Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही 
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेगाव ची कचोरी पण जबराट
शेगाव ची कचोरी पण जबराट
https://fnvfarms.com
https://fnvfarms.com
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
काय मस्त पदार्थ श्रेया.
काय मस्त पदार्थ श्रेया.
थालीपीठं, इडली कचोऱ्या सगळच
थालीपीठं, इडली कचोऱ्या सगळच भारी दिसतयं..
मिसळ पाहून तर तों.पा.सु..
कलिंगड, द्राक्षं, संत्री पुण्यात पण मिळतायत..आंबा आम्ही एका ओळखीच्या माणसाला सांगून मागवले.. रत्नागिरी हापूस.
एक विनोद वाचण्यात आला,
एक विनोद वाचण्यात आला,
मित्रांनो आपल्याला पृथ्वीवरुन "कोरोना" संपवायचा आहे "किराणा" नाही.
खापरोळी , चटणी आणि रस
खापरोळी , चटणी आणि रस

जेवायला कुळीथ खिचडी आणि दही
जेवायला कुळीथ खिचडी आणि दही अधंमुरं
आता झोपायची वेळ साधणार भांडी झाली की.
खापरोळी ....... यमममममममम
खापरोळी ....... यमममममममम
(No subject)
पावभाजि
पनिर आनि होम्मेड गार्लिक नान
सगळं किती यम्मी दिसतंय.
सगळं किती यम्मी दिसतंय.
खापरोली, रस ची रेसिपी देणे कधी ऐकल्याचे आठवत नाही
कुळीथ खिचडी मस्तच.
पावभाजी, गार्लिक नान आणि पनीर all time fav.
कणकेचा नान मी केला तरी त्याला नान म्हणता येईल का? मैदा नाहीये घरात.
(No subject)
ह्या पेरूचे फोटो आधी सोमी वर मग पेरूची फोड घरच्यांना मिळाली
त्या लिंकमध्ये जोगेश्वरी
त्या लिंकमध्ये जोगेश्वरी पुढची ठिकाणे आहेत. माझा एरिया नाही सापडला मला.
सगळे पदार्थ मस्त. खापरोळी डोसा टाईप काही आहे का.
अहो डोसा म्हणू नका, राग येतो
अहो डोसा म्हणू नका, राग येतो कोकणातल्या लोकांना.. ह. घ्या.
डोसा वेगळा आणि हे वेगळे आहे. रेसीपी पाहिलेली आठवतय... कधी ते विचारु नका.. आठवत नाहीये आता.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/56966
खापरोळी
ते घरच्याघरी रोटी नान कसे
ते घरच्याघरी रोटी नान कसे बनवता व तुम्ही???
Hebbar आणि बाकीच्यांनी पण
Hebbar आणि बाकीच्यांनी पण youtube वर रेसिपी दिल्या आहेत.
Peru mastch..lockdown chya
Peru mastch..lockdown chya aadhi milat hote market madhe..
Shegaon kachori mastch..
Shegaon kachori mastch...misal chya tari cha colour mast aalay..
शेगाव कचोरी मस्त... रेसिपी
शेगाव कचोरी मस्त... रेसिपी सांगा...
गुळाचा शिरा
गुळाचा शिरा
मला फक्त आणि फक्त आंब्याचा
मला फक्त आणि फक्त आंब्याचा फोटो दिसलाय. I want it right now. भ्याआआआआ
प्रति,
प्रति,
मा. अॅडमिन.
महोदय,
या धाग्याचे नांव बदलून
"आजचा छळ"
असे करावे ही नम्र विनंती.
भाकरी, ठेचा, भरीत आणि
भाकरी, ठेचा, भरीत आणि शेवग्याच्या शेंगाची कूट घातलेली भाजी.
धन्यवाद धनुडी , piku, भरत.
धन्यवाद धनुडी , piku, ओजस
रेसिपी स्वातीस् बेस्ट टेस्ट रेसिपीज वरून,
साहित्य-
कचोरी चे कव्हर बनवण्या साठी-
मैदा, रवा, तेल, मीठ, पाणी.
कचोरी चे सारण बनवण्या साठी-
मूगडाळ, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, जिरे, धने, बडीशेप, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ.
कृती-
कव्हर बनवण्यासाठी:
१) एक वाटी मैदा घ्या.
२) पाव वाटी रवा घ्या.
३) रव्या मध्ये पाणी घालून पाच मिनिटे भिजत घाला.
४) दोन-तीन टेबलस्पून तेल गरम करून घ्या.
५) ह्यानंतर मैदा, भिजवलेला रवा, तेलाचे मोहन व मीठ यांचे घट्टसर पीठ मळून घ्या.
सारण बनवण्यासाठी-
१) एक वाटी मुगाची डाळ चार तास भिजत ठेवा.
२) पाणी निथळून घ्या.
३) मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.
४) चार ते पाच हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या पाच ते सहा, आल्याचा छोटा तुकडा, थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घ्या.
५) एक चमचा धणे व बडीशेप ह्यांच जाडसर भरड वाटून घ्या.
६) कढईत तेल गरम करा व त्यात जिरे टाका.
७) हिरवी मिरची, लसूण, आले यांची पेस्ट कढईत टाका व एक मिनिट परता.
८) त्यानंतर त्यात धने, बडीशेप, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला घाला.
९) त्यात वाटलेली मूग डाळ घाला व परतून घ्या.
१०) पाण्याचा शिपक देऊन चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या.
११) शिजवल्यानंतर कोथिंबीर टाकून मिश्रण थंड होऊ द्या.
१२) आवडीप्रमाणे किंचित साखर आणि दोन थेंब लिंबूचे टाका ह्याने चव वाढेल.
१३) मळलेल्या पिठाचे गोळे करून घ्या.
१४) थोडेसे लाटून त्यात सारण भरा आणि बोटाने दाबून दाबून कचोरी बंद करा आणि हाताने थापून तयार करून घ्या.
१५) तेल गरम करा त्यात मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत तळून घ्या.
१६) तळताना कचोरी दाबून तळा म्हणजे ती फुगत नाही.
शेगाव ची कचोरी जास्त फुगलेली नसते.
अशा प्रकारे ही जगप्रसिद्ध शेगाव कचोरी तयार
(No subject)
पेरू ची रेसीपी सांगा..
पेरू ची रेसीपी सांगा..
(No subject)
अशा प्रकारे ही जगप्रसिद्ध
अशा प्रकारे ही जगप्रसिद्ध शेगाव कचोरी तयार
Submitted by सय on 25 April, 2020 - 12:57>>> कृपया या पाककृतीचा योग्य धागा करून ठेवा. नाहीतर ती इथे पटकन सापडणार नाही.
(No subject)
Pages