Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59
मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.
फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.
उदाहरणार्थ:
उत्तर: छोटीसी बात
आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:
ओळखा पाहू:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती नंदिता दास आहेना. चित्रा
ती नंदिता दास आहेना. चित्रा पालेकरचा मूवी, नाव आठवतचं नाहीये Loल >>>>>> हो
हो नंदिता दास आहे.
हो नंदिता दास आहे.
तिला चेटकीन समजून गावाबाहेर काढलेले असते. तीचा एक मुलगा ही असतो.
शेवटी रेल्वेचा व तीचा काहीतरी संबंध आहे.
असे काही आहे ना उर्मीला? बरोबर का?
आठवल, माटीमाय.
आठवल, माटीमाय.
अगदी बरोबर, नंदिता दास भारी
अभि_नव अगदी बरोबर, नंदिता दास भारी आहे तिच्या क्षेत्रात
अंजु , बरोबर yahooooo
अंजु , बरोबर yahooooo
नंदिता दास आणि चित्रा पालेकर
नंदिता दास आणि चित्रा पालेकर म्ह्टल्या वर माटीमाय वाटलं होतं, बट वॉस नॉट शुअर
अंजु, अभि_नव देताय प्रचि ?
अंजु, अभि_नव देताय प्रचि ?
मी वर्णन करते प्रसंगाचे प्र
मी वर्णन करते प्रसंगाचे प्र चि नाही देत.
एक मूक आणि अधुरी प्रेमकहाणी. ती कंदील मालवत असते आणि तो माऊथ ऑर्गन वाजवत असतो.
नंदिता दास आणि चित्रा पालेकर
नंदिता दास आणि चित्रा पालेकर म्ह्टल्या वर माटीमाय वाटलं होतं, बट वॉस नॉट शुअर
Submitted by Sanjeev.B on 4 September, 2019 - 02:14
पुछ डाला तो लाइफ झिंगा लाला

शोले ?
शोले ?
खामोशी?
खामोशी?
शोले करेक्ट. फार आवडतो तो
शोले करेक्ट. फार आवडतो तो सीन मला, अमिताभ जयाचा.
परवाच पहिला आणि लक्षात राहिला
परवाच पहिला आणि लक्षात राहिला तो सीन
little off from the flow.
little off from the flow.

माहितेय पण मी नाही सांगत कारण
माहितेय पण मी नाही सांगत कारण मला प्र चि देता येत नाहीये.
माहितेय पण मी नाही सांगत कारण
माहितेय पण मी नाही सांगत कारण मला प्र चि देता येत नाहीये. <<< तुम्ही उत्तर द्या आणि पास करा
प्र चि मी देईन
हो अंजु , पास करा
हो अंजु , पास करा
रेनकोट वाटतोय.
रेनकोट वाटतोय.
रेनकोट वाटतोय.
रेनकोट वाटतोय.
नवीन Submitted by अन्जू on 4 September, 2019 - 02:31
>>>> नाही
अरेरे . मला तो मागून
अरेरे
. मला तो मागून देवगणचं वाटतोय पण ह दि दे चु स वाटत नाहीये.
तो पाठमोरा अभिषेक बच्चनच आहे
तो पाठमोरा अभिषेक बच्चनच आहे ना?
ह दि दे चु स पण नाही
ह दि दे चु स पण नाही
तो पाठमोरा अभिषेक बच्चनच आहे
तो पाठमोरा अभिषेक बच्चनच आहे ना? >>>>>>>>
नाही
तो पाठमोरा अभिषेक बच्चनच आहे
तो पाठमोरा अभिषेक बच्चनच आहे ना? >>> तुमचं बरोबर असावं, तो ही वाटला पण उशीरच झाला जरा.
हिंट हवी आहे का
हिंट हवी आहे का
अरे आता काय करायचं.
अरे आता काय करायचं.
पण इथे ऐश्वर्या फार क्युट दिसतेय हा, एरवी फार natural वाटत नाही ती.
ते पाठीमागच्या फडताळातले डबे
ते पाठीमागच्या फडताळातले डबे/बरण्या ही हिंट आहे का?
गुगल वर आहे हे प्र चि
गुगल वर आहे हे प्र चि
द्या hint. तिचे मला natural
द्या hint. तिचे मला natural लूक चे फार कमी मुवीज आठवतात.
ते पाठीमागच्या फडताळातले डबे
ते पाठीमागच्या फडताळातले डबे/बरण्या ही हिंट आहे का? >>>>>>>>>> येस, अजून हवी असेल तर सांगा
Pages