Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही जवाब तसं सोपे होते
सही जवाब
तसं सोपे होते
(No subject)
सायकलवर दोघे कोण आहेत?
सायकलवर दोघे कोण आहेत?
चालवणारा विजय अरोरा. मागचा
चालवणारा विजय अरोरा. मागचा दुसरा हिरो.
शशी कपूर आहे तो. एक रूतू आए..
शशी कपूर आहे तो. एक रूतू आए...
https://youtu.be/BKBw34WFdxg
https://youtu.be/BKBw34WFdxg?t=28 आता माझी उद्यापर्यंत टाईमप्लीज...
बरोबर. दोघांची नावे सांगितले
बरोबर. दोघांची नावे सांगितले तर सर्च मध्ये पहिलंच गाणं ते येतं.
(No subject)
.
ए मी पण मी पण. मस्तय हा धागा.
ए मी पण मी पण. मस्तय हा धागा.
मनोजकुमार चा मुलगा शेकोटी जवळ गातोय.
मला त्याचे एकच गाणे माहित आहे
मला त्याचे एकच गाणे माहित आहे. नीले नीले अंबर पर
'निले निले अंबर पर' का?
'निले निले अंबर पर' का?
यस्. करेक्ट. मला त्याचे एकच
यस्. करेक्ट. मला त्याचे एकच गाणे माहित आहे. >>मलाही
गबरु गाल वाला हिरो ओपन जिप ने
गबरु गाल वाला हिरो ओपन जिप ने आलाय आणि हिरवीणीच्या हातात पाण्याचि नळी.
ही गाणे ओळखायची स्पर्धा आहे
ही गाणे ओळखायची स्पर्धा आहे का गूगल करून उत्तर सांगन्याची
छूई मुई सी तुम लगती हो
छूई मुई सी तुम लगती हो
गुगळलं तर काय मजा? ओळखायची
गुगळलं तर काय मजा? ओळखायची असावी maybe
बरोबर सियोना
बरोबर सियोना
गोबरे गाल असलेला आब्बास क्रश
गोबरे गाल असलेला आब्बास क्रश होता एके काळी.
आणि माझा क्रश तो सिंगर.
आणि माझा क्रश तो सिंगर. लहानपणी काहीही आवडतं
(No subject)
दिलिपकुमार हीरो का??
दिलिपकुमार हीरो का??
https://youtu.be/BWF1LTWEUV8
https://youtu.be/BWF1LTWEUV8 हे वालं...
कसं शोधलं?
कसं शोधलं?
निम्मी व दिलीपकुमारचे आहे हे
निम्मी व दिलीपकुमारचे आहे हे माहिती होते पण शब्द माहिती नव्हते. मग निम्मि आणि दिलिपकुमार गुगल केलं...
सोपा पेपर
सोपा पेपर

मीनाक्षी शेषाद्री आहे का?
मीनाक्षी शेषाद्री आहे का?
प्रियांका वाटते
प्रियांका वाटते
प्रियांका आहे
प्रियांका आहे
चित्रपट (प्रेम) त्रिकोणी आहे
प्रियांका आहे >>> ओके ....
प्रियांका आहे >>> ओके .... मला ती क्रुद्ध नागीण लुकवाली जुनी हिरॉईन वाटली... रीना रॉय नाही म्हणून मी शे विचारली. चालू दे..... प्रियांका नाही येणार
इतिहासाच्या परीक्षेला
इतिहासाच्या परीक्षेला भूगोलाचा पेपर.
Pages