Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही 
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खाजा .. >>> आप इतना बोल रहे
खाजा .. >>> आप इतना बोल रहे हो, तो खा लेते है फिर..
हे घरी केले आहे का ...कमाल
हे घरी केले आहे का ...कमाल खाजा
कसले कमाल दिसताहेत खाजे, एकदम
कसले कमाल दिसताहेत खाजे, एकदम जाहीरतीत दिसतात तसे, तोंपासु.
@Shreya_11 - Thank you.
@Shreya_11 - Thank you.
खाजे कसले सुंदर दिसताहेत..
खाजे कसले सुंदर दिसताहेत.. तोंपासु.
आता करावे लागणार... अत्यंत आवडता प्रकार..
@प्राजक्ता - केक सुंदर..
@प्राजक्ता - केक सुंदर..
त्यावरचे macaroons जबरी.
वाह, खाजे अप्रतिम.
वाह, खाजे अप्रतिम.
रेसिपी लिहा ना प्लिज.
थॅन्क्स !
थॅन्क्स !
कैरी रोलची रेसिपी लिहा, खाजे तर प्लेट उचलुन घ्यावे येवढे भारी
Khaje mastach..crispy..
Khaje mastach..crispy..
Shreya..khaje 3 policha ahe
Shreya..khaje 3 policha ahe ka ?
अस्मादिकांनी बनवलेली कचोरी!
अस्मादिकांनी बनवलेली कचोरी!
@अज्ञातवासी,
@अज्ञातवासी,
आज मातृदिनाची कृतज्ञता म्हणून स्वयंपाक तुमच्या कडे का?
हो स्वतःहून ही जबाबदारी घेतली
हो स्वतःहून ही जबाबदारी घेतली...

आणि रविवार असल्याने वेळही होता.
मागच्या रविवारी सोयाबीन चिली आणि बुधवारी समोसे केले होते. ते टाकायचं विसरलो.
_/\_ मग आता टाका फोटो.
_/\_ मग आता टाका फोटो.
नाही, काढलाच नाही, म्हणून
नाही, काढलाच नाही, म्हणून टाकू शकलो नाही.
मात्र काही दिवसांनी रिपीट केल्यावर नक्की टाकेन.
कचोरी यमी दिसतेय.
कचोरी यमी दिसतेय.
कचोरी यमी दिसतेय.>>>> +१.
कचोरी यमी दिसतेय.>>>> +१.
राजमा चावल
राजमा चावल
(No subject)
आंबा आईस्क्रीम इन प्रोसेस
@अनामिका, देवकी - धन्यवाद!
@अनामिका, देवकी - धन्यवाद!
अनामिका तुमचे पदार्थ खूप सुरेख असतात. तुम्ही प्रोफेशनल शेफ आहात का?
राजमा चावल तर फारच टेम्पटिंग दिसतंय. माझ्या फेवरेट छोले चावल ची आठवण आली.
सगळ्यांना धन्यवाद !! मीही
सगळ्यांना धन्यवाद !! मीही पहिल्यांदाच केलेत ..
@आदिश्री - घरीच केले आहेत .
@सुहृद - फोटो टाकायच्या आधीच रेसिपी लिहून धागा काढणार होते पण वेळ मिळाला नाही .. आता टाकते .
@श्रवु् - ३ नाही ५ पोळीचा आहे .
@अज्ञातवासी कचोरी मस्तच ...
@अज्ञातवासी कचोरी मस्तच ...
@अनामिका .. राजमा चावलं आणि आंबा आईस्क्रीम दोन्हीही टेम्पटिंग
Kachori....rajma chawal..n
Kachori....rajma chawal..n mango icecream sagle mastach..
Kachori....rajma chawal..n
Kachori....rajma chawal..n mango icecream sagle mastach.. ~~ +१२३ आज मी पण आईस्क्रीम करेन..
आज आमच्या घरी आमरस पुरीचा बेत होता.. मी ईथला "पुरी" धागा वाचून बनवलेल्या .. एक आणि एक पुरी टम्म फुगलेली. मायबोली वरच्या पाककृती आणि टीप्स खरच अमेझिंग असतात..
आमरस पुरी वाव. मी आमरसाचा एक
आमरस पुरी वाव. मी आमरसाचा एक स्विमिंग पूल बांधणार आहे त्यात दिवसभर पोहणार आणि तहान लागली की आमरस पिणार.
Aamras puri..favourite.. piku
Aamras puri..favourite.. piku puri kharach tamm phugliy.. tondala pani sutle.. tumhi..kuthle icecream karnaar ?
आमरसाचा पूल.. हाहा..
आमरसाचा पूल.. हाहा..
श्रवु.. हो ना.. घरी पण सगळ्यांना फारच आवडल्या. आणि मी पण खुपच खुश होते.. धागा वाचायला सुचलं मला.
मँगोच करे सिझन आहे तर आधी.. मागच्या वर्षी कॉफी, चॉकलेट केलेल ते पण करेन मग. ईथे शेअर करेनच..
@Shreya_11 - धन्यवाद!
@Shreya_11 - धन्यवाद!
@श्रवु् - धन्यवाद!
@पिकू - धन्यवाद.
मायबोलीवर पहिल्यांदाच रेसिपी टाकण्याचा प्रयत्न केला आहे, इच्छुकांनी लाभ घ्यावा.
@piku - आमरस पुरी तर जबरदस्त
@piku - आमरस पुरी तर जबरदस्त दिसतायेत. एकेकाळी माझा सगळ्यात आवडता पदार्थ, खूप आठवणी जोडल्या आहेत यासोबत. भूक चाळवली...
सगळ्यांचे खूप धन्यवाद.
सगळ्यांचे खूप धन्यवाद.
@अज्ञातवासी - मी प्रोफेशनल शेफ नाही. आवड आहे इतकंच.
Pages