ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - १

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.

फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.

उदाहरणार्थ:
images.jpeg

उत्तर: छोटीसी बात

आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:

ओळखा पाहू:
Gurss1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्या hint. तिचे मला natural लूक चे फार कमी मुवीज आठवतात.
Submitted by अन्जू on 4 September, 2019 - 02:39

मूवी बारा आहे पण बघा एकदा

Mistress of spices
नवीन Submitted by भरत. on 4 September, 2019 - 02:43

शाबास , बरोबर

ग्रेट भरत.

मला अजिबात क्लू नाही लागला, मस्त गुगली उर्मिला.

हो, हो, ऐश्वर्या ला दीक्षा मिळालेली असते, केरळ मधे कोणी गुरु असते तिच्या कडून. तिच फोरेनात दुकान असत आणि ती दुकान सोडून कधीही बाहेर जात नाही
मसाले तिच्याशी बोलतात.

ग्रेट भरत.

मला अजिबात क्लू नाही लागला, मस्त गुगली उर्मिला.
नवीन Submitted by अन्जू on 4 September, 2019 - 02:46

धन्यवाद अंजु, बघा मूवी, ऐश्वर्या छान दिसते

दळत नाहीहो, कांडतेय...

दळीता कांडिता, तुज गाईन अनंता आठवले. वरील चित्रपट माहीत नाही.

क्लु :-

झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
रुणु झुणु चुडा हाती गाईल गं

दळत नाहीहो, कांडतेय...

दळीता कांडिता, तुज गाईन अनंता आठवले. वरील चित्रपट माहीत नाही.
नवीन Submitted by साधना on 4 September, 2019 - 03:06
>>> ओह, माफ करा

download.jpg

- ओळखा पाहु

हे गाणे इथे द्यायचा मोह आवरत नाहीय कारण एकाच गाण्यात बाया तांदूळ कांडताहेत, सुपाने पाखडताहेत, सांडगे घालताहेत, शेवया वळताहेत, पापड लाटताहेत.... हल्ली लग्नघरी यातले काहीच होत नाही. नवीन जमान्याच्या लग्नघरी मेहंदी, संगीत वगैरे सुरू असते.

यातले प्रत्येक उपकरण मायबोलीच्या जुने ते सोने मध्ये भाग घेण्यायोग्य आहे. Happy Happy

https://youtu.be/cyDGdpTjl5s

उत्तर बरोबर असेल तर द्या कुणीतरी पुढचे. माझा अंजु सारखाच प्रोब्लेम आहे. चित्र देता येत नाही Sad

Pages