Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व सूत्रांचे कंस नीट पाहा
सर्व सूत्रांचे कंस नीट पाहा
मग १० चा...
२. मनस्वीनी
२. मनस्वीनी
हे राहीलेत
हे राहीलेत
१.व्यावसायिक, एक उकार व अंत्य जोडाक्षर (५)
५.आत्ताशी बालवाडीत, पण लिहितोय इंग्रजावाणी ! (5)
९.मोठेपणा, धीटपणा व शहाणपणाचा संगम. जोडाक्षरे हवीतच (३)
१०.मी आहे स्वरांमध्ये आणि ते लटांबर माझ्यापाठी (३...)
२. मनस्वीनी >>> बरोबर !
२. मनस्वीनी >>> बरोबर !
मानव, खाते उघडलेत , छान ...
3) अजब
3) अजब
3) अजब >>> बरोबर
3) अजब >>> बरोबर
मं ता , खाते उघडलेत , छान ...
१ ५ ९ १० राहिलेत
सर्वांचे छान प्रयत्न आणि यश.
सर्वांचे छान प्रयत्न आणि यश.
योग्य गतीने चालले आहे.
आता मदत वाढवत नाही.
लवकरच संपवाल याची खात्री आहे !
10) असामी
10) असामी
10) असामी >>> नाही
10) असामी >>> नाही
संगीत ...... लटांबर ......
१० साजीरा (सा - सा रे ग म पण
१० साजीरा (सा - सा रे ग म पण जीरा म्हणजे लटांबर ? जुळत नाही)
१० साजीरा >> नाही.
१० साजीरा >> नाही.
कंस नीट पाहा.....
व्यक्तिगत सूर ( सा/रे ...) असे नका बघू.
१० मी_अस्मिता ( मी आहे आणि
१० मी_अस्मिता ( मी आहे आणि लटांबर म्हणजे माझे नाव म्हणून अस्मिता) (फार तारे तोडतेय :-D)
शेवटले टिम्ब म्हणजे लटांबर
शेवटले टिम्ब म्हणजे लटांबर असेल.
शेवटी टिम्ब असणारा/री आयडी आठवा.
शेवटले टिम्ब म्हणजे लटांबर
प्रकाटाआ
DJ.. मधे डिजे आहे म्हणजे
DJ.. मधे डिजे आहे म्हणजे संगीत आहे .. आहे म्हणजे लटांबर आहे पण (३...) यात बसत नाही ते
१० मी_अस्मिता नाही.
१० मी_अस्मिता नाही.
....
६ सुटलेत. आता जरा स्त्री-पुरुष हिशेब बघा ... उपयोग होईल
DJ. >> नाही
DJ. >> नाही
आपले भारतीय संगीतच किती गोड !
आता
आता
२ पुरुष
१ स्त्री व
१ बिगर नोंद.
राहिलेत.
९.मोठेपणा, धीटपणा व शहाणपणाचा
९.मोठेपणा, धीटपणा व शहाणपणाचा संगम. जोडाक्षरे हवीतच (३) >>>>
प्रगल्भ (शब्दाचा अर्थ दिलेले ३ गुण कव्हर करतो)
प्रगल्भ
प्रगल्भ
बरोबर !
तुम्ही आताच सामनावीर
छान
१० आरोही आहे का? स्वराशी
१० आरोही आहे का? स्वराशी जुळतय मग पाहिलं तर _ आहे ... नाहीत
... शेवटवालं नाव पाहिलय पण आठवत नाही आता
आरोही नाही .... ?
आरोही
नाही
.... म्हणजे काही फक्त टिम्बच नाही हो !
.... म्हणजे काही फक्त टिम्बच
.... म्हणजे काही फक्त टिम्बच नाही हो >>>>>>
सो, आकडे चालतील ? मग ---
१०.मी आहे स्वरांमध्ये आणि ते लटांबर माझ्यापाठी (३...) >>>> कोमल१२३४५६
स्वर कोमल तीव्र असतात + लटांबर १२३४५६
कोमल१२३४५६ >>> अर्थात
कोमल१२३४५६ >>> अर्थात
सुंदर !!
..............................................
हे राहीलेत
१.व्यावसायिक, एक उकार व अंत्य जोडाक्षर (५)
५.आत्ताशी बालवाडीत, पण लिहितोय इंग्रजावाणी ! (5)
कारवी, मस्त
कारवी, मस्त
कारवी मस्त ,
कारवी मस्त
,
छान खेळताय सगळे.
या अस्मिता,
या अस्मिता,
उरलेले तुमच्यासाठी
.....................
१ चा व्यवसाय श्रमजीवी
५ बबड्या cool
५ बबड्या cool
धन्यवाद कुमारसर.
धन्यवाद कुमारसर.
बबड्या कूल जुळतेयं...
५ बबड्या cool >>>नाही.
५ बबड्या cool >>>
नाही. संपूर्ण नाव एकाच लिपीत आहे.
बालवाडीत काय लिहीले जाते ...?
................
अंत्य जोडाक्षर (५ वे ) हे १ चे आहे.
Pages