दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो

Sad song

Kurbani

Aapko pehle bhi kahin dekha hai
सिनेमा आहे का ?
<<<
हो अशा नावाचा सिनेमा आहे.

Screenshot_20201019-205144.png

माझा टर्न.. ओळखा पाहू..
हिंट -
हिरो करीना कपूर नातेवाईक पण कपूर नाही..
हिरोईन चा डेब्यु चित्रपट..
सुपरहिट... सिनेमा... प्रोड्युसर चे दिवस बदलले या चित्रपटानंतर...

Pages