Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दिशा सालियनचे वडील मुंबई
दिशा सालियनचे वडील मुंबई पोलिसांनी पढवल्यावरून खोटं बोलताहेत
https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/disha-salian-s-father...
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/covid-19-hospital-fir...
अहमदाबादला कोविड हॉस्पिटलात आग लागून 8 मेले,
आणि भाजपे महाराष्ट्रात नाचत बसलेत
जे झाले ते वाईटच झाले. यात
जे झाले ते वाईटच झाले.
यात जे गेले ते माणसेच होते, मग कुठल्या का धर्माचे/ पक्षाचे असेनात.
जामोप्या, इथे पक्षाचा वा शहराचा संबंध येत नाही. मुंबईची तुंबई झालीय, जागतीक दर्जाचे मत्स्यालय मुंबईत करणार होते म्हणे, चक्क रेल्वे ट्रॅक वर मासे आणुन दाखवले. लोकांचे संसार पण वाहुन गेले.
पण ही बातमी सुशांत च्या बातमीत का घुसडली?
आता अर्णब आणि माबो गँग परत
आता अर्णब आणि माबो गँग परत उडया मारायला लागणार का?
https://newsd.in/yeh-rishtey-hain-pyaar-ke-actor-sameer-sharma-dies-by-s...
कोणी आत्महत्या केली की या गिधाडांना काय आनंद होतो, विकृत लोक आहेत.
समीर शर्मा वॉज दी वन ऑफ दी
समीर शर्मा वॉज दी वन ऑफ दी डिसेंंट अॅक्टर...
आर.आय.पी.
....................
आधी मी खूप टीव्ही सिरीयल्स बघायचे.
https://www.google.co.in/amp
https://www.google.co.in/amp/s/www.dnaindia.com/television/photo-gallery...
सुशांत बायपोलर होता असे डॉक्टरांनी जाहीर केल्यावर त्याने हे लिहिले होते.
आता माबो गिधाडे लगेच समीर आणि सुशांत च्या मुत्युचे धागे जुळवायला लागतील. पण महाराष्ट्र सरकार अडचणीत आणण्यासाठी कोणत्याही थराला जातील हे लोक.
अक्षरशः मेलेल्या माणसांच्या टाळू वरचे लोणी खाणारी माणसे आहेत ही.
स्थलांतरित मजुरांच्या बातम्या
स्थलांतरित मजुरांच्या बातम्या देणार्या मीडियाबद्दल सरकारी वकिलांनी व्हल्चर्स असा शब्द वापरला होता. त्यांचं भाषण फेसबुक, व्हॉट्स अॅप वर व्हायरल झालेल्या अर्थातच खोट्या मजकुरावर आधारित होतं.
सुशांत सिंग प्रकरणी भाजपवाले आणि गोदीमीडिया जे काही करतंय त्याला ही उपमा जास्त योग्य आहे.
संजय निरुपम काँग्रेस चा आहे
संजय निरुपम काँग्रेस चा आहे तरी त्यांनी महाराष्ट्र सरकार वर टीका केली आहे
आणि बिहारी पना दाखवला आहे.
आपले मराठी नेते परत एकदा घरभेदी च्या भूमिकेत आहेत.
नारायण राणे,फडणवीस हे घरभेदी असल्या सारख्या कमेंट देत आहेत.
राष्ट्रीय पक्ष राज्यात
राष्ट्रीय पक्ष राज्यात सत्तेवर बिलकुल नकोत.
हे दक्षिण तील राज्यांना कळत आहे .
पण मराठी कधी काँग्रेस तर कधी bjp ह्यांच्या नादाला लागून राज्याचे नुकसान करून घेत आहोत.
Media ni किती ही बोंब ठोकू
Media ni किती ही बोंब ठोकू ध्या महाराष्ट्र सरकार नी बिलकुल विचलित होण्याची गरज नाही.
पूर्ण महाराष्ट्र मधील जनता सरकार च्या पाठी आहे.
थोडक्यात काय तर CBI ,
थोडक्यात काय तर CBI , माबोकर्स ( जे तुमच्या विरोधात लिहीतात किंवा तुमच्या मताशी सहमत नसतात ) , सुशांतचे वकिल, न्युजपेपर वाले , ब्ला ब्ला ब्ला....ही सगळी गिधाडे आहेत.
