Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिलचा पिवळा टी शर्ट,
अनिलचा पिवळा टी शर्ट, माधुरीची पिवळी ओढणी आणि गॅसवर पिवळे वरण.
तुमसे मिलके ऐसा लगा - परिन्दा
तुमसे मिलके ऐसा लगा - परिन्दा
गॅसवर सूप आहे बहुधा आणि. अगम्य आहे तो पदार्थ.
खबरदार, त्या अनिल कपूरला आणि
खबरदार, त्या अनिल कपूरला आणि वरणाला नावे ठेवाल तर... अख्खं ताट सांडते ती तरी प्रेमाने जवळ घेतो. नायतर जळ्ळे इतर काही सांडलं की आधी पेपर टॉवेल घेवून धावतात... कसा रोमान्स घडावा भारतीय नारीच्या आयुष्यात...
माझ्याकडून एक. त्याचे
माझ्याकडून एक. त्याचे स्वप्नातील गाणे. ती छान घागरा ओढणी मधे नाचते आहे.आधी उटी मधील बागेत मग राज स्थान मधील एक किल्ल्यावर दोघे नाचत आहे.
बरोबर श्रद्धा. लेंटील सूपला
बरोबर श्रद्धा. लेंटील सूपला आम्ही वरण म्हणतो.
घूंघट की आडसे...
घूंघट की आडसे... अर्र पण ह्यात उटी नाही बहुतेक... अजून क्ल्यू...
वरच्या पिवळ्या वरणाची जोडी.
वरच्या पिवळ्या वरणाची जोडी. आता खूपच सोपे आहे ओळखा.
कोयलसी तेरी बोली...
कोयलसी तेरी बोली...
सीमन्तिनी का जबाब नही
वाव,सीमन्तिनी का जबाब नही. सही जबाब.
कोंबडा उडत येतो त्याचा हिरो
कोंबडा उडत येतो त्याचा हिरो बनतो
मग हिरॉइन समोर अस्वल असते आणि अचानक कळते की ती हिरोच्या माण्डीवर बसलीय
हिरो ने हिरॉईन ला मिठीत घेतलेय आणि तो ड्रॅक्युला सारखे सुळे काढतो ते तिला दिसत नाहीत. आपल्याला दिसतात.
हिरो गरुड बनून उडून जातो
(तुम्हाला लगेच कळेल.)
माया मछिंद्र....
माया मच्छिंद्र मुझपे मंतर मत
माया मच्छिंद्र मुझपे मंतर मत करना - हिंदुस्तानी
अतिशयच सोपा पेपर दिला
अतिशयच सोपा पेपर दिला
आता कठीण काही शोधायला हवेय
दृश्यावर आधारीत फेअर चान्स
दृश्यावर आधारीत फेअर चान्स असावा. बाकीचे क्लुज त्यापुढे सपोर्टिव्ह. मग ते एक मिनिटात ओळखल्या जाओ की एक तास लागो.
अतिशयच सोपा पेपर दिला >>>>
अतिशयच सोपा पेपर दिला >>>> कोणाला सोपा तेही बघा....
पीक टाका.. मग ओळखू..
पीक टाका.. मग ओळखू..
दिवंगत अभिनेत्री
दिवंगत अभिनेत्री
(No subject)
ओळखायला जमेना झालंय.. पेपर च सेटिंग बर

मीना कुमारी पाकिजा?
मीना कुमारी पाकिजा?
आधी लावण्याचं ओळखा
आधी लावण्याचं ओळखा
श्रीदेवी आहे..
श्रीदेवी आहे..
चालबाज आहे..
चालबाज आहे..
श्रवु बरोबर
श्रवु बरोबर
हे गाणं काहीतरी अचिकू बचिकू
हे गाणं काहीतरी अचिकू बचिकू कचिकू सब से प्यारा है मुन्ना तू आहे का आर्मी मधलं.
शाहरुख आणि ट्वीनकल असे वाटतेय
शाहरुख आणि ट्वीनकल असे वाटतेय..
श्रीदेवी अंगात आल्यासारखे
श्रीदेवी अंगात आल्यासारखे पार्टीत नाचते आणि मग रोहिणी हत्तंगडी करून मार खाते..
Twinkle नाही
Twinkle नाही
सोनाली बेंद्रे?
सोनाली बेंद्रे?
इंग्लिश बाबू देसी मेम
इंग्लिश बाबू देसी मेम
इंग्लिश बाबू देसी मेम
बिंगो मृणाल
बिंगो मृणाल आणि श्रवु
Pages