Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लिंकसम्राट
लिंकसम्राट
राजसाहेबांच्या भाषणाची ही मूळ
राजसाहेबांच्या भाषणाची ही मूळ सोर्स वरून घेतलेली लिंक.
(आधीची लिंक कुणीतरी रिपोर्ट करून ते पेज बंद पाडल्याने चालत नाही. हीच लिंक मागच्या कमेंटमधे पण देणार आहे. काळजी नसावी)
https://www.facebook.com/RajThackeray/videos/474459250040505/
रमेश किणीचं काय झाले.
रमेश किणीचं काय झाले.
काश, आज भाजपकडे सरकार,
काश, आज भाजपकडे सरकार, गूहखातं, पोलीस यंत्रणा असत्या !
विरोधी पक्ष म्हणून भाजप समर्थक जो प्रश्न सत्ताधा-यांना विचारत आहेत त्याला पूर्ण अनुमोदन. भाजप निवडून आली की चौकशी होईलच. काळजी नसावी.
@कान्दामुळा, बोलती बन्द
@कान्दामुळा, बोलती बन्द वगैरे फालतुगिरि तुमच्याकडेच ठेवा. कोणी प्रतिसाद देत नाहीत ते बोलती बन्दमुळे नाही, तर तुम्ही लिहिताय त्यात काही "value" नाहिय म्हणुन कोणालाही स्वतःचा वेळ वाया घालवयचा नाहिय. हे सगळे ईव्हीएम च्या नावाने शन्ख करणारे न्यायलयात जाउ शकत नाहीत. तिथे काही सिद्ध करण लाम्बची गोष्ट आहे.
य लोकान्चे राजकीय अस्तित्व जवळजवळ सम्पल्यात जमा आहे वा सम्पण्याची सुरुवात झालेली आहे म्हणुन ही सगळी आन्दोलने वगैरे काढली जात आहेत.
राजसाहेबांनी संपूर्णच पोलखोल
राजसाहेबांनी संपूर्णच पोलखोल केल्याने झालेला चडफडाट पाहून मनोरंजन होतेय,

ठेवणीतले मुद्दे म्हणजे न्यायालयात जा वगैरे चालू झाले. हे खोडून काढणे यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
पोल्खोल ? ज्या पक्षाला स्वत
पोल्खोल ? ज्या पक्षाला स्वत:चे उमेदवार उभे करता येत नाहीत त्या पक्षाचा अध्यक्ष ईव्हीएम बद्धल बोलतोय. अशा लोकान्ना कोण गम्भीरपणे घेतय? तुमच चालु द्या. हव तर एक वेगळा धागा काढुन spamming करत बसा. या आन्दोलनान्च पुढे काय होणार ते दिसेलच, तेव्हा मात्र रडु नका.
राजसाहेब म्हणाले, जर
राजसाहेब म्हणाले, जर मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन जर हे निवडून आले तर मी त्यांचं अभिनंदन करायला जाईन. कारण तो जनादेश असेल.
आता राजसाहेबांच्या
आता राजसाहेबांच्या मुद्द्यांवर बोलूयात. ३७० व्या कलमाबाबत ते म्हणाले, हे कलम आहे म्हणून काश्मिरात बेरोजगारी होती तर जिथे हे कलम नाही तिथे रोजगार का नाही आणलेत ? नोटबंदीमुळे कंपन्या बंद पाडल्या आणि चालले काश्मिरात रोजगारी द्यायला.
मिलॉर्ड,
मिलॉर्ड,
वरील मुद्द्याबाबत कुणाचेच काही म्हणणे नसल्याने एक्सपार्टी निकाल द्यावा ही विनंती
ठीक आहे... सम्पुर्ण ३७० कलम
ठीक आहे... सम्पुर्ण ३७० कलम लागु होत म्हणुन कश्मीर्मध्ये उद्योगधदे उभे रहात नव्हते ही वस्तुस्थीती आहे. ती आधी मान्य आहे की नाही तुमच्या राज साहेबाना? जर मान्य नसेल तर तसे का हे सान्गा.
सर्कसमधे कामाला होतात का भाऊ
सर्कसमधे कामाला होतात का भाऊ ?
