दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वो क्रुद्ध नही है
इसके डोळे मे ठीक से देखो तो बहुत सारा आयलायनर, मस्कारा और प्रेम है, गारुडी के लिये सूड नही है डोळेमे Happy

डोळे मे ठीकसेच देखा था ..... क्रुद्ध नागीनच दिखी थी....
फूत्कारून डोल्यावर आलेल्या बटा..... पण वळवळणारी टिकली नाहीये ---
एनीवे --- पेपर सेटर नोज बेटर प्रश्न कुठून काढलाय .....
ऑप्शनला टाकून अभ्यास करणार्‍यांनी आवाज करू नये हे बरे....

प्रयत्न करा
तुक्का लागेलही
खरा विद्यार्थी ऑप्शन ला टाकलेल्या टॉपिक वर पण पुरवणी मागतो Happy
या पिक्चर मधली जोडी(तिडी) अत्यंत अकल्पनिय आहे आणि परत घडली नाहीये.

ऑ, लाल दुपट्टा का नाही काय?नाहीये तर नाहीये,मी काय करू Happy
गाणं लग्न/सगाई मधलं आहे

लाल दुपट्टा का नाही काय?नाहीये तर नाहीये,मी काय करू >> Lol अहो तसं नाही.

का नाही, तर त्यातील दृश्यात हे नाहीय, ते जुळत नाही असे काही.

यात एक हिरॉईन मेल्या सारखी वाटते पण मरत नाही
दुसरी मरायचे अजिबात चान्सेस नसतात पण ती मरते
शिवाय यात एक असा माणूस आहे ज्याने बर्‍याच वर्षापूर्वी सिनेमात बायको मारलीय.
शिवाय यात एक असा माणूस आहे जो प्रत्यक्षात खूप चांगला असला तरी त्याने फार बायका मारल्यात

द्या खंगरी. पण त्यात चित्रपटातील माहिती हवी असेल तर माझा पास. मी चित्रपट खूप कमी पाहिले आहेत.

IMG_20201019_193611.jpg
1. हे एक क्रोधगीत आहे
2. या पिक्चर मधली सर्व गाणी हिट झाली आणि यातली काही गाणी आज फॅशन शो आणि डान्स चॅलेंज मध्ये वापरली जातात
3. यातले एक गाणे दंगल, हिंसा याबद्दल आहे.
4. यात प्रेम त्रिकोण आहे
5. यातल्या एक किंवा अधिक नायिकांचा स्टेप कट आहे
6. यात घड्याळाचा अति महत्वाचा रोल आहे

नाही(ओह सॉरी वरचं चित्रकोडं आता पाहिलं)

स्वरूप... कर्रेक्ट
कसं ओळखलत
असा पिक्चर आहे हे पण मला आत्ताच कळलेलं

अनु..लाडला??

Pages