बाय द वे, ही गिधाडगिरी स्व इंदिरा गांधी व स्व राजीव गांधी गेल्या नंतर निवडणूकीत मते मिळव्ण्याकरता पण केली गेली. तेव्हा ते योग्यच होते नाही का ! तेव्हा तुमच्या पक्षाला, तुमच्या नेत्या बाईला कसलीच लाज लज्जा, शरम , संकोच वाटला नाही आणी अजूनही वाटत नाही.
हीच बाई , दुसर्या नेत्याला मौत का सौदागर म्हणतांना हे विसरली होती की आपली सासु गेल्यावर जी दंगल झाली, ज्यात अनेक निरपराध शीख कुटुंब मारली गेली तेव्हा नवर्याने काय मुक्ताफळे उधळली होती.
आपण काय लिहीतो, काय बरळतो याचा पण या सो कॉल्ड सेक्युलर्सला विसर पडतोय. आणी म्हणे माबोवरची गिधाडे !
ज्याने दाऊद सारख्या अतीरेक्या च्या बहीण आईला पासपोर्ट देऊन देशाबहेर सुरक्षीत पाठवले त्याच्या बरोबर हे रंगतात, ज्याने भोपाळ गॅस दुर्घटनेच्या मुख्य आरोपीला देशा बाहेर पळुन जायला मदत केली त्याचा गुन्हा सोयीस्कर विसरतात. आणी म्हणे भाजपा, मोदी आणी माबोकर्स गिधाडे, वा रे वा, राधासुता तेव्हा कुठे गेला होता रे तुझा धर्म !
सेलेब्रिटी ही जिवंतपणी सॉफ्ट
सेलेब्रिटी ही जिवंतपणी सॉफ्ट टार्गेट्स असतातच, पण मेल्यावर सुद्धा ती सॉफ्ट टार्गेट्स च असतात,
त्यांना सन्मानाने मरण्याचा हक्क सुद्धा डावलला जातो.
एक दिशा नावाची मुलगी मरते, कुणी एक नेता त्यावर तिच्यावर बलात्कार केला गेला आणि त्याहून अमुक अमुक लोकांनी तो केला असे पण सांगतो, (एक वेळ बलात्कार झाला म्हंटले तर समजू शकतो, पण अमुक ने केला असे सांगताना DNA सॅम्पल वगैरे काही गोष्टी लागतात या कडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचं) तो तर बोलून चालून राजकारणी,
पण इकडे इतरवेळी sane असणारे (की दाखवणारे) id तिच्यावर झालेल्या(?) बलात्काराची चवीने चर्चा करतात , वर कोणी केला ते सुद्धा छातीठोक सांगतात,
सगळेच अजब,
एक मनुष्य मेल्यानंतर त्याची दिग्निती जपा असे सांगितले तर कोणाला तरी राजकारनात कोणी काय केले ते आठवावेसे वाटते. म्हणजे त्यांनी 1984 साली ते केले, म्हणून आज मी दिशाच्या बलात्काराबद्दल, सुशांत च्या मृत्यूबद्दल बोलणे जस्टीफाईड आहे,
These are Sick ppl , गलिच्छ मेंटालीटी
या बाई संबित पात्राच्या
या बाई संबित पात्राच्या थोरल्या बहीण असाव्यात. वडाचीच काय सगळ्या झाडांच्या साली पिंपळाला चिकटवल्या.
१. मी लिहिलंय - सुशांत सिंग प्रकरणी भाजपवाले आणि गोदीमीडिया जे काही करतंय त्याला ही उपमा जास्त योग्य आहे. हे त्यांनी माबो वरची गिधाडे असे वाचून स्वतःला आपखुशीने लावून घेतले.
२. गोध्रा जळीत प्रकरणानंतर त्या तल्या मृतदेहांच्या मिरवणुका ज्याने काढल्या आणि दंगे पेटवायला त्याचा वापर केला, पुलवामातल्या जवानांच्या हौतात्म्याचा निवडणुका जिंकण्यासाठी वापर केला आणि त्याबद्दल साधी चौकशीही न करता तिथे अतिरेक्यांसोबत सापड लेल्या बड्या पोलिस अधिकार्याविरोधात साधी चार्जशीट फाइल केली नाही, त्याला मौत का सौदागर ही उपमा पर्फेक्ट फिट आहे.
