नामाचा शब्द शोधण्यापुरतीच आहेत.
त्यातून ध्वनित होणारा कुठलाही अर्थ संबंधित सदस्याने व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती .
७. आहे दगडोबा, पण भाषेत स्थान
७. आहे दगडोबा, पण भाषेत स्थान आहे (३) >>>> परीस?
परीस दगडाचा विशेष प्रकार पण भाषेत विशेषण म्हणून वापरतात. आयडी आहे का माहीत नाही
पाषाण = दगड पण पाषाणभेद आहेत नुसता पाषाण आयडी नसावा
नावे देवनागरी मराठीच आहेत ना ?
म्हणजे उदा -- रोमन लिपीतला punekarp आयडी पुणेकरपी असा घ्यायचा आहे / नाही?
1 उनाडटप्पू
1 उनाडटप्पू
७. परीस >> बरोब्बर !
७. परीस >> बरोब्बर !
नावे देवनागरी मराठीच आहेत ना ? >> मूळ जशी लिहीली आहेत तशीच ओळखायची.
आपणहून मी लिपी बदललेली नाही. बहुसंख्य देवनागरी.
मराठीतून अर्थ >> सूत्र.
८. राजघराण्याची प्रेमळ सून,
८. राजघराण्याची प्रेमळ सून, एका जोडाक्षरासहित (३) >>>>> वत्सला ?
प्रेमळ + स्त्रीलिंगी + जोडाक्षरासहित जुळतेय.
वत्सला = बलरामकन्या, सौ अभिमन्यू --- असे नेट सांगतेय. मला खात्री नाही, तमिळ / तेलुगु लोककथा आहे म्हणे.
की बडोदा / राजस्थान / मध्यप्रदेश मधील राजघराणे लक्षात घ्यायचे?
उनाडट्प्पू नसावे अश्विनी११ ----- फोड काय द्याल?
एक उकार व अंत्य जोडाक्षर आहे. नाडट व्यावसायिक?
८. वत्सला >> बरोबर.
८. वत्सला >> बरोबर.
कारवी, हॅट ट्रिक !
मस्त !!
उनाडट्प्पू >>> नाही.
उनाडट्प्पू >>> नाही.
उकार वेगळा, जोडाक्षर वेगळे
* अश्विनी११ ----- फोड काय द्याल? >>> फक्त अक्षरसंख्या कंसात आहे. बाकी सूत्रात तुम्हाला पाहवे लागेल !
हे सुटलेत
हे सुटलेत
४. तेजाला पाणी चिकटले (४) >> सूर्यगंगा
६ भाल्याला त्याचेच मुळाक्षर लावा (३) >>> कुंतल.
७. आहे दगडोबा, पण भाषेत स्थान आहे (३) >> परीस
८. राजघराण्याची प्रेमळ सून, एका जोडाक्षरासहित (३) >>> वत्सला
......................
हे राहीलेत
१.व्यावसायिक, एक उकार व अंत्य जोडाक्षर (५)
२. संयमीला सूर लागतो (४)
३. अरबी उगम व फक्त मुळाक्षरे. खरंच असं असते ? (३)
५.आत्ताशी बालवाडीत, पण लिहितोय इंग्रजावाणी ! (5)
९.मोठेपणा, धीटपणा व शहाणपणाचा संगम. जोडाक्षरे हवीतच (३)
१०.मी आहे स्वरांमध्ये आणि ते लटांबर माझ्यापाठी (३...).
10.आरारा
10.आरारा
10.आरारा >> नाही.
10.आरारा >> नाही.
स्वर ??
पूर्ण सूत्र नीट पाहा !
३ >> प्रश्नार्थक वाक्य कडे
३ >> प्रश्नार्थक वाक्य कडे नीट बघा.
10 >> सूत्र अगदी बारकाईने नीट वाचा, शेवटपर्यंत.
१०. मी_अनु ? अनु = अनुस्वार
१०. मी_अनु ? अनु = अनुस्वार - स्वरांमध्ये.
मी_अनु नाही .
मी_अनु नाही .
लटांबर माझ्यापाठी ??
४. तेजाला पाणी चिकटले (४) >>
४. तेजाला पाणी चिकटले (४) >>>> सूर्यगंगा ( तेज सूर्य पाणी गंगा)
१०.कोहम ?
१०.कोहम ?
(४) >>>> सूर्यगंगा बरोबर
(४) >>>> सूर्यगंगा बरोबर
१०.कोहम ? नाही. संगीतातच पाहा !
१०. नीधप
१०. नीधप
नीधप सकाळपासून डोक्यात होते
नीधप सकाळपासून डोक्यात होते.पण स्वर कळेना.
न्+ई असं का?
१०. नीधप >> प्रयत्न चांगला ,
१०. नीधप >> प्रयत्न चांगला , पण नाही.
लटांबर नाही ना ..
हे नीट पहा
मी आहे स्वरांमध्ये आणि ते लटांबर माझ्यापाठी (३...)
संगितात शोधा म्हटलंय ना. सा
ओके
Pages