Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर .
बरोबर .
प्रसंग
प्रसंग
माझी आवडती अभिनेत्री (संदली सिन्हा) अगदी आनंदात आहे. मस्त हिमवृष्टी होतेय आणि तिला हिमवृष्टी आवडत असल्याने, ती दोन्ही हात पसरून वर पाहुन गोल फिरतेय आणि आपल्या चेहर्यावर आणि हातांवर बर्फ झेलतेय...
तुम बिन?
तुम बिन?
कर्रेक्ट!
कर्रेक्ट!
(No subject)
अवघड आहे का?
अवघड आहे का?
हिंट हवीय का एखादी?
निशाणी डावा अंगठा.
निशाणी डावा अंगठा.
बरोबर असेल तर पुढला प्रश्न कोणीतरी विचारा.
तुम्ही विचारा ना भरत...
तुम्ही विचारा ना भरत...
तुम्ही परवानगी दिलीय म्हणून तुमचे कोडे येईपर्यंत एक कोडे..
निशाणी डावा अंगठा.... बरोबर
निशाणी डावा अंगठा.... बरोबर आहे भरत!
एका गाव बारा भानगडी
एका गाव बारा भानगडी?
मोहित्यांची मंजुळा?
वरचं चित्र सांगत्ये ऐका या
वरचं चित्र सांगत्ये ऐका या चित्रपटातलं.
बुगडीची लावणी.
पुढला प्रश्न :
जेवणाची पंगत बसलीय आणि नायकाच्या शेजारी एक कुत्रा आहे.
प्रतीकं वापरणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट.
सांगत्ये ऐका
सांगत्ये ऐका
जेवणाची पंगत बसलीय आणि
जेवणाची पंगत बसलीय आणि नायकाच्या शेजारी एक कुत्रा आहे.
प्रतीकं वापरणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट.
चित्रपटाचे नाव : पिंजरा
बरोबर.
बरोबर.
पुढचा प्रश्नः-
एक डाव भुताचा
एक डाव भुताचा
एक डाव भुताचा.
एक डाव भुताचा.
(No subject)
मस्त धावतोय धागा.
मस्त धावतोय धागा.
धूमधडाका
धूमधडाका
बरोबर
बरोबर
आज बिझी असतील सगळे. उद्या
आज बिझी असतील सगळे. उद्या जोरदार खेळ होईल.
कोणीच पुढचं कोडं देत नाहीये..
कोणीच पुढचं कोडं देत नाहीये...
मला बोर होतंय...
धागा अडकलाय म्हणून पुढचा
धागा अडकलाय म्हणून पुढचा क्ल्यू देतो:
वजीर
वजीर
बरोबर!
बरोबर!
माझं उत्तर बरोबर आहे असं
माझं उत्तर बरोबर आहे असं समजते.
देवता
देवता
बरोबर
बरोबर
(No subject)
Pages