Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शशी थरूर. मला नव्हतं माहीत
शशी थरूर. मला नव्हतं माहीत त्यांनी चित्रपटात काम केलंय.
मी पाहिलेला नाही
मी पाहिलेला नाही
>>> ही कसली हिंट
1. नायक एका गाजलेल्या ड्रग
1. नायक एका गाजलेल्या ड्रग च्या टीव्ही मालिकेत होता.

मानव, शशी थरूर चित्रपटात पहिल्या तासात मरतात का?
चरपस, ती माहिती आहे क्लू नाही
दरमियां
दरमियां
कैसा गम है
कैसा गम है
कैसा गम है
कैसा गम है
अपने ही देश मे हम है परदेशी
अपने ही देश मे हम है परदेशी
कैसा गम है सुरुवात आहे, बरोबर आहे आता पाहिले
दरमिया
आधी मला ‘दायरां’ चित्रपट
आधी मला ‘दायरां’ चित्रपट वाटला.
है कोई माई का लाल जो मुझे
है कोई माई का लाल जो मुझे इजिप्त के पिरॅमिड्सवाले गाने बता सके.... .
(ता. क. माई का लाल नसेल तर ताई का पिवळा, अक्का का हरा असे ही चालतील पण तेरी ओर सोडून गाणी सांगा....)
1.जीन्स...अजुबा
1.जीन्स...अजुबा
सूरज हुआ मध्धम - k3g.
सूरज हुआ मध्धम - k3g.
तुम लाख छुपे हो मुझसे लेकीन
किलीमांजरो लडकी पर्वत थी यारो
परबत 'की' गं...
परबत 'की' गं...
दिल खो गया है सिंग इज किंग
दिल खो गया है
सिंग इज किंग
हिरॉईन ला पर्वत म्हणाला.अपमान
हिरॉईन ला पर्वत म्हणाला.अपमान म्हणजे अपमान.मग ब ने केला काय व ने केला काय.चुकीला माफी नाही
किलीमांजारो मध्ये माचूपिचू
किलीमांजारो मध्ये माचूपिचू आहे.... पिरॅमिड कुठे दिसला...
तमिळ गाणे आहे शंकर महादेवन चे
तमिळ गाणे आहे शंकर महादेवन चे. 'Yenna solla poghirai' तब्बू आणि अजित आहेत गाण्यात. या गाण्याला natianal award मिळाले होते.
हम तत्वतः बरोबर है http://www
हम तत्वतः बरोबर है
http://www.enjoy-machu-picchu.org/architecture/intihuatana.php
येस येस... ह्यो बी पिरॅमिडच!
त्या माशाअल्लाह माशाअल्लाह
त्या माशाअल्लाह माशाअल्लाह चेहरा है माशाअल्लाह गाण्यात सुद्धा पिरॅमिड आहे.... बहुतेक.
मी-अनु, अरीफ झकारीया आहे ना
मी-अनु, अरीफ झकारीया आहे ना तो
मी_अनू : दरमियां चित्रपटाची
मी_अनू : दरमियां चित्रपटाची आठवण करून दिल्याबद्दल आभार. त्यातलं ‘पिघलता हुआ ये समा’ आवडतं.
हो आरिफ झकेरीया
हो आरिफ झकेरीया
गुणी कलाकार आहे
क्रिश 3 मध्ये 1 तासात मेला
राझी मध्ये पण एक दीड तासात मेला
मला हे गाणं आवडतं. अपने देश मे हम है परदेसी
आणि यातलं ते शिना गोरे हेझी हेझी फालतू असून पण शब्दांमुळे लक्षात राहतं.
प्रेमाच्या धुंदीत समोर बसलेली
प्रेमाच्या धुंदीत समोर बसलेली ती, त्याला त्याची प्रेमीकाच वाटते आणि तो गाणे सुरू करतो. धृपद झाल्यावर कोण हा म्हणून बसलेली ती त्याच्याकडे बघते आणि तेव्हा त्याला ही दिसते
न. शाह आहे का तो स्त्रीवेषात
न. शाह आहे का तो स्त्रीवेषात?
बॉस, ऐ मेरे हमसफर है यह...
बॉस, ऐ मेरे हमसफर है यह...
https://youtu.be/sWqjZpBtcxc
https://youtu.be/sWqjZpBtcxc?t=61 (हे झाड, ही साईडी हिरोईन)
सीमंतिनी _/\_
सीमंतिनी _/\_
(No subject)
प्यार दिवाना होता है
प्यार दिवाना होता है
Pages