Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओळखा पाहू.
ओळखा पाहू.
न्युड
न्युड
बरोबर असेल तर पुढचा क्लु द्या कोणीतरी
बरोबर
बरोबर
(No subject)
जोगवा ?
---
नाही... जना चित्रपट आहे.
नाही... जुना चित्रपट आहे.
जैत रे जैत
जैत रे जैत
जैत रे जैत- बरोबर...
जैत रे जैत- बरोबर...
द्या कुणीतरी नविन नाव.
सोप्पे घ्या!
सोप्पे घ्या!

शर्मिली
शर्मिली
माझं उत्तर बरोबर आहे असं
माझं उत्तर बरोबर आहे असं समजते.

पछाडलेला ,खूपच सोप्पे
पछाडलेला ,खूपच सोप्पे
पछाडलेला
पछाडलेला
आता मी देतो.
आता मी देतो.
निळुफुले एकदम खादाड दाखवलेले आहेत आणि यात नागाचेसुद्धा पात्र आहे.
भुजंग?
भुजंग?
अरे वा !!! बरोबर ओळखलंत
अरे वा !!! बरोबर ओळखलंत
(No subject)
तु ही रे
.
कॉफी आणि बरंच काही ं
कॉफी आणि बरंच काही
ं
बरोबर स्निग्धा!
बरोबर स्निग्धा!
द्या कुणीतरी पुढचे
द्या कुणीतरी पुढचे
सोपे दिले तर खेळ चालु राहतो.
सोपे दिले तर खेळ चालु राहतो.
एक मराठी रोमांचक चित्रपट ,
एक मराठी रोमांचक चित्रपट , यात संतोष जुवेकर, अनंत जोग, उपेंद्र लिमये आणि इतर दोघे आहेत आणि सगळे आंधळे दाखवले आहेत.
चेकमेट ?
चेकमेट ?
चेकमेटमध्ये आंधळे नसतात .
चेकमेटमध्ये आंधळे नसतात . अजून एक क्ल्यू , यात मुक्ता बर्वेसुद्धा आहे पण ती आंधळी नाही.
Blind game
Blind game
बरोबर कपकेक . या चित्रपटाचा
बरोबर कपकेक . या चित्रपटाचा जास्त गाजावाजा झाला नव्हता. पण मला आवडला होता. जमल्यास तुम्हीपण बघा.
(No subject)
गंगुबाई नॉन मॅट्रिक ?
गंगुबाई नॉन मॅट्रिक ?
बरोबर
बरोबर
Pages