Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी दिले तर चालेल का
मी दिले तर चालेल का
बरोबर मी नताशा
बरोबर मी नताशा
कोणीतरी पुढील चित्र द्या
ओके उर्मिला तुम्ही द्या
ओके उर्मिला तुम्ही द्या
मी देऊ का
मी देऊ का
(No subject)
अष्टविनायक दाटुन कंठ येतो
अष्टविनायक
दाटुन कंठ येतो
Sanjeev.B बरोबर
Sanjeev.B बरोबर
पुढील चित्र तुम्ही द्या
पुढील चित्र तुम्ही द्या
पुढचा मी देतो
पुढचा मी देतो
(No subject)
क्लु पाहिजे का
क्लु पाहिजे का
Submitted by Sanjeev.B on 3
.
अलीबाबा का?
अलीबाबा का?
नवीन Submitted by mayu4u on 3 September, 2019 - 12:18 <<<
गाणं : खतुबा खतुबा
शिन्मा : अलिबाबा और चालीस चोर
मी दिले आता ओळखा!
मी दिले आता ओळखा!
प्यार किये जा
प्यार किये जा
बरोबर!
बरोबर!
(No subject)
पास
(No subject)
यादो कि बारात ?
यादो कि बारात ?
यादो कि बारात ?
यादो कि बारात ?
नवीन Submitted by urmilas on 3 September, 2019 - 12:58 <<< बरोबर
आता हे ओळखा
आता हे ओळखा
Gho mala asa hava.. Narbachi
Gho mala asa hava.. Narbachi wadi
बरोबर kshubha
बरोबर kshubha
कुणीच देत नाहीये पुढचा क्ल्यू
कुणीच देत नाहीये पुढचा क्ल्यू म्हणून मी देतोय:
वाजवा रे वाजवा ?
वाजवा रे वाजवा ?
मी मधेच एक देते.
मी मधेच एक देते.
फुलं घेऊन छोट्या मित्राबरोबर ती आली आहे तर त्याला वाटतं ती माळ्याची मुलगी आहे.तो गातोय पण रागदारी तिला काही समजत नाही.
बहुदा अजून ती दिपूच्याच वयाची आहे .
वाजवा रे वाजवा.... बरोबर आहे!
वाजवा रे वाजवा.... बरोबर आहे!
चितचोर
चितचोर
चितचोर' बरोबर आहे.
चितचोर' बरोबर आहे.
हा खेळ छान आहे.
वर्णनावरून ओळखा हा पर्याय पण आवडला.
पुढची एन्ट्री येऊदेत
मी पण मध्येच एक देऊ का?
मी पण मध्येच एक देऊ का?
आपल्या बॉसने बायकोच्या आजारपणाचे खोटे नाटक करून आपली सहानुभूती मिळवली आणि आपल्याला सगळीकडे घेऊन फिरला हे लक्षात येताच सेक्रेटरी रागाने बॉसच्या बायकोच्या कानी हे घालायला जाते तेव्हा त्याची बायको सेम सेक्रेटरीने घातलेलाच ड्रेस आपल्या कपाटातून आणून तिला दाखवते.
Pages