अल्पेश ठाकोरला भाजपमधे घेतले असे त्याच व्हिडीओत सांगितलेय. हाच अल्पेश ठाकोर ज्याने गुजरातेतून वीस लाख बिहारी, युपीच्या कामगारांना मारहाण करून हाकलून दिलं आणि आता सुशील मोदी म्हणतात ३७० कलम हटल्याने बिहारींना रोजगार मिळेल. नेमके कुठले पेय पितात तुमचे नेते ?
बिहारात कोणते कलम लागू होते हे सांगता का जरा तुमच्या नेत्यांना विचारून ?
मिलॉर्ड,
मिलॉर्ड,
वरील मुद्द्याबाबत कुणाचेच काही म्हणणे नसल्याने एक्सपार्टी निकाल द्यावा ही विनंती Lol
नवीन Submitted by कांदामुळा on 10 August, 2019 - 11:06 >>
किती ती घाई ?
बरं चला, तुम्ही हे कबूल करा
बरं चला, तुम्ही हे कबूल करा की भारतीय जनता पक्ष सत्ताधारी म्हणवण्यच्या लायकीचा नाही. तो विरोधात बसेल. राजीनामा देईल. मग आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की शोधून देऊ.
लोकशाही मधे जे सत्तेत असतात त्यांना प्रश्न विचारले जातात.
आता सत्तेत एकच कुणीतरी असेल.
राजसाहेब किंबा भाजप.
तुम्ही तुमच्या विद्वान नेत्यांना विचारून या प्रश्नाचे उत्तर शोधून या. ते मिळाले की मग खुशाल प्रश्न विचारा. नाही का ?
राजसाहेब सत्ताधारी असतील तर त्यांना प्रश्न विचारलेच पाहीजेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकच व्यक्ती असेल, भारताचे पंतप्रधान म्हणून एकच व्यक्ती असेल असे माझे मत आहे
त्यामुळे ज्या व्यक्ती या पदावर आहेत त्यांना प्रश्न विचारले पाहीजेत.
राजसाहेब मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आहेत असे सिद्ध झाले तर माझा आयडी उडवावा. माझी तक्रार नसेल.
विषय ३७० चा चालू आहे याचे
विषय ३७० चा चालू आहे याचे स्मरण करून देता ना अधून मधून ? स्वतः विसरू नका. >>>
वरील वाक्य एका सर्कशीतील विदुषकाने लिहिलेले होते. आता स्वतःच विसरुन गेलाय नि नोटाबन्दीव इतर राज्यान्चे विषय चर्चेत घुसडायचा प्रयत्न सुरु आहे...
एका विषय भरकटवणा-याने विषयाला
एका विषय भरकटवणा-याने विषयाला धरून बोलावे ही मागणी केलेली पाहून ड्डोले पाणावले
तुमच्या राजसाहेबाना कोण साध
तुमच्या राजसाहेबाना कोण साध विचारत नाही.. प्रश्न विचारणे लाम्बची गोष्ट आहे !
बाकी विरोधकान्पैकी कोणीही सत्तेत असण्याच्या लायकीचे नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
सगळ्या आघाड्यांवर फेल आहे हे
सगळ्या आघाड्यांवर फेल आहे हे सरकार. धैर्यशील माने यांनी वाभाडे काढले आहेत पूरपरिस्थितीबद्दल.
आता धैर्यशील माने कोण आणि ते कसे नालायक आहेत या पोस्टी सुरू होतील.
धैर्यशील माने, खासदार,
धैर्यशील माने, खासदार, हातकणंगले
https://www.facebook.com/BBCnewsMarathi/videos/491712261594689/
ते राजसाहेब वगैरे सोडा. आधी
ते राजसाहेब वगैरे सोडा. आधी तुम्हाला तुमच्या सुषमा स्वराज यान्च्याबद्धलच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाच उत्तर मिळाल की नाही ते सान्गा. आपण मग तुमच्या राज साहेबान्च्या मखलाशीवर चर्चा करु.
