Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोकलत, क्ल्यु लागेल अजुन
बोकलत, क्ल्यु लागेल अजुन
कळत नाहीये कोण आहेत ते. निळा शर्ट लक्श्या किंवा विजय चव्हाण असावा.
फार वेळ झाला बोकलत यांचे
फार वेळ झाला बोकलत यांचे उत्तर नाही.

म्हणून मी नवे चित्रं देत आहे:
---
माऊली.
माऊली.
बरोबर आहे. तुम्ही नवे चित्र
बरोबर आहे. तुम्ही नवे चित्र द्या आता.
थांबलेल्या धाग्याला परत एकदा
थांबलेल्या धाग्याला परत एकदा जरा ढकलतो:
बोकलत, क्ल्यु लागेल अजुन>>>
बोकलत, क्ल्यु लागेल अजुन>>> सोनियाची मुंबई
बंधन?
बंधन?
नाही
नाही
कशासाठी प्रेमासाठी
कशासाठी प्रेमासाठी
बरोबर ऋतुराज!
बरोबर ऋतुराज!
ऋतुराज, पुढचा क्ल्यू द्या की!
ऋतुराज, पुढचा क्ल्यू द्या की!
नवे चित्रं ---
नवे चित्रं

---
हिंट हवी का?
हिंट हवी का?
द्या
द्या
जाऊंद्या ना बाळासाहेब ?
जाऊंद्या ना बाळासाहेब ?
बरोबर urmilas
बरोबर urmilas
पण तुम्ही पुढचे चित्रं देणार का?
हो
हो
द्या पुढचे चित्र
द्या पुढचे चित्र
(No subject)
Baghtos Kay Mujra Kar
बघतोस काय मुजरा कर
अगदी बरोबर कपकेक
अगदी बरोबर कपकेक
बघतोस काय मुजरा कर?
----
बरोबर कृष्णा
बरोबर कृष्णा
कपकेक पुढचे चित्रं देताय ना?
कपकेक पुढचे चित्रं देताय ना?
(No subject)
हरिश्चन्द्राची फॅक्टरी
हरिश्चन्द्राची फॅक्टरी
हरिशचंद्राची फॅक्टरी
हरिशचंद्राची फॅक्टरी
पुढचे चित्र दुसर्या कोणीतरी
पुढचे चित्र दुसर्या कोणीतरी द्या
पास
पास
कृष्णा तुम्ही द्याल का?
कृष्णा तुम्ही द्याल का?
Pages