वर दिशा सालियनचे वडील काय म्हणतात त्याची बातमी दिलीय. ती वाचा आणि भाजप नेते तिच्याबद्दल काय बरळताहेत ते वाचा.
नारायण राणेंना कोर्टात का
नारायण राणेंना कोर्टात का नाही खेचत इतके गंभीर आरोप केले आहेत तर? अशी काय सिक्रेट्स राणेंना माहिती आहेत की त्यांना कोणी इतकं घाबरावं?
बाई,
बाई,
ते राजकारणी आहेत, लोकांना शिव्या घालणे त्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे,
तुमचे पण तसेच आहे का?
त्यांनी एक खोटी न्यूज सांगितली की तुम्ही तीच लावून धरली पाहिजे असे कम्पलशन आहे का तुमच्यावर?
सिम्बा , तुम्हाला पास.
सिम्बा , तुम्हाला पास. पर्रीकर आजारी असताना तुम्ही इथेच केलेल्या कमेंट आठवल्या एकदम! आणि आपल्याला न आवडणाऱ्या पोस्ट्स लिहीणार्या महिला आयडीजना 'बाई' म्हणून संबोधणे एकदम राजकारणी स्टाईल. Shows your mentality. पासच!
तर बाकीच्यांसठी- एकेकाळी ठाकरेंचे निकटवर्तीय आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले राणे इतके गंभीर आरोप आपल्यावर बदनामीचा खटला भरला जाणार नाही याची खात्री असल्यासारखे कसे काय करतात? त्यांना धडा शिकवायला नको का?
ऑ??
ऑ??
स्त्री id ला बाई म्हंटल्याचे अपमान होतो का?
स्वतः स्त्री id असून (खरे तर म्हणवून घेऊन) आशिफा बद्दल , उन्नाव पीडिते बद्दल नाबोवर लोक गरळ ओकत असताना काय स्टँड घेतला होतात ते आठवून पहा,
माझ्या लेखी बाई हे आदरणीय
माझ्या लेखी बाई हे आदरणीय संबोधन आहे,
ज्ञानदान करणाऱ्या सगळ्या स्त्रियांना मी "बाई "च म्हणतो,
तुम्हाला त्यात काय खटकले ते माहीत नाही, असो ज्याचे त्याचे संस्कार.
तुम्हाला "मॅडम" म्हंटले तरी त्याचा वाईट अर्थ काढून भांडत बसाल.
आणि राहिली गोष्ट राण्यांची,
आणि राहिली गोष्ट राण्यांची,
तर ते माझ्या रिच बाहेरचे आहेत,
पण त्यांनी एक फुस्कुली सोडल्यावर "बलात्कार झालाच " म्हणून हटून बसणारे id माझ्या रिच मध्ये आहेत, त्यांना विचारतोय,
वर दिशाच्या वडिलांचे स्टेटमेंट आहे,
आता तरी तुमची समजूत चुकीची होती हे कबुल कराल का?
की तिच्यावर बलात्कार झालाच, तिचे वडील खोटे बोलत आहेत असाच हेका चालू ठेवाल?
भरत. याना त्यांच्या जुन्या
भरत. याना त्यांच्या जुन्या आयडीने (आडनावाने) संबोधित केलं तरी त्यांनी आक्षेप घेतला, व आयडीनेच संबोधित करा असं म्हटलं. And that's fair enough.
बाकी तुम्ही मला पुरुष म्हणा, हिजडा म्हणा, आणखी शिवीगाळ करा, तुमच्यावर काही कारवाई होणार नाही.
आणि मीही तुम्हाला घाबरून, ट्रोलिंगमुळे व्यथित होऊन पोस्ट करायचं थांबवणार नाही. I owe it to sushant.