एका विषय भरकटवणा-याने विषयाला
एका विषय भरकटवणा-याने विषयाला धरून बोलावे ही मागणी केलेली पाहून ड्डोले पाणावले Lol
Submitted by कांदामुळा on 10 August, 2019 - 11:19 >>
विधान्सभा निवड्णुकीनन्तर बरच काही पाणावणार आहे. तेव्हढ्याची तयारि असु द्या
येड्यासारखे काहीही बरळता आणि
येड्यासारखे काहीही बरळता आणि काहीही विनोदी प्रश्न विचारत बसता. कशाचा कशाला संबंध नाही.
कुठला प्रश्न त्याचे मागचे संदर्भ काय ते सगळं इथे कॉपी करा. आता वाभाडे काढल्याशिवाय तुमची टुरटुर बंद नाही व्हायची.
विधान्सभा निवड्णुकीनन्तर बरच
विधान्सभा निवड्णुकीनन्तर बरच काही पाणावणार आहे. तेव्हढ्याची तयारि असु द्या Lol >>> सेटींग झाली वाटतं
ज्या राज सा ने निवडणुकीपुर्वु
राज साहेब काय बोलला !! कोणाला फरक पडतो ? त्याच्या पक्षातच कोणी उरलेला नाही !!!
ज्या राज सा ने निवडणुकीपुर्वु केलेल्या घणाघाती सभांना भरभरुन गर्दी झालेली, पण निवडणुकीत लोकांनी दाखवुन दिली त्यांची जागा !!
लोकशाही मधे जे सत्तेत असतात
लोकशाही मधे जे सत्तेत असतात त्यांना प्रश्न विचारले जातात. >> द्वेषमुलक प्रश्न विचारणारे व केवळ विरोध करायचाय म्हणुन बुद्धीभेदासाठी दोन वेगळे विषय मिसळणारे दुर्लक्षीत राहतात.
राजसाहेब सत्ताधारी असतील तर त्यांना प्रश्न विचारलेच पाहीजेत. >> हे कधीही शक्य होणार नसल्याने इग्नोर करतो...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकच व्यक्ती असेल, भारताचे पंतप्रधान म्हणून एकच व्यक्ती असेल असे माझे मत आहे >>> हे समजुन घ्यायला खास बुद्धी लागत नाही. यापैकी कुणीही तुमच्या राज साहेबान्ना ढुन्कुनही विचारत नाही त्याचे कारण वर दुसर्या वाक्यात दिले आहे.
हे समजुन घ्यायला खास बुद्धी
हे समजुन घ्यायला खास बुद्धी लागत नाही >> चला, हे पटले याबद्दल समाधान आहे. बाकीच्या गोष्टी जसजशा बुद्धीला झेपतील तसतसे बोलूयात.
सुषमा स्वराज, अटलबिहारी
सुषमा स्वराज, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन हे सरकारला प्रश्न विचारत होते तेव्हां ते सरकारचा द्वेष करत होते ही नवीन माहिती वरच्या प्रतिसादातून मिळाली. राज ठाकरे आजच असे बोलतात असे नाही. त्यांच्या सोबत, त्यांच्या सावलीने भाजप महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत बसलेली आहे. तेव्हांही राजसाहेब जसे होते तसेच आजही आहेत. तेव्हां ते द्वेष करत नव्हते ना ?
तेव्हां नाही रमेश किणी आठवला तुम्हाला ?
अधिर रंजन चौधरी लोकसभेत जे
अधिर रंजन चौधरी लोकसभेत जे बोलला तोच काॅंग्रेसचा स्टॅंड आहे का ?
हे समजुन घ्यायला खास बुद्धी
हे समजुन घ्यायला खास बुद्धी लागत नाही >> चला, हे पटले याबद्दल समाधान आहे. बाकीच्या गोष्टी जसजशा बुद्धीला झेपतील तसतसे बोलूयात. Lol
नवीन Submitted by कांदामुळा on 10 August, 2019 - 11:31 >>
तुमच्या बुद्धीला कितपत नि काय झेपेल याचा अन्दाज मला आहे...
मी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर कधी सान्गताय?
त्यांच्या सावलीने भाजप
त्यांच्या सावलीने भाजप महाराष्ट्रात पहिल्यांदा सत्तेत बसलेली आहे. >>>
Pages