Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा महाराष्ट्र आहे येथील
हा महाराष्ट्र आहे येथील लोकांची मानसिकता वेगळी आहे
यूपी आणि बिहारी सारखी नाही.
यूपी ,बिहार चा फॉर्म्युला बीजेपी इथे वापरायला जाईल तर महाराष्ट्र मधून ती नष्ट होईल.
वंचित हे bjp चे पिल्लू आहे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात आले आहे.
जाती जाती मध्ये भांडण लावणे ,महाराष्ट्र ची बदनामी करणे.
सुशांत सारख्या व्यक्ती ची फक्त हिंदू भाषिक लोकांची मत महाराष्ट्र विरोधी व्यावित म्हणून सुशांत लं hero करणे.
हे BJP ल नक्की महागात पडणार आहे.
सनव, तुम्ही जे वर लिहिलेय
सनव, तुम्ही जे वर लिहिलेय त्याच्याशी पूर्ण सहमत.
इथे मायबोलीवरच सर्व पक्षांच्या नेत्यांबद्दल, त्यांच्या नातलगांबद्दल, त्यांच्याबद्दल इथे लिहीणार्या आईडीबद्दल इतके जहाल लिहिले जाते की शेवटी त्याची परिणीती आईडी ब्लॉक करण्यापर्यंत होते.
साधना, धन्यवाद. तुम्ही किंवा प्राची यांचे views माझ्यापेक्षा वेगळे असले तरी आपण पर्सनल न होता, अपशब्द न वापरता चर्चा करू शकलो हे आवडलं. काही विशिष्ट लोकांच्या बाबतीत हे शक्य होत नाही. त्यांनी 'मी मुद्दाम ट्रोल करतोय' असं उघडपणे सांगून लिहिलं तरीही त्यांच्यावर प्रशासन काहीही कारवाई करत नाही. आताही सिमबा यांनी विरोधी विचारांच्या आयडीजसाठी वखवखलेली गिधाडं असा शब्दप्रयोग केला आहे. Whatever. ट्युलीप म्हणतात तसं इग्नोअर केलेलं उत्तम. It is very obvious that they don't have baseline respect for anyone questioning the narrative that they wish to set.
सनव
सनव
च्या हातात तपास ध्या.
चरसी,बेवडा,randi baj व्यक्ती ला न्याय मिळत नाही असा गळा पहिल्या पासून काढत आहे.
त्याची family त्याच्या लाईफ मध्ये विनाकारण हस्तक क्षेप करत होती हे पण त्यांच्या लक्षात येत नाही.
सुशांतची बहिण प्रियंकाला
सुशांतची बहिण प्रियंकाला सुशांतच्या डिप्रेशन बद्दल माहिती होत....हे तीचे सुशांत सोबतचे व्हा चॅट इंडिया टूडे ने ओपन केले
https://www.indiatoday.in/amp/movies/celebrities/story/sushant-s-sister-...
चरसी,बेवडा,randi baj व्यक्ती
चरसी,बेवडा,randi baj व्यक्ती
हे निषेधार्ह आहे. (किंबहुना पूर्ण प्रतिसादच)
वर दिलेल्या बातमीनुसार "आम्हाला सुशांत चा आजार माहीत नव्हता" हाही दावा पंधरा कोटी सारखा खोटा आहे.
शिवाय बरीच औषधे दिली जात होती.
पण तरीही,
#RCWrriors वगैरे करून bully करणे.
#ArrestXPerson वगैरे टीव्ही वर किंचाळणे.
त्यांच्या घराभोवती शेकडो वार्ताहरांनी थंबून त्यांचे जिणे हराम करणे.
इतक्या महाग साड्या/दागिने/विनाम प्रवास कसा परवडतो वगैरे innuendo प्रश्न विचारणे.
त्यांच्या प्रायव्हसी चा भंग करणे, चारित्र्यहनन करणे.
असले काही झाले तर आपण सर्वजण तीव्र निषेध करूयात.
कारण, basic human decency आणी empathy.
विकु + १
विकु + १
सुशांत बीजेपीचा हिरो हे एकूणच
सुशांत बीजेपीचा हिरो हे ऐकूनच हसू आले,
पिके , रजपूत आडनाव त्याग , केदारनाथ , या प्रकरणावरून हेच लोक त्याला सुशांत मुल्ला म्हणत होते,
अडला बीजेपी धरी गाढवाचे पाय हो
भाऊ तोरसेकरांचा निर्लज्जम्
भाऊ तोरसेकरांचा निर्लज्जम् सदासुखी | Bhau Torsekar | Pratipaksha : https://www.youtube.com/watch?v=3PQnK-0Cs2U हा लेटेस्ट व्हिडिओ पटला.
रच्याकने, भाऊंचे व्हिडिओ हल्ली मी १.५ चा स्पीड ठेऊन ऐकते. पटापट बोलणं झाल्यानं फारसं पाल्हाळीक वाटत नाही. जे भाऊंचे व्हिडिओ ऐकतात त्यांच्यासाठी ही ट्रिक.
इथे दोन्ही बाजूचे जे कोणी
इथे दोन्ही बाजूचे जे कोणी लिहितायत ते आपण सगळेच टिव्ही आणि इतर मिडियावर जे काही ऐकतोय त्यावरून लिहितोय. त्यातले किती मुद्दे खरे, किती खोटे, ऐकूण प्रकरणातलं नक्की काय काय आणि किती बाहेर येईल, किती दडपलं जाईल याची आपल्या सारख्या सामान्यांना कल्पना येणं शक्य नाही. त्यामुळे आपापली बाजू मांडताना छातीठोक विधानं करणं कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे.
समोरची बाजू १००% बरोबर नाही त्याच बरोबर आपलीही बाजू १००% बरोबर नाही याचा भान ठेऊन मुद्दे मांडा म्हणजे चर्चा अतिरेकी होत नाही. हे आपलं माझं मत.
बाकी ज्याला जे करायचं आहे ते चालू राहूदेत.
मामी, विडिओ लिंकबद्दल आभार.
मामी, विडिओ लिंकबद्दल आभार. मी त्यांचे लेख वाचते, विडिओ बघितले नव्हते.
इथे दोन्ही बाजूचे जे कोणी
इथे दोन्ही बाजूचे जे कोणी लिहितायत ते आपण सगळेच टिव्ही आणि इतर मिडियावर जे काही ऐकतोय त्यावरून लिहितोय. त्यातले किती मुद्दे खरे, किती खोटे, ऐकूण प्रकरणातलं नक्की काय काय आणि किती बाहेर येईल, किती दडपलं जाईल याची आपल्या सारख्या सामान्यांना कल्पना येणं शक्य नाही. त्यामुळे आपापली बाजू मांडताना छातीठोक विधानं करणं कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे.
समोरची बाजू १००% बरोबर नाही त्याच बरोबर आपलीही बाजू १००% बरोबर नाही याचा भान ठेऊन मुद्दे मांडा म्हणजे चर्चा अतिरेकी होत नाही. हे आपलं माझं मत.
बाकी ज्याला जे करायचं आहे ते चालू राहूदेत.>>>>
+१००.
परफेक्ट लिहिले आहेस.
मामी, तुला चार मोदक पण घे. सध्या मोदकमय आहे सगळे वातावरण.
मामी, हेच लोक पहिल्यापासून
मामी, हेच लोक पहिल्यापासून सांगत आहे,
मीडियाच्या म्हणण्यावर विसंबून लोक विविध लोकांवर बेछूट आरोप करत आहेत, पण मीडियाची ती थिअरी मागे पडली, खोटी आहे हे कळले की त्या बद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त न करता त्याच मीडिया ने पुढे केलेला दुसरा मुद्दा धरून पुढे गोळीबार चालू ठेवतात
घराणेशाही
15 कोटी
दिशा चा मृत्यू
रिया बद्दल चे प्रश्न
घरच्यांना डिप्रेशन बद्दल माहिती नव्हते
सध्या चा मुद्दा ड्रग.
या सगळ्यात सगळ्यात रिलेव्हन्ट मुद्दा, मानसिक आजार जाणीवपूर्वक बाजूला ठेवला जातो
हे निर्ढावले पण आहे, मी अमुक व्यक्तीचे चारित्र्यहनन करत राहणार, तुम्ही मागचा मुद्दा क्लीअर केलात मी नवीन मुद्दा काढणार, कारण काय? तर मी सुरवाती ला एक स्टँड घेतला आहे, आणि आता त्यापासून मी ढळले/ढळलो तर लोक मला हसतील. मग या प्रोसेस मध्ये मी कोणावरही चिखल उडवायला मागे पुढे पाहणार नाही, ही मानसिकता प्रोब्लेमतीक आहे.
या उलट दुसऱ्या बाजूने लोकांचा आग्रह इतकाच आहे, पोलीस/CBI ला त्यांचे काम करू द्या, त्या आधीच संशयितांना आरोपी (खरेतर गुन्हेगार) म्हणून ब्रँड करू नका.
पण पहिल्या टीम मधल्या लोकांना ते सुद्धा सहन होत नाही.
मग रियाचं कशी वाईट आहे/ आदित्यच कसा इनवोल्व्ह आहे हे दाखवायला छोट्यात छोट्या गोष्टी उकरून काढून (ज्या पूर्णपणे ऐकीव माहितीवर अवलंबून आहेत) गोष्ट पुढील पानावर चालू ठेवतात
केवळ आपली सोमी वरची पत टिकवण्यासाठी, सुशांत च्या प्रिय व्यक्तींचे त्याच्याच श्रध्दांजलीच्या पानावर चारित्र्यहनन करतो आहोत हे भान सुद्धा त्यांना राहिले नाहीये.
गिधाडांची वखवख म्हणतात ती हीच.
नक्की काय झालंय हे
नक्की काय झालंय हे आपल्यातल्या कोणालाही माहीत नाही. कळणं शक्य नाही.
मी या धाग्यावर फक्त channel वाले आणि सोशल मीडिया किती रक्तपिपासूपणा करताहेत ते दाखवायलाच आलो.
महाराष्ट्रावर मिसाइल टाकलं पाहिजे आठवतंय?
काल इंडिया टुडे फेसबुक पेजवर संदीप सिंगचा कंगनासोबतचा फोटो आणि बातमी होती.
त्यावर एकीने तुम्ही एका कन्व्हिक्टची बाजू घेऊन तिला वाचवायचा प्रयत्न का करताय असा जाब विचारला.
तिच्याशी वाद घातल्यावर ती कनव्हिक्ट पासून मुख्यतः संशयितांवर वर आली.
उद्या रियाविरुद्ध केस उभी राहिली तर लोक तिला वकील मिळू नये म्हणून ऑनलाइन आंदोलन करतील.
This is online mob lynching of a person and her family.
चौकशीत एजन्सीजना मिळालेल्या गोष्टी मीडियाला सीलेक्टिव्ह ली लीक होतात. त्यातल्या उद्या
किती कोर्टात येतील तेही पाहिल्या हवं.
वरच्या हेमंत यांच्या पोस्टचा निषेध. त्यांच्या पोस्ट्स मी इग्नोर करत आलोय , पण ही अगदी डोक्यावरून पाणी आहे.
This is online mob lynching
This is online mob lynching of a person and her family. >>> Very true sad.
https://youtu.be/iYNGD0e2Sao
https://youtu.be/iYNGD0e2Sao
This is false equivalence.
This is false equivalence.
"हापूस चवदार की पायरी" यावर फारच वाद विवाद होत असेल तर आपण म्हणू
"दोघेही आपापल्या परीने बरोबरच आहात, फार वाद घालू नका,
कुणाचीही बाजू १००% बरोबर नाही, संयमीत चर्चा करा"
पण
"मॉब लिंचिंग योग्य की अयोग्य"
"चारित्र्यहनन योग्य की अयोग्य"
"बलात्कार योग्य की अयोग्य"
असा वाद सुरु असेल तर हे equivalence उपयोगाचे नाही.
योग्य की अयोग्य नाही
योग्य की अयोग्य नाही
सत्य की थोतांड ?
मायबोली स्टॅण्डर्ड भाषा आहे ही
सुशांत रजपूत सत्य की थोतांड ?
करोना सत्य की थोतांड?
फेस मास्क सत्य की थोतांड ?
https://scroll.in/video
https://scroll.in/video/971901/dont-waste-the-nations-time-times-now-anc...
सुशांत प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी जीडीपी पाडलं गेलं असेल
इथे दोन्ही बाजूचे जे कोणी
इथे दोन्ही बाजूचे जे कोणी लिहितायत ते आपण सगळेच टिव्ही आणि इतर मिडियावर जे काही ऐकतोय त्यावरून लिहितोय. त्यातले किती मुद्दे खरे, किती खोटे, ऐकूण प्रकरणातलं नक्की काय काय आणि किती बाहेर येईल, किती दडपलं जाईल याची आपल्या सारख्या सामान्यांना कल्पना येणं शक्य नाही. त्यामुळे आपापली बाजू मांडताना छातीठोक विधानं करणं कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे.
समोरची बाजू १००% बरोबर नाही त्याच बरोबर आपलीही बाजू १००% बरोबर नाही याचा भान ठेऊन मुद्दे मांडा म्हणजे चर्चा अतिरेकी होत नाही. हे आपलं माझं मत.
बाकी ज्याला जे करायचं आहे ते चालू राहूदेत. >>> परफेक्ट मामी, आवडली पोस्ट.
मी आजवर ह्या धाग्यावर काही ही
मी आजवर ह्या धाग्यावर काही ही लिहिले नाही.
पण मला एक प्रश्न आहे.. सीबीआय आल्या पासून दिशाच्या मृत्यू आणि त्यात ले संशयित.. हा मुद्दा मागे पडलाय का?
कुणीतरी मोटिव बद्दल म्हटलय.. सुशांतने 50 वेळा सिम कार्ड बदलले होते म्हणे..जर हे खरं असलं तर मग त्याच्या घरच्यांना प्रश्न पडला नसेल का तेव्हा?
म्हणजे नेमके काय आहे काही कळत नाहीये.
लवकर सत्य बाहेर येवो हीच इच्छा.!
पण आता फुल्ल टेन्शन सी बी आय
पण आता फुल्ल टेन्शन सी बी आय ला असणार आहे !
इतका कसून तपास करून जर सुशांत ने आत्महत्या च केली होती असे सिद्ध झाले तर मुंबई पोलीस उत्कृष्ट ठरतील .
यात सीबीआयला टेंशन येण्याचं
यात सीबीआयला टेंशन येण्याचं काय कारण? त्यांचं काम सत्य शोधून काढणे आहे की मुंबई पोलिसांना खोटे ठरवणे?
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-advice-to-actress-kan...
हे आता इतका चिखल बनत चाललंय की करोना च्या बातम्या वाचणे बंद करा तसेच एसएसआर अपडेट वाचणे बंद करा हेही होईल किंवा आधीच करायला हवे होते.
मुंबई पोलीसांची 'भीती' वाटावी इतके ते वाईट नाहीयेत नक्कीच कामात.
सुशांत ला सगळे आपल्या आपल्या अजेंडा साठी वापरुन घेतायत.प्रांत काय, राजकारण काय, पक्षीय गेम्स काय.
कदाचित न्याय मिळाला नाही तर बरं असं वाटत असेल.
मुंबई पोलिसांनी काय केले
मुंबई पोलिसांनी काय केले कंगणाला?? की उगीचच उचलली जीभ लावली टाळ्याला?
नाहीतर काय
नाहीतर काय
हो ना !
हो ना !
बॉलीवुड मधील हिरोईन च्या आत्ता पर्यंत झालेल्या आत्महत्याच होत्या हे शोधण्यात मुंबई पोलीस वाकबगार असताना विनाकारण
सुशांत च्या केस मध्ये काही लोक सुप्रीम कोर्टात गेले !
आणि शिवाय सी बी आय ला काय येतं ?
खरा तपास मुंबई चा हवालदार च करू शकतो !
इति संपादक
सी बी आय ला काही येत नाही असं
सी बी आय ला काही येत नाही असं म्हटलेलं नाही.
पण मुंबई पोलीसांचा रेकॉर्ड इतकाही वाईट नसावा.
सीबीआय ने काय उजेड पाडलाय ?
सीबीआय ने काय उजेड पाडलाय ? दाभोलकर ते गौरी लनकेश बसलेत तसेच, हवाला मधले भाजपे सुटले
तरीपण त्यांचा स्त्राईक रेट 67 % आहे म्हणे , म्हणजे चांगला आहे, सोर्स विकी
कोविड टेस्ट चा रेटही इतकाच आहे
साक्षात कंगनावर टीका करताय ?
साक्षात कंगनावर टीका करताय ? कुठे फेडाल हे पाप ?
ती पंधरा कोटीची बातमी आली त्या क्षणापासून मी कळकळीने सांगत होतो की हा फक्त आरोप आहे, थोडे थांबूयात.
पण चारित्र्यहननाची अशी चमचमीत संधी कशी सोडाविशी वाटेल ?
कंगना हिमाचल प्रदेश मध्ये
कंगना हिमाचल प्रदेश मध्ये जाऊन सिनेमा का बनवत नाही?
Pages