मी तुम्हाला सभ्य संबोधनाने
मी तुम्हाला सभ्य संबोधनाने आणि सभ्य भाषेत काहीही लिहिले तर कारवाई होणार नाहीच, त्यामुळे उगाच जीवाला त्रास करून घेऊ नका,
अँड now , once again i clarify myself, बाई हे संबोधन अतिशय आदरपूर्वक वापरले जाते, सावित्री बाई, आनंदीबाई, लक्ष्मीबाई, त्यात तुम्हाला अपमानकारक वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे.
हा नॉन इश्यू पुढे करून तुम्ही माझ्यावर " Shows your mentality" वगैरे म्हणून जो पर्सनल हल्ला केलात तो स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणारा आणि म्हणूनच अतिशय नीच होता.
असिफाच्या बलात्कार्यांचे
असिफाच्या बलात्कार्यांचे समर्थक आज नैतिकतेच्या गोष्टी करताना पाहून डोळे भरून आले.
रश्मी, मायबोलीवर लिहिताना नळावरच्या भांडणातली भाषा वापरली नाही , तर बरं होईल. बघा जमतंय का. नाहीतर तुम्ही कागाळे, प्रसाद, सुमित यांचं फिमेल व्हर्शन आहात म्हणून दुर्लक्ष करावं लागेल. तसंही तुमचं माबो चर्चेतलं कंट्रिब्युशन फेक व्हॉट्स अॅप फॉर्वर्डच्या शेणात पुन्हा पुन्हा पाय घालून घेण्यापेक्षा फार जास्त नसतं.
नारायण राणे कोणाचे तरी लाडके
नारायण राणे कोणाचे तरी लाडके झालेले पाहून टडोपा झालं.
हि वेअर्स ए मास्क, अँड हिज
हि वेअर्स ए मास्क, अँड हिज फेस ग्रोज टु फिट इट... - जॉर्ज ओर्वेल.
>>>>>>>वर दिशाच्या वडिलांचे
>>>>>>>वर दिशाच्या वडिलांचे स्टेटमेंट आहे,
आता तरी तुमची समजूत चुकीची होती हे कबुल कराल का?
की तिच्यावर बलात्कार झालाच, तिचे वडील खोटे बोलत आहेत असाच हेका चालू ठेवाल?
>>>>
या वर उत्तर अपेक्षित आहे
सिम्बा, तुम्ही पर्रिकरांबद्दल
सिम्बा, तुम्ही पर्रिकरांबद्दल जे लिहिलं होतं त्यानंतरही कारवाई नाही झाली, सो तुम्हाला तर सगळंच माफ आहेच.
भरत यांनी आडनावाने संबोधू नका म्हटलं तर त्यावरही वाद घालता येईल की आडनाव असभ्य आहे का? आडनावात लाज वाटण्यासारखं काही आहे का? But it's better if we just respect someone's wish and address them by their id.
मुळात जर तुम्ही स्वतःच लिहिल्याप्रमाणे तुम्हाला मी स्त्री आयडी असल्याचं 'म्हणवून' घेत आहे असं वाटतंय, तर म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल बेसिक रिस्पेक्टही वाटत नाही हे उघड आहे(कारण तुम्ही एक प्रकारे आरोपच करत आहात की मी स्त्री नसताना तसं म्हणवून घेत आहे). त्यामुळे उगाच आदराने बोलतोय वगैरे थापा मारू नका. तुम्ही किती आदर कोणाचा करता ते बघतात लोक इथे!
सुशांत सिंगला न्याय मिळावा(?
सुशांत सिंगला न्याय मिळावा(?)म्हणून मागणी करणारे लोक
https://twitter.com/AMITMIS83614885
One missile should be targeted on Maharashtra so ramrajya will be automatically established. This state has mentality of anti Hinduism n traitor. They are last level egoistic n stubborn. Right now egoism is also the strong factor affecting sushant case
Hindustan se ye Marathi culture ko khatam karo. Ye pure desh or humanity ke liye khatra he. Unko asa he ki unke jasa koi nahi. Are hijdo aao humare pass katna kese he sikhange. Talwar se tukde karke dikhayenge saalo. Nation plz wake up to eradicate this culture from country
Shivsena is a hijda gang. I challenge this darindas n gundas come in front of us we will show u how to cut with sword. Come gundas we r waiting for u. We will cut all the marathis. This is a promise
, सो तुम्हाला तर सगळंच माफ
, सो तुम्हाला तर सगळंच माफ आहेच.>>>>>
तुम्हाला वेमांच्या विवेकबुद्धी बद्दल शंका घ्यायच्या असतील तर तो तुमचा प्रश्न आहे. त्या बद्दल मी काही बोलू शकणार नाही.
भरत यांनी आपला id काय हे ते सांगितले, उद्या मी तुम्हाला अबक म्हणून संबोधले तर अर्थातच तुम्ही घेतलेले ऑब्जेक्शन व्हॅलीड असेल, पण प्रोफाइल मधील बेसिक माहिती वरून कोणी आदरार्थी संबोधन वापरत असेल तर त्यावर इतकी हाकाटी करणे ,म्हणजे मुद्द्यावरून लक्ष भरकटवणे आहे.
या न्यायाने माबो वर बाई, ताई, अक्का, वाहिनी, दादा, भाऊ, राव, साहेब अशी काहीच संबोधन वापरायला नकोत.
प्रोफाइल मध्ये लिहिलेली माहिती पब्लिक असते, आणि ती माहिती खरी समजावी असा संकेत आहे, कम्पलशन नाही,
तुम्ही प्रोफाइल मध्ये नमूद केले आहे तितकेच मला तुमच्या बद्दल माहिती आहे. तुम्ही स्वतः ची नोंद स्त्री म्हणून केली आहे या पलीकडे तुम्ही खरेच स्त्री आहात की नाही हे मला माहित नाही. म्हणूनच तुम्ही स्वतःला स्त्री id "म्हणवून" घेता असे लिहिले आहे. त्यात एका अक्षराची अतिशयोक्ती नाही किंवा अनादर नाही.
आशिफा, अन्नाव प्रकरणी तुमचा एकंदर स्टँड पाहता ,कोणतीही सहृद स्त्री असे वागेल असे वाटत नाही,
तुमची आणि माझी मते वेगळी आहेत म्हणून मी तुमचा अनादर करतो हा तुम्ही तुमच्या बुद्धीने काढलेला निष्कर्ष आहे, तुमचे इन्फेरीओरीती कॉम्प्लेक्स तुमच्यापाशी ठेवा. माझ्या आतापर्यंतच्या लिखाणात तुम्हाला तुच्छ लेखणारे एखादे वाक्य दाखवून द्या , नाहीतर तुमचा आरोप मागे घ्या
तुम्ही एकीकडे स्वतःला फेमिनिस्ट म्हणवता, पण तुम्हाला स्त्री संबोधनाने संबोधले तर कमीपणा वाटून घेता, मी तुमचा अपमान करू इच्छितो अशी हाकाटी करता, स्त्री होण्याचा गैरफायदा घेणे यालाच म्हणतात,.
प्लिज स्वतः ला सावरा,
अजूनही तुम्ही, हो मी वडिलांचे
अजूनही तुम्ही, हो मी वडिलांचे स्टेटमेंट वाचले , राण्यांच्या म्हणण्याची चौकशी केली पाहिजे, इतकेही म्हणायला तयार नाही,
दिशावर बलात्कार झालेला असलाच पाहिजे ही तुमची छुपी इच्छा, किळस वाटते अश्या मानसिकतेची,
त्या दुसऱ्या बाई इतरत्र स्तोत्र, अध्यात्म, पारलौकिक अनुभव वगैरे बद्दल गप्पा मारतात पण प्रत्यक्ष आचरणात सत्यवचन सह-अनुभूती वगैरे पासून कोसो दूर असतात.
दिशावर बलात्कार झालेला असलाच
दिशावर बलात्कार झालेला असलाच पाहिजे ही तुमची छुपी इच्छा,///
??? माझी छुपी इच्छा??? बरे आहात ना? ओ admin, बघत जा हा धागा कधीतरी???
ओके इनफ. यापुढे तुम्हाला इग्नोअर. हे वर तुम्ही माझ्याबद्दल लिहिलेलं इतकं विकृत आहे की यापूढे तुम्ही आणि प्रशासन काय ते बघून घेणे.
Pages