Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होhttps://youtu.be
हो
https://youtu.be/Aj6c8gSrtnw
बिंगो
बिंगो
सोपा पेपर आहे
सोपा पेपर आहे

तरी लागल्यास क्लू देईन
जॅकी श्रॉफ --- संगीता बिजलानी
जॅकी श्रॉफ --- संगीता बिजलानी? पुढे हाचीघ तोंवबो.
गली गली मे???
गली गली मे???
नाही पेपर सोपा आहे. गुगल करा.
नाही
पेपर सोपा आहे. गुगल करा.
https://youtu.be/Xq4IGtoSJBU
https://youtu.be/Xq4IGtoSJBU ही बाई, हा जॅकी...
जॅकलीन फर्नांडीस आणि जॅकी
जॅकलीन फर्नांडीस आणि जॅकी श्रॉफचे गाणे आले तर माझी पंचाईत होईल.. ही जॅकी, हा जॅकी
(No subject)
क्ल्यू लागेल. प्रेस कॉन्फरंस
क्ल्यू लागेल. प्रेस कॉन्फरंस गाण्यात बहुतेक बजरंगी भाईजान काय????
क्लू पाहिजे
क्लू पाहिजे
एडस रिबीन आहे त्या लाल
एडस रिबीन आहे त्या लाल कापडावर - फिर मिलेंगे, किंवा माय ब्रदर निखिल असा कुठला आहे काय???
देवोल आणि कपूर एकत्र
देवोल आणि कपूर एकत्र
रांझणा मधलं तू मनशुदी आहे का?
रांझणा मधलं तू मनशुदी आहे का?
Correct
Correct
इथे चित्रातला सीन १ मिनीट २९
इथे चित्रातला सीन १ मिनीट २९ व्या सेकंदाला आहे
पळवत पाहिलं. अभय देओल चा स्वेटर गेटप आणी दाढी लक्षात होती.
. ती आणि तो एकमेकाना
. ती आणि तो एकमेकाना भेटण्यासाठी निघाले आहेत. मुंबईचा धुवांधार पाऊस. त्यातून वाट काढून भेटतात.
सावन बरसे..तरसे दिल..क्यु ना
सावन बरसे..तरसे दिल..क्यु ना.घर से निकले
अक्षय खन्ना, सोनाली बेंद्रे
मस्त ग मृणाली.
मस्त ग मृणाली.
आवडीचे गाणं होते एके काळी
आवडीचे गाणं होते एके काळी
(No subject)
लावण्या clue दे बाई..
लावण्या clue दे बाई..
गोरे गोरे बाके छोरे वाटलं
गोरे गोरे बाके छोरे वाटलं होतं पण त्यात बायांनी छत्र्या पण घेतल्यात
पण हेअर स्टाईल सारखीच आहे. त्यामुळे त्या पिक्चर च्या साला च्या १-२ वर्षे पुढे मागे गुगल केल्यास मिळेल
दांडियाला या गाण्यावर नाचतात
दांडियाला या गाण्यावर नाचतात
भोली सुरत नाही ना ..
भोली सुरत नाही ना ..
नाही
नाही
अग ह्रदय देण्याच्या गोष्टी
अग ह्रदय देण्याच्या गोष्टी आहेत
https://youtu.be/fOEyFKcWNec
https://youtu.be/fOEyFKcWNec?t=29 ही बाई, हे गजरे...
दिल देखे देखो
दिल देखे देखो
बरोबर
बरोबर